Browsing Category

फोर्थ अंपायर

जडेजानं चेन्नईची कॅप्टन्सी सोडली, ‘तो’ पुन्हा आलाय, पण यामागची कारणं काय असतील…

पहिल्या बाहुबलीचा पिक्चरचा इंटरव्हल आठवतो का? भल्लाळदेवचा मेहनतीनं बनवलेला सोन्याचा पुतळा बाहुबलीचं पोरगं ताकद लाऊन पडण्यापासून वाचवतं. भल्लाळदेवचा पुतळा उभा राहतो खरा, पण त्याच्यामागं बाहुबलीचा त्याहीपेक्षा मोठा पुतळा उभा राहतो आणि आपल्या…
Read More...

काल राग आला मुरलीधरनला, पण लोकांना आठवण झाली ‘चिडलेल्या’ राहुल द्रविडची

दोन नावं सांगतो, राहुल द्रविड आणि मुथय्या मुरलीधरन. दोघं डेंजर कार्यकर्ते. दोघांचा नाद कुणी करत नव्हतं. राहुल द्रविड एकदा क्रीझवर टिकला की, समोरच्या टीमचा विषय संपवायचा. ओव्हर्स मागून ओव्हर्स जायच्या पण द्रविड नावाची भिंत तुटणं सोडा, पण…
Read More...

दोन वर्ष झाली शतक नाही, त्यात झिरोवर आऊट होतोय, सगळेच म्हणतायत कोहली संपलाय, पण…

२२ नोव्हेंबर २०१९. भारत विरुद्ध बांगलादेश पिंक बॉल टेस्ट, कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर झालेली ही टेस्ट मॅच लक्षात राहण्याचं कारण म्हणजे, विराट कोहलीचं शतक. आता कोहलीनं त्याआधी आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये ६९ शतकं मारली होती. पण ईडन्सवरचं…
Read More...

१०० विकेट्स काढलेले बॉलर आठवत नाहीत, पण मुधसूदेन पानेसर एका विकेटमुळं लक्षात राहिलाय

साल होतं २००६, मार्च महिना. नागपूरचं टळटळीत ऊन. डोक्यावर पेपर धरुन लोकं स्टेडियममध्ये बसली होती, उन्हाची चिंता न करता रस्त्यांवरच्या टीव्हीवर गर्दी जमलेली. कारण अगदी सोपं होतं, सचिन तेंडुलकर बॅटिंग करत होता. तेवढ्यात एक बॉलर आला,…
Read More...

विराट, रोहितची विकेट, मॅन ऑफ द मॅच, पण मुकेश म्हणतो “ज्यादा कुछ नहीं, अच्छा लग रहा है”

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, आयपीएलमधली सगळ्यात हाय व्होल्टेज मॅच. यंदाच्या आयपीएलमधली ही मॅच मारली चेन्नई सुपर किंग्सनं. चेन्नईच्या विजयाचे दोन हिरो होते, एक मॅच फिनिश करणारा महेंद्रसिंह धोनी आणि मुंबईला अगदी सुरुवातीपासून…
Read More...

जगाच्या पेज थ्रीवर झळकलेला पहिला मराठी माणूस… आपला सचिन!

तो मैदानावर आला की आपल्याला भारी वाटायचं. त्यानं गार्ड घेतला की पोटात खड्डा पडायचा. तो एखादा बॉल हुकला, की आपली नजर हळूच देवाकडे जायची. त्याच्या प्रत्येक शॉटमध्ये आनंद असायचा. तो रन काढायला पळाला की त्यात जिद्द असायची आणि त्याच्या शतकात…
Read More...

कोहली असो, पोलार्ड असो किंवा पंत, दरवेळी राड्यात घावणारे अंपायर नितीन मेननच असतात

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स मॅच अगदी घासून झाली. पहिली इनिंग बघताना लोकांना वाटलं राजस्थान आरामात जिंकतीये, दुसऱ्या इनिंगमध्ये पारडं दोन्हीकडं जरा वर-खाली झालं. पण खरा राडा झाला तो शेवटच्या दोन ओव्हरमध्ये. १२ बॉल ३६ रन्स हवे…
Read More...

महेंद्रसिंह धोनी खरंच फिनिशर आहे का..? प्रश्न साधाय, पण उत्तर डिपाय

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सची मॅचमध्ये आयपीएलची जत्रा. एकाच घरात राहणाऱ्या बाप-पोराला चार तासांसाठी विरोधक बनवायची ताकद या एका मॅचमध्ये असते. एका गाभड्यानं या मॅचला भारत-पाकिस्तानची उपमा दिली म्हणून लोकांनी सोशल मीडियावर…
Read More...

म्हणून रोहित शर्माची मुंबई धोनी अण्णाच्या चेन्नईवर कायम भारी पडते

आयपीएल सुरू होऊन महिना होत आला, तरी रस्त्याच्या कडेला गर्दी करुन मॅच बघणारी पोरं, कायतर भंगार कारण देऊन ऑफिसमधून कल्टी मारणारे भिडू आपल्याला दिसले नाहीत. मात्र आजच्या दिवशी हे सगळं चित्र बदलणार. सोशल मीडियापासून चौकातल्या टीव्हीच्या…
Read More...