Browsing Category

थेटरातनं

हेमासारख्या दिसणाऱ्या बिंदीयाला हेमाच्या आईनेच पहिला ब्रेक मिळवून दिला

अभिनयात आणि आयुष्यात महत्वाचं असतं ते म्हणजे टायमिंग ! तुमचा टायमिंग जर हुकला तर गोष्टी फिस्कटू शकतात. पण जर तुम्ही टायमिंग परफेक्ट साधलात तर तुमचं आयुष्य एका झटक्यात बदलू शकतं. आता वयाने लहान असलेल्या या मुलीला काय माहित होतं की,…
Read More...

शहिदाच्या कुटूंबियांना अखेरपर्यंत माहित नव्हतं कि आपल्याला मदत करणारा फिल्मस्टार आहे

एखादा २६/११ सारखा मानवनिर्मित हल्ला होतो. निरपराध माणसं मृत्युमुखी पडतात. आपण हळहळतो. दहशतवादाच्या नावे बोटं मोडतो. साधारण पुढचे ६ महिने किंवा निदान एक वर्ष तरी आपल्याला ती कटू घटना आठवत राहते. त्यावेळी टीव्ही वर पाहिलेलं ते फुटेज मन…
Read More...

जिवंत आहे हे सिद्ध करण्यासाठी या पठ्ठ्याने थेट पंतप्रधानांच्या विरुद्ध निवडणूक लढवली

इंटरनेट वर टाईमपास करत असताना भिडूला 'कागज' सिनेमाचा ट्रेलर दिसला. दिग्दर्शक सतीश कौशिक. प्रमुख कलाकार पंकज त्रिपाठी. उत्सुकता आणखी चाळवली गेली. ट्रेलर झकास होता. आणि ट्रेलर मध्ये एक गोष्ट दिसली ती म्हणजे सत्य घटनेवर आधारीत. मग काय..…
Read More...

बॉलिवूडच्या ‘संस्कारी माँ’ ला तिच्या गावाने वाळीत टाकलं होतं

अमिताभ संवादफेकीत एकदम फॉर्मात असतो. शशी कपूर शांतपणे बच्चनचा डायलॉग पूर्ण व्हायची वाट बघत असतात. 'तुम्हारे पास क्या है?' असं म्हणत अमिताभ शशी कपूर कडून येणाऱ्या उत्तराची वाट बघत असतो. 'मेरे पास माॅं है!' या एकाच डायलॉगने शशी कपूर अख्खा सिन…
Read More...

आर्मी मध्ये जाण्याचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न नानांनी ‘प्रहार’ बनवून पूर्ण केलं

राकट दिसत असलेला हा माणूस बोलायला लागला की ऐकतंच राहावंसं वाटतं. हिंदी इंडस्ट्री गाजवलेल्या या व्यक्तीजवळ मराठी शब्दांचं मौल्यवान भांडार आहे. कोणते शब्द कुठे पेरावेत याची उत्तम जाण त्यांना आहे. आणि अभिनय.. भूमिका छोटी असो वा मोठी. त्यांची…
Read More...

जावेद अख्तरने रागाच्या भरात निम्मं सोडलेलं गाणं समीरने पूर्ण केलं आणि इतिहास घडला

लहानपणी सिनेमांचा मनावर इतका पगडा असतो की, सिनेमात दिसणाऱ्या जोड्या खऱ्या आयुष्यात एकमेकांच्या पार्टनर असतील असंच वाटतं. शाहरुख खान आणि काजोल ही अशीच एक जोडी. या दोघांची सिनेमातली केमिस्ट्री इतकी कमाल होती की हे दोघे खऱ्या आयुष्यात सुद्धा…
Read More...

हिरोईन नाही म्हणाली पण सिन खरा दिसावा म्हणून खुद्द यश चोप्रांनी हिरोची पप्पी घेतली.

कधी कधी वाटतं रोमँटिक सिनेमाचे बादशाह म्हणून यश चोप्रा यांना ओळखलं जातं. भारतीय सिनेसृष्टीला यश चोप्रा यांनी उत्तम आणि दर्जेदार प्रेमकथा दिल्या आहेत हे अगदी खरं आहे. परंतु याच यश चोप्रांनी "काला पत्थर", "दिवार" सारखे अजरामर आणि अगदी वेगळ्या…
Read More...

रेल्वेमध्ये एका प्रवाशाने केलेला अपमान अशोक सराफ यांच्या जिव्हारी लागला..

आपल्या मराठी इंडस्ट्रीत कलाकारांना फार आपलेपणा मिळतो. मराठी प्रेक्षक इतका प्रेमळ आहे, की एखादा कलाकार आवडला की त्या कलाकाराच्या नावाची फोड करून त्याला संबोधण्यात येतं. उदाहरणार्थ लक्ष्मीकांत बेर्डे यांना लक्ष्या म्हटलं जातं. प्रभाकर पणशीकर…
Read More...

महाराष्ट्रातील या गावच्या विकासावर आधारीत आहे शाहरुखच्या ‘स्वदेस’ची कहाणी

कुठेतरी वाचण्यात आलं होतं. ज्या सिनेमात शाहरुख खान शाहरुख खान वाटत नाही तेव्हा त्याचा कोणताही सिनेमा चांगलाच असतो. हे वाक्य अगदी खरं आहे. शाहरुखची एक स्टाईल आहे. अर्थात ती स्टाईल सुद्धा त्याने फार मेहनतीने कमावली आहे. परंतु ही स्टाईल थोडी…
Read More...

पोलिसांनी त्या तरुणीची फोन हिस्ट्री चेक केली आणि राज बब्बर प्रकरणात अडकले…

स्मिता पाटील या अभिनेत्री विषयी मनात अपार आदर आणि प्रेम. ही अभिनेत्री जेव्हा बॉलिवुड गाजवत होती तेव्हा आमचा जन्म झाला नव्हता. परंतु कळत्या वयात स्मिता पाटील विषयी एक आत्मीयता वाटू लागली. अवघ्या ३१ वर्षांच्या आयुष्यात तिने इतकं काम करून…
Read More...