Browsing Category

थेटरातनं

मोगलीचं टायटल सॉंग विशाल भारद्वाजला बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक देऊन गेलं…..

ज्यावेळी एखादा सिनेमा चांगला गाजतो तेव्हा त्यातल्या हिरो हिरोईनची आणि त्यांच्या अभिनयाची चर्चा जास्त होते पण त्यामागे असलेल्या डायरेक्टरचं तितकं कौतुक होत नाही, पण आता यात बरीच प्रगती झाली आहे आज डिरेक्टर लोकांना चांगले दिवस आलेलं आहेत.…
Read More...

लग्नात करवली बनलेल्या जेनेलियाला निर्मात्यांनी मंडपातच जाहिरातीसाठी कास्ट केलं होतं…

महाराष्ट्राच्या वहिनी म्हणजे जेनेलिया डिसुझा-देशमुख. बॉलिवूडमध्ये एकेकाळी जेनेलिया वहिनी यांनी साधी, सिंपल आणि चुलबुली पोरीचा ट्रेंड आणला होता. २००३ सालचा तुझे मेरी कसम रितेश भाऊ आणि जेनेलिया वहिनींचा डेब्यू सिनेमा होता. हा सिनेमा बराच काळ…
Read More...

त्या प्रसंगानंतर किशोर कुमार यांच्या गाण्यावर सरकारने बंदी आणली होती..

किशोर कुमार. बॉलिवूड इंडस्ट्रीमधलं सुप्रसिद्ध नावं. ज्यांनी आभिनयाबरोबरचं आपल्या आवाजाने एक वेगळीचं छाप सोडली. एक अभिनेता म्ह्णून त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले, ज्यातून त्यांना नेम आणि फेम दोन्ही गोष्टी मिळाल्या. पण यासोबतच एक प्ले बॅक…
Read More...

देशात इंजिनिअर तर करोडो लोकं होऊ शकतात पण शंकर महादेवन हा एकदाच होतो…

स्कोप कशात आहे याच उत्तर भारतात इंजिनिअर कर भावा लै स्कोपय असं म्हटलं जातं. असाच एकेकाळी शंकर महादेवन इंजिनिअरिंग करत होता त्याला नंतर कळलं कि स्कोप कशात आहे आणि पुढे तो भारताचा टॉपचा संगीतकार आणि दिग्दर्शक झाला. पण शंकर महादेवन…
Read More...

देशभक्तीचे गाणे म्हणजे आवाज महेंद्र कपूरचा इतकं परफेक्ट समीकरण तयार झालं होतं…

मेरे देश कि धरती सोना उगले उगले हिरे मोती मेरे देश कि धरती हे गाणं प्रत्येक राष्ट्रीय सणांच्या दिवशी वाजतं. अगदी ज्यावेळी ब्लॅक न व्हाईट टीव्हीचा काळ ते अगदी आजचा काळ म्हणा हे गाणं आजही तितकंच नवंकोरं आणि फ्रेश वाटत. तो आवाज होता…
Read More...

रद्दीच्या दुकानात हृदयनाथ मंगेशकरांना सापडलेलं गाणं अजरामर झालं…

आपल्या मराठी संगीत क्षेत्रात अशी काही ठेवणीतली गाणी आहेत जी कधीही, कुठेही आणि केव्हाही ऐकली तरी नव्याने भिडतात आणि दरवेळी आपल्याला त्या गाण्यांचे वेगवेगळे अर्थ नव्याने उमगतात. पण त्यासाठी प्रत्येक गाणं, गाण्याची काव्यरचना आणि गाण्यामागचा…
Read More...

दारासिंग सोबत कोणतीच नटी काम करत नव्हती आणि मग मुमताजची एंट्री झाली…

बॉलिवूडमध्ये सुंदरता किती मॅटर करते हे तर आपल्याला माहितीच आहे. जुन्या सिनेमांमध्ये सशक्त अभिनेत्री आणि सोबतच सुंदरतेची जोड फार अभावाने पाहायला मिळायचं. त्यातही सिनेमा हिट होईल ना होईल हे सगळं गुलदस्त्यात असायचं. तरीही जुन्या काळातल्या…
Read More...

सोनू निगमच्या देखील यशामागचे खरे महागुरू सचिन पिळगावकरच आहेत…

बॉलिवूडमध्ये जर बस्तान बसवायचं असेल तर तुमचा कोणी गॉडफादर असावा लागतो नाहीतर जिंदगीभर स्ट्रगल करावा लागतो. एकतर आज घडीला बॉलिवूडमध्ये लाखो लोकं काम करतात त्यातले निम्मे स्ट्रगल करत बसतात. पण एखाद्याने दिलेल्या संधीचा फायदा उचलून किती मोठा…
Read More...

संजूबाबाने येरवड्याच्या जेलमध्ये रेडिओ शो हिट केला होता…..

संजय दत्त हा बऱ्याच जणांचा आवडता हिरो आहे. त्याची चालण्याची स्टाईल, डायलॉग, त्याचा आवाज हा त्याच्या फॅन्स लोकांना एकदम कुल वाटतो. वास्तवचा रघुभाई असो किंवा मुन्नाभाई असो, खलनायक असो किंवा लोखंडवाला मधला ऑफिसर खान असो अशा सगळ्याच रोलमध्ये…
Read More...

हा सिनेमा मनीषा कोईरालाच नाही तर तिच्या ड्युप्लिकेटला देखील फसवून बनवलेला..

ते वर्ष होत २००२. जागतिकीकरण येऊन दहा वर्षे उलटली होती. भारतात केबल वगैरेंनी जोर धरला होता. दूरदर्शनचे रामायण महाभारत हम लोग बुनियाद वगैरे इतिहासजमा होऊन सास बहू रियालिटी शोचा जमाना आला होता.  म्युजिक चॅनल वर कांटा लगा सारखी गाणी वाजत होती.…
Read More...