Browsing Category

थेटरातनं

जगभरात भरतनाट्यम पोहचवणाऱ्या सितारादेवी एका शापामुळं चर्चेत आल्या होत्या

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी ज्या अभिनेत्रीला नृत्य सम्राज्ञी अशी पदवी देऊन गौरवले होते ती अभिनेत्री म्हणजे सितारा देवी. या सितारादेवीने कथक आणि भरतनाट्यम या दोन्ही नृत्य प्रकारात आपल्या देशाचे नाव जगभर गाजवले. तिच्या अनेक नृत्याच्या…
Read More...

राजेश खन्नाला दुखणं देणारा तो वजनदार शॉट ‘रोटी’च्या पोस्टरवर झळकला होता…

सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यानच्या गमती जमती रसिकांना अनेक वर्ष वाचायला आवडतात त्यातून कलावंतांचे परस्परांमधील संबंध लक्षात येतात. तो काळ आठवतो. नकळतपणे आपण देखील त्या काळाशी कोरिलेट करत असतो आणि यातूनच स्मृतिगंधाचा आनंद आपल्याला मिळत राहतो.…
Read More...

अमेरिकेतले लष्करी जवान भारतीय अभिनेत्री बेगम पाराचे फोटो बराकीत लावायचे

सोज्वळ नायिकांची जेंव्हा रूपेरी पडद्यावर चलती होती त्या पन्नासच्या दशकात एक घोंगावतं वादळ या दुनियेत येवून थडकलं आणि आपल्या ऐटबाज नखरेल अदांनी सार्‍यांना घायाळ करून गेलं. या वादळाचं नाव होतं ‘बेगम पारा’. आज हि अभिनेत्री कुणाला आठवण्य़ाची…
Read More...

रोल्सरॉईस मधून फिरणारा हा कलाकार आयुष्याच्या शेवटी हाजी अली दर्ग्यासमोर भीक मागायचा…

ऋषिकेश मुखर्जी यांचा ‘गुड्डी’ हा चित्रपट तुम्ही पाहिला असेलच. ती सिनेमा प्रेमाची भयंकर वेडी असते. तिच्या डोक्यातून हे सिनेमाचं भूक उतरवण्यासाठी उत्पल दत्त आणि धर्मेंद्र प्रयत्न करत असतात. सिने कलाकारांच्या झगमगाटी चकाचौंध वातावरणाच्या मागे…
Read More...

दो बिघा जमीन गाजवणाऱ्या बलराजना खेड्यातील व्यक्तीचा रोल येणार नाही असं कारण देऊन नाकारलं होतं…

बलराज सहानी उच्च विद्याविभूषित सुसंस्कृत अभिनेते होते. अभिनय करण्यापूर्वी ते काही काळ बीबीसी वर कार्यरत होते. अतिशय अभ्यासू असे ते कलावंत  होते. भारतात आल्यानंतर ते ‘इप्टा’ या संस्थेसोबत काम करत होते. विमल रॉय यांच्या गाजलेल्या ‘दो बिघा…
Read More...

स्वतःच कष्ट करुन बनवलेलं गाणं वहिदा रहमाननं सिनेमातून उडवायला सांगितलं होतं…

सर्वसाधारणपणे आपण असं पाहतो की, चित्रपटांमध्ये एक कलाकार हा कायम दुसऱ्या कलाकारावर कुरघोडी करत असतो. कॅमेराचा फोकस आपल्यावरच कसा जास्त राहील याकडे त्याचे लक्ष असतं. हा सर्व प्रकार आयडेंटिटी क्रायसेसचा असतो.  प्रत्येकासाठी अस्तित्वाची…
Read More...

करण जोहरच्या मैत्रीसाठी काजोलनं मणीरत्नमचा ‘दिल से’ नाकारला होता…

आयुष्यामध्ये प्रत्येकाने काही ना काही स्वप्न पाहिलेले असतात. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याचे प्रयत्न देखील चालू असतात आणि ज्यावेळी खरोखरच ते स्वप्न आपल्या पुढ्यात येते त्यावेळी त्याचा स्वीकार करताना आपण आपली जबाबदारी विसरतो का? असाच काहीसा…
Read More...

लोकांना वाटायचं तब्बूऐवजी तिची बहीण बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालेल…

ही सिनेमाची दुनिया म्हणजे मोठी अजब दुनिया आहे! इथे ज्यांना खरंच करिअर करायचं असतं त्यांना मोठी इनिंग खेळता येत नाही, तर ज्यांना सिनेमात अजिबात काम करायची इच्छा नसते ते मोठे इनिंग खेळून जातात. असाच काहीसा प्रकार दोन बहिणी बाबत झाला होता.…
Read More...

भविष्यवाणी खोटी ठरवून उषा उत्थपनं करिअर घडवून दाखवलं…

संशोधन आणि तंत्रज्ञान प्रगतीपथावर असल्यामुळे अलीकडे मुला मुलींची  Aptitude Test घेऊन त्यांचा कल कुठल्या बाजूला आहे हे तपासले जाते. त्यानुसार त्याला त्याचे करिअर घडवताना या टेस्टचा खूप उपयोग होतो. ही पद्धती संपूर्णपणे शास्त्रोक्त असल्यामुळे…
Read More...