Browsing Category

थेटरातनं

आज त्याचा बॉडीगार्ड पण करोडपती असला तरी बच्चनने एकेकाळी कोळसा खाणीत काम केलंय ….

बॉलिवूड आणि स्ट्रगल यांचं नातं विशेष आहे. दररोज मुंबईत हजारो लोकं सिनेमांमध्ये काम मिळवण्यासाठी येतात. आज जे काही यशस्वी झालेले अभिनेते आपण बघतो त्यांचाही स्ट्रगल खूप मोठा असतो. अगोदरच गावखेड्यातून आलेले तेव्हाचे हिरो लोकं पडेल ते काम…
Read More...

जुनी चाल विसरली पण ऑन द स्पॉट आभाळमाया सारखा अजरामर सिरीयल ट्रॅक बनवला…

मराठीमध्ये सिरीयल कितीही दिवस चालो किंवा एक दोन महिन्यात ती डब्यात जाओ पण त्याची टायटल ट्रॅक एकदम बाप असतात. मालिका पाहणारेच नाही तर न पाहणारे लोकसुद्धा हे सिरियलची शीर्षक गीतं लक्ष देऊन ऐकतात. अशाच सिरीयल पैकी एक सिरीयल होती आभाळमाया.…
Read More...

खान कुटूंबाच्या सुनबाई, एका गाण्यामुळे तीच अख्ख करियर बदलून गेलं….

बॉलिवूडचा एक वेगळाच झगमगाट असतो, सिनेमात गाण्यांची भयंकर रेलचेल असते आणि इतकी गाणी असूनही त्यातल्या त्यात एखादं आयटम सॉंग असतंच. अगोदर जत्रेत लहान मुलांच्या खेळण्यात तो एक फोन यायचा ज्यात खैके पान बनारसवाला, धूम मचाले आणि चल छय्या छय्या ही…
Read More...

साऊथमध्ये मेगास्टार असलेला चिरंजीवी राजकारणात मात्र सुपरफ्लॉप ठरला…..

सिनेमातले हिरो आणि राजकारण यांचा एक वेगळाच विषय आहे. सिनेमे चालत नसल्यावर राजकारणात येणे आणि राजकारणात सपाटून मार खाल्ल्यावर पुन्हा सिनेमात सुपरफ्लॉप होणे हे आपण बऱ्याच अभिनेत्यांच्या बाबतीत बघितलं आहे. पण काही हिरोंनी राजकारणात उडी घेतली…
Read More...

चंद्रकांत सूर्यकांत हे मांढरे बंधू मराठी सिनेमातले चंद्रसूर्य होते…..

मराठी चित्रपटसृष्टी आज घडीला ज्या ठिकाणी आहे त्याचा पाया कोल्हापूरच्या दोन रांगड्या गड्यांनी घातला. या दोन भावांमुळे मराठी सिनेमाला मराठी प्रेक्षक जाऊन गर्दी करू लागला. एकाच फ्रेममध्ये छत्रपती शिवराय आणि शंभूराजे साकारण्याचं भाग्य या दोन…
Read More...

जगिरासारखा व्हिलन साकारुनही मुकेश तिवारी बेरोजगार फिरत होता तेव्हा वसुलीभाईने तारलं…

बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करणाऱ्या एखाद्या ऍक्टरला फक्त एका सुपरहिट अभिनयाची गरज असते आणि त्यानंतर त्याला चिक्कार कामं मिळतात. असं सगळ्याच अभिनेत्यांच्या बाबतीत घडतं असं नाही काही अभिनेत्यांना चांगलं काम करूनही ते दुर्लक्षित राहून जातात. आजचा…
Read More...

मध्यरात्री ३ वाजता सोनू निगम अजय अतुलच्या स्टुडिओबाहेर गाण्याची रिहर्सल करत होता…..

अजय अतुल ही जोडगोळी महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला आपली वाटणारी जोडी. अजय अतुलची गाणी म्हणजे एकाचवेळी तुम्हाला नाचायला सुद्धा लावतात आणि भान हरपून गाणी ऐकायला सुद्धा लावतात. बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त डिमांड ही अजय अतुल या संगीतकार…
Read More...

श्रीदेवीचं नाव ऐकल्यावर अफगाण अतिरेकी गोळीबार बंद करायचे..

बुझगाशी माहितीय? अफगाणिस्तानमधले अँग्री यंग पठाण घोड्याची शर्यत लावतात आणि आपल्या भाल्यावर शेळी मारतात. तसं बघायला गेलं तर हा खुंखार खेळ. जीवावर उदार होऊन खेळल्या जाणाऱ्या बुझगाशीची माहिती आपल्याला असायचं कारण नाही. पण अखंड भारताला हा शब्द…
Read More...

गॅरेजमध्ये काम करणाऱ्या गुलजारांना पुस्तकाच्या थप्पीमुळे बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला

बॉलिवूडचा आत्मा म्हणजे यातली मेलडीयस गाणी आणि त्याला मिळणार भव्यदिव्य स्वरूप. ९० च्या दशकात जी गाणी बनली त्यानंतर तसा काळ परत येणार नाही अशी व्यवस्था आजच्या संगीतकारांनी करून ठेवलीय. ८०-९० च्या दशकातल्या गाण्यांचा असा काळ होता कि तेव्हा…
Read More...

बॉलिवूडला ह्युमर आणि ग्लॅमर मिळवून देण्याचं श्रेयसुद्धा अफगाण निर्वासितांचं आहे

आता सगळ्यात जास्त हायहोल्टेज असलेला मुद्दा म्हणजे तालिबानी संघटनांनी अफगाणिस्तानवर कब्जा मिळवलाय. सगळीकडून अफगाणिस्तानसाठी प्रार्थना करणारे हात वाढत आहेत. या सगळ्या गराड्यात अफगाणिस्तानचं आणि बॉलिवूडचं कनेक्शन एके काळी एकदम घट्ट होतं. अफगाण…
Read More...