Browsing Category

थेटरातनं

कवट्या महाकाळच्या कवटीमागचा खरा चेहरा कोणाचा होता माहिताय का ?

ज्याची असते शक्ती अपूर्व ज्याचे असते धेय्य अचूक तोच दिपवू शकतो जगाला होऊन खरा धडाकेबाज.. धडाकेबाज. महेश कोठारे इन्स्पेक्टरच्या भूमिकेत नसणारा हा एकमेव पिक्चर असेल. या पिक्चरमध्ये दिग्दर्शक महेश कोठारेंनी आपली महेश ज्याधवगिरी चक्क अश्विनी…
Read More...

इंजिनियरिंग मध्ये नापास झालेला तो मराठी भावगीतातला शुक्रतारा बनला.

पूर्वीच्या काळी इंदौरमध्ये रामुभैय्या दाते म्हणून एक कलेक्टर होते. त्यांना शास्त्रीय संगीतातला रसिकाग्रणी म्हणून ओळखलं जायचं. भले मोठे मोठे तानसेन होतील पण रामुभैय्या यांच्या सारखा कानसेन होणे शक्य नाही असं म्हटल जायचं. त्यांच्या घरी नेहमी…
Read More...

सरफरोशला आज वीस वर्ष पुर्ण झाली.

सरफरोशला आज वीस वर्ष झाली. सरफोरश काही माइलस्टोन वगैरे नव्हता. म्हणजे त्या सिनेमावर नॉस्टॅलजिक व्हावं अस विशेष काहीच नव्हतं. 1999 ला रिलीज झाला त्या वर्षीचा ब्लॉकबस्टर सिनेमा होता हम साथ साथ हैं. ताल, वास्तव, हम दिल दे चुके सनम असले सिनेमे…
Read More...

मांजरेकर विरुद्ध नागराज ! 

उन्हाळा कडक होत चाललाय. गर्मी वाढत चाललीय. चटके बसताहेत. निवडणुकीची उत्सुकता वरचेवर ताणली जातेय. आयपीएल मध्ये थरार चालू आहे. त्यातच टीव्हीवर आणखी एक चुरशीचा सामना सुरु होतोय. कोण होणार करोडपती  आणि बिग बॉस २ सुरु होताहेत. त्याचे सूत्रधार…
Read More...

विनोद खन्नाच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी “अचानक” झाल्या होत्या.

विनोद खन्नाचा जन्म पेशावरचा, १९४६ चा. विनोद खन्नाचे वडिल पेशावरमध्ये मोठे बिझनेसमॅन होते. त्याच्या जन्मानंतर एका वर्षातच फाळणी झाली आणि विनोद खन्नाचे वडिल आपल्या कुटूंबाला घेवून भारतात आले. विनोद खन्ना लहानपणापासून एकटं रहायचा. त्याच्या…
Read More...

राज कपूर तिच्या अंतयात्रेत सर्वात पाठीमागे चालत होता.

साल १९४८ चं होतं. राज कपूरच वय २२ वर्ष. राज कपूरने तोपर्यन्त एकही सिनेमा दिग्दर्शीत केला नव्हता. त्याला एक सिनेमा करायचा होता. आपल्या पहिल्याच पिक्चरसाठी त्याला एक स्टुडिओ पाहीजे होता.  तेव्हा त्याला कळालं जद्दनबाई एका फेमस स्टुडिओत…
Read More...

तेरे नामचा सिक्वेल येतोय. 

तेरे नामचा सिक्वेल येतोय. निर्माता सतीश कौशीक यांनीच तस सांगितलय. ते म्हणालेत स्टोरी पुर्ण आहे. या वर्षाच्या शेवटाला आम्ही शुटिंग सुरू करतोय. तेरे नाम सारखाच दुसरा पार्ट हा लव्ह स्टोरीवरच असणार आहे. आणि ही स्टोरी उत्तरप्रदेशातल्या एका…
Read More...

२१ नाय फक्त हे ६ पिक्चर बघायचे आणि एंडगेमला तयार रहायचं.

आले किती गेले किती संपले भरारा, या जगात आहे फक्त भक्तांचा दरारा. शहाण्या माणसाने गाढवाच्या मागणं आणि भक्ताच्या पुढणं जावू नये अस म्हणतात. तसही या जगात आत्ता पोत्याने भक्त झालेत. मोदी भक्त, पवार साहेब भक्त, राहूल भक्त, कम्युनिष्ठ भक्त, संघ…
Read More...

बिंदू तुला माहित नाही तू किती लकी आहेस ते !

नव्वदच्या काळात सिनेमामध्ये हमखास दिसणाऱ्या चेहऱ्यापैकी एक चेहरा म्हणजे बिंदू. कायम हिरो हिरोईनची कजाग काकू आंटी टाईपचा तिचा रोल असायचा. उगाच दुसऱ्याच्या आयुष्यात नाक खुपसणे, येता जाता सगळ्यांना टोचून बोलणे , सून असेल तर तिला जाच करणे अशा…
Read More...

देशद्रोही आहे म्हणून चार्ली चॅप्लीनला अमेरिकेतून बाहेर काढलं होतं.

चार्ली चॅप्लीन ! पूर्ण जगभराचा लाडका माणूस. आता पर्यंतचा सर्वात लोकप्रिय फिल्मस्टार.  स्वतःचं दुख्खः विसरून जगाला त्यान हसायला शिकवलं. आज तो असता तर १३० वर्षांचा झाला असता. एवढ्या काळात अख्खं जग बदललं. टेक्नोलॉजी कितीतर पटीने बदलली, पण…
Read More...