Browsing Category

थेटरातनं

KGF चा दुसरा पार्ट येतोय, पण खऱ्या कोल्लार गोल्ड फिल्डचा इतिहास पिक्चरपेक्षा कमी नाही…

ज्याची लय चर्चा होती, त्या केजीएफ पिक्चरच्या दुसऱ्या पार्टचा ट्रेलर नुकताच लॉंच झाला. टिपिकल मसालापट असलेल्या या पिक्चरच्या पहिल्या पार्टनं प्रचंड यश मिळवलं होतं. दुसऱ्या पार्टच्या ट्रेलरमधल्या फ्रेम्स, सुपरस्टार यश, संजय दत्त आणि रवीना…
Read More...

हिंदी असो वा मराठी सगळ्या सिनेमांच्या मेकअपचा बादशाह विक्रम गायकवाड आहे

परवा Netflix वर '83' पाहिला. आईशप्पथ सांगते, बाकी कशासाठी नाय पण स्क्रीनवरच्या खेळाडूंना मन आणि डोळे भरून पाहायला तरी, आपण थिएटरला जाऊन हा पिक्चर बघायला पाहिजे होता असं वाटून गेलं. सगळ्यांनीच लय भारी काम केलं, सगळ्यांचं कौतुक पण झालं, पण…
Read More...

विल स्मिथनं मेहनतीनं ऑस्कर कमावला, पण कानफडात मारुन लय काही गमावलं

थाटामाटात, नियमात आणि चर्चेच्या प्रकाशझोतात पार पडणारा, ऑस्कर सोहळा नुकताच पार पडला. दरवेळी ऑस्कर झाला की, काही ठरलेल्या बातम्या आपण अगदी फिक्स बघतो. या पिक्चरनं मिळवले सर्वाधिक ऑस्कर, भारतीय पिक्चर ऑस्करच्या शर्यतीमधून बाहेर, या…
Read More...

लग्नासाठी गोवा मुक्ती संग्रामात उतरलेला जॉनी वॉकर…!

सिनेमातला जॉनी वॉकर. खऱ्या आयुष्यातला बद्रुदीन काझी. पण आपण त्याला जॉनी वॉकर म्हणूनच ओळखतो. या माणसाची सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे या माणसाने कधीही दारूला स्पर्श केला नव्हता. पण सिनेमात याने दारूड्याचेच रोल केले. जसं निळू फुलेंकडे…
Read More...

‘इतनी शक्ती हमे दे न दाता’ ही प्रार्थना गाणाऱ्या गायिकेला आज पेन्शनसाठी झगडावं लागतंय

एकदा एका गाण्याच्या कार्यक्रमाला जाणं झालं. खास मराठमोळ्या गीतांचा तो कार्यक्रम होता. स्टेजवर नवोदित कलाकार आणि पहिल्या रांगेत बरेच ज्येष्ठ आणि मुरलेले कलाकार बसले होते. कार्यक्रम आटोपला पण मी जरा तिथंच घुटमळत राहिले. फॉर्मलिटी म्हणून का…
Read More...

आपण ‘गेल्यात जमाय’ म्हणतो आणि तेवढ्यात चिन्मय मांडलेकर धक्का देऊन जातो…

परिंदो की तरह सोचोगे तो घोसलों में रहोगे, सोचो शहेनशाह की तरह, तभी ताज बना पाओगे    हा मोरया पिक्चरमधल्या समीर सय्यदचा डायलॉग.  गणेशोत्सवाभोवती फिरणाऱ्या या पिक्चरमध्ये कुणालाही नडणारा, आईच्या शिव्या खाणारा संतोष जुवेकरचा 'मन्या'…
Read More...

वाढदिवसाच्या दिवशीच जिथं राहतो तोच बंगला पाडण्याची वेळ गुरुदत्तवर आली होती….

गुरुदत्त हा तसा बऱ्याच दर्दी लोकांच्या काळजाचा विषय आहे. गुरुदत्त हा भारतीय सिनेमात सगळ्यात महत्त्वाचा दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. लोकांचं मन जिंकून घेण्याची ताकद गुरुदत्तच्या सिनेमात होती आणि अजूनही आहे त्यात काही वाद नाही. तसं तर…
Read More...

भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली स्टार अभिनेत्री जिच्या किसींग सीनमुळे राडा झालेला…

तुझ्या ना तोंडाला सुमारच नाही असा डायलॉग हानायची वेळ आता आजच्या बॉलिवूड मधल्या किसींग सीन करणाऱ्या हिरो हिरोईनला आली आहे. चुम्मा,किस, पप्पी, चुंबन हे शब्द आता इतके नॉर्मल झाले आहेत की त्याबद्दल जास्त बोलण्यात मजा नाही. ( प्रत्येकाच्या…
Read More...