Browsing Category

थेटरातनं

रहमानने ‘ताल’ साठी किती रुपये मानधन घेतलेलं ठाऊक आहे काय ?

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. भारतीय फिल्म इंडस्ट्रीचे शो मॅन असं ज्यांना ओळखलं जातं ते सुभाष घई आपल्या कोणत्या तरी सिनेमाचं लोकेशन शोधण्यासाठी दक्षिण भारतात गेले होते. ते उटी वगैरे अनेक हिल स्टेशनवर फिरत होते. त्यांनी हे लोकेशन शोधण्यासाठी…
Read More...

घरच्यांनी शिकवून मेकॅनिकल इंजिनियर बनवलं आणि हा सगळं सोडून बी ग्रेड सिनेमाचा व्हिलन बनला

ऐंशी आणि नव्वदच दशक म्हणजे वेगळाच काळ असायचा. तेव्हाच्या  सिनेमा मध्ये खरी फायटिंग असायची. मिथुन, जग्गू दादा, सनी देओल, अनिल कपूर, सुनील शेट्टी,संजय दत्त असल्या तगड्या हिरोंचा तो काळ. व्हिलन देखील त्यांच्या तोडीस तोड असायचे. अमरीश पुरी,…
Read More...

सोसायटीवाल्यांच्या त्रासाला वैतागून त्या म्हणाल्या, “मी सेक्स रॅकेट चालवत नाही.”

कोरोना येईल जाईल, सत्ता येतील जातील पण सोसायट्या टिकल्या पाहीजेत. परवानग्या टिकल्या पाहीजेत. प्रत्येक गोष्टीत आडवं लावणारी लोकं टिकली पाहीजेत. जगातली सगळ्यात ताप देणारी माणसं म्हणजे सोसायटी मधले लोकं. खासकरून तुम्ही बॅचलर असाल तर हे…
Read More...

अक्षय कुमारने त्याला मिळालेला अवार्ड अमीर खानला दिला..

गोष्ट आहे २००९ सालची, हा किस्सा वाचल्यानंतर आजच्या पेक्षा तेव्हाचं वातावरण तसं बरच होतं म्हणावं लागेल. किस्सा झाला होता तो स्टार स्क्रीन अवॉर्ड्सच्या दरम्यान... २००८ सालच्या सिनेमाबाबत हा समारोह आयोजित करण्यात आला होता. २००८ सालचा सर्वात…
Read More...

आपल्या वडीलांना मरताना पाहून संजय लिला भन्सालीला “देवदास” सिनेमा सुचला

कसं शक्य आहे, देवदास सिनेमाची स्टोरी तर खूप जूनी आहे. भिडू तुमचं म्हणणं बरोबर आहे. पिक्चरचा मुळ प्लॉट हा जूनाचं आहे. जूना म्हणजे शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबरीचा हा प्लॉट. यावर शाहरूख खानच्या पूर्वी के.एल सैगल आणि दिलीप कुमार…
Read More...

कामाठीपुऱ्याची सम्राज्ञी असणाऱ्या गंगुबाईने थेट नेहरूंना प्रपोज केलेलं..

संजय लीला भन्सालीचा नवा सिनेमा येतोय. "गंगुबाई" आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत असणाऱ्या या सिनेमाचा टिझर काल लॉन्च करण्यात आला. ३० जुलै रोजी हा पिक्चर थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे गंगुबाई नावाचं हे सिनेमातलं कॅरेक्टर…
Read More...

सलमान आपल्या मित्रांच्या मागे कसा उभा राहतो हे मोहनीश बहलच्या किस्स्यावरून कळतं.

एक लडका औंर लडकी कभीं दोस्त नहीं हो सकते…  मोहनीश बहलचा हा एकच डॉयलॉग त्याच आणि फ्रेन्डझोनमध्ये आयुष्य काढणाऱ्याचं आयुष्य सेट करणारा आहे. मोहनीश बहलने मेने प्यार किंया पुर्वी त्यांने साधारण सात ते आठ सिनेमे केलेले. मात्र यातले सगळे…
Read More...

आपल्या अखेरच्या दिवसात मधुबाला दिलीप कुमारचे सिनेमे पाहत बसायची..

जुन्या दिल्लीत चांदणी चौक येथल्या वेश्या वस्तीत राहणाऱ्या अताउल्लाखान नावाच्या मुजोर, अति महत्वाकांक्षी आणि पैशाला देव मानणाऱ्या माणसाच्या घरात ही मधुबाला नावाची सौंदर्याची परी जनमाला आली. त्याने तिच्या बालपणातच तिच्या सौंदर्यावर पैसे…
Read More...

सिनेमात डमी घेवून राज कपूरने राजकुमारचा बदला घेतला होता..

राज कपूर आणि राज कुमार. दोन्ही पण बाप माणसं. एक घराणेशाहीचा बाप आणि दूसरा ॲटिट्यूडचा बाप. कपूर खानदानाचा फिल्मसृष्टीवर दबदबा होता. त्यांची फिल्म नकारण्याचं धाडस तेव्हाही कोणी करत नव्हतं. पण दूसरीकडे राज कुमार होता. पाकीस्तानच्या…
Read More...

फक्त ४ हजारांच्या चेकचा घोळ आणि बिचारा अनिल कपूरचा अन्नू कपूर झाला.

टिपिकल कॉलेज आणि तिथे टपोरीगिरी करायला जाणारी तुमच्या आमच्या सारखी पोरं. यात एक जॉनी लिव्हर एक विजय पाटकर एक चंकी पांडे आणि एक अनिल कपूर. रोज वही उडवत जाणे, माधुरी दीक्षित मंदाकिनी यांच्यावर लाईन मारणे हि त्यांची कामे. अशातच कॉलेजच्या…
Read More...