Browsing Category

थेटरातनं

दिपाली भोसलेची दिपाली सय्यद झाली.

महाराष्ट्राच्या राजकारणात एका अभिनेत्रीच नाव सध्या गाजतंय. उर्मिला मातोंडकर नाही. नाही नाही म्हणत त्या गेल्या बाहेर कधीच. पण एक अभिनेत्री आहे जी मोठमोठ्या नेत्यांशी पंगा घेत आहे. नाव दिपाली सय्यद. मध्यंतरी जेव्हा दक्षिण महाराष्ट्राला…
Read More...

डिंपलने सनीचा ढाई किलोवाला हात कायमचा घट्ट पकडलाय.

तेव्हा ती सोळा वर्षाची होती. पहिलाच सिनेमा राज कपूर दिग्दर्शित करत होते. हिरो त्यांचा मुलगा चिंटू होता. ती दिसायलाच हायफाय फटाकडी होती. टूपिस बिकिनीसुद्धा एकदम सहज कॅरी केली. पिक्चर सुपरहिट झाला. पहिल्याच सिनेमात फिल्मफेअर जिंकल. ही नवी…
Read More...

रेखाकडे सेटिंग लागावी म्हणून बच्चनने तिच्या पप्पांना खासदार करायचा प्लॅन केला होता.

निवडणूकांचा काळ आहे. तिकिटांची खरेदी विक्री सुरु झाली आहे. कुठून काय सेटिंग लागेल यासाठी मोठेमोठे लोक पक्षाच्या दारात दीनवाणे उभे आहेत. यात मोठे मोठे फिल्मस्टार देखील असतात. सिनेमाच्या ग्लॅमरपेक्षा सत्तेच्या खुर्चीच ग्लॅमर त्यांना आकर्षित…
Read More...

५० वर्षांपूर्वी गणपती मंडळात प्रदर्शित झालेलं हे नाटक सीडीमुळे भावी पन्नास पिढ्यानांही हसवत राहील..

साधारण दोन हजार सालनंतरचा काळ. तोवर प्रत्येकाच्या घरात सीडी प्लेअर आले होते. कॉम्प्यूटर सुद्धा डोकावायला सुरवात झाली होती. टीव्हीवर लागतील तेच सिनेमे पहायचे ही गोष्ट मागे पडत चालली होती. इंग्रजीपासून ते मराठी सिनेमापर्यंत अनेक प्रकारचा…
Read More...

सोलापूरच्या त्या छोट्याशा वर्तुळाच्या दृष्टीने अतुल कुलकर्णी पूर्णपणे वाया गेला होता.

बरोबरची मुलं इंजिनियरिंगचा कोर्स संपवून जॉबला लागायची वेळ आली आणि हा बापाला सांगतोय की "मला इंजिनियरिंग झेपत नाही" एकतर बाप पोराचा जीव घेईल नाही तर हार्ट अटकने स्वतः वर जाईल अशी कंडीशन. थ्री इडियटसच्या फरहानचा सीन अतुल कुलकर्णीच्या घरात…
Read More...

‘नो स्मोकिंग’ बनवणाऱ्या अनुरागला सिगरेट सोडायला २५ वर्षे लागली.

“Everyday thousands of people quit smoking, by dying "  अनुराग कश्यपच्या ‘नो स्मोकिंग’ चित्रपटातील हे प्रसिद्ध वाक्य. अनुराग आणि सिगरेटचं अतूट असं नात आहे. त्याच्या चित्रपटात सिगरेटचा झुरका मारणारी एखादी व्यक्तिरेखा जर सापडली नाही तर…
Read More...

खानमंडळीनां फाईट द्यायला ‘खिलाडीयों का खिलाडी’ आला होता.

बारा नंबरचा जुता घालणारा हा ताडमाड पंजाबी पोरगा, प्रमोद चक्रवर्ती यांच्या "सौगंध" चा हिरो होता त्यावेळची गोष्ट. शूटला पत्रकार आणि फोटोग्राफर्सना बोलवायची तेव्हाची पद्धत. कॅमेरामन पटापट याला क्लिक करू लागले. टिपिकल बॉलिवूड भाषेत, "हां भैय्या…
Read More...

१९७५ मध्ये सांगलीतल्या कुटूंबात घडलेल्या सत्यघटनेवर आधारीत असणारा, अष्टविनायक सिनेमा.

काही गाणी कानावर पडताच एक प्रसन्नता आणि सणाचा फील घेऊन येतात.. अशीच प्रसन्न करणारी गाणी म्हणजे "प्रथम तुला वंदितो..!"किंवा मग "अष्टविनायका तुझा महिमा कसा!" अष्टविनायक या सिनेमातील हि गाणी. इतकी वर्षे झाली तरी अजूनही तितकीच श्रवणीय व…
Read More...

लता मंगेशकरांनी खरंच सुमन कल्याणपूर यांचं करीयर संपवलं होतं?

काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ आला होता. त्यात एक अतिशय गरीब कपड्यामधील वृद्ध बाई लता मंगेशकरांच "एक प्यार का नगमा है" हे गाण गाताना दिसल्या. नंतर कळाल की त्या पश्चिम बंगालमधल्या कुठल्यातरी स्टेशनवर गाणी गात गुजराण करतात. बघता बघता तो…
Read More...

दात पुढ आलेला हा लाजाळू भारतीय मुलगा जगातला “ग्रेटेस्ट रॉकस्टार” बनला.

फारुख बुल्सारा त्याच खर नाव. फारुख म्हणजे आनंदी. पण पाचगणीच्या त्या हायफाय शाळेत सगळे एकमेकाला इंग्लिशमध्ये हाक मारायचे. फारुखने स्वतःचं नाव धारण केलं फ्रेडी. आईवडील मूळचे गुजरातचे पारसी. पण वडील ब्रिटीश गव्हर्न्मेंटमध्ये नोकरीला होते.…
Read More...