Browsing Category

फोर्थ अंपायर

हारतात मुंबई आणि चेन्नई, वांदा होतोय बीसीसीआयचा. कसा? तेच वाचा…

आयपीएल सुरू होऊन तसे आता लय दिवस झाले, पण सोशल मीडियावर चक्कर मारली... तर यंदाची आयपीएल अजूनही मोसम पकडत नाहीये असं लगेच जाणवतं. कारण फिलच येईना भिडू. इतर वेळी एकमेकांच्या झिंज्या उपटणारे, उसात नेऊन हाणामारी करणारे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई…
Read More...

कुस्ती पंढरीला महाराष्ट्र केसरीचा मान मिळवायला २१ वर्षे का लागली ?

कुस्तीची पंढरी म्हणुन ओळखलं जाणारं कोल्हापूर हे शहर. राजर्षी शाहू महाराजांच्या राजश्रयामुळे येथील कुस्ती बहरत गेली. या तांबड्या मातीची किर्ती जग भर पोहोचली. हजारो नामांकीत मल्ल या करवीर नगरीत घडले. देशातीलच नव्हे तर जगातील प्रमुख कुस्ती…
Read More...

आपल्याला ‘Deja-vu’ मोमेंट देणाऱ्या राहुल तेवातियाचं आयुष्य एका रात्रीत बदललं होतं…

शुक्रावरी रात्री घरी जायला जरासा उशीर झाला, पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स मॅच नुकतीच संपली होती. रस्त्यावर टीव्हीच्या दुकानाबाहेर उभं राहून मॅच बघायची प्रथा आता संपलीये. त्यामुळं घरात पाऊल ठेवल्यावर घरच्यांनी असं काही बघितलं, की शून्य…
Read More...

ज्याला शेन वॉर्न तोफ म्हणायचा, त्या स्वप्नील असनोडकरचं पुढं काय झालं..?

ते वर्ष होतं २००८. रस्त्यानं येता जाता पोरं फ्लेक्स बघायची आणि त्यावर असलेली टीम्सची नावं लक्षात ठेवायची. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या फ्लेक्सवर दारुच्या कंपनीचा लोगो असायचा, मुंबई इंडियन्सकडं साक्षात सचिन तेंडुलकर होता, चेन्नईच्या गाडीचं…
Read More...

पॅट कमिन्सच्या फटकेबाजीला मटका शॉट समजत असाल, तर जरा हे वाचा

आयपीएल सुरू तर झाली पण चेन्नई सुपर किंग्सचे फॅन्स विरुद्ध मुंबई इंडियन्सचे फॅन अशी झुंजच लागेना. कारण सध्या दोन्ही संघ बेकार माती खातायत. त्यामुळं समोरच्या टीमला बोलणार तरी कुठल्या तोंडानी..? मात्र बुधवारच्या रात्री, चेन्नईवाल्यांनी…
Read More...

कोहलीला संघात घेतल्यामुळं मराठमोळ्या वेंगसरकरांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता…

जवळपास सहा फुटाची उंची, धिप्पाड खांदे, रुंद छाती, चालण्यात ऐट, चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि एकदा बॅटिंगला आला की, मॅच बघणाऱ्याला खुर्चीवरुन हलू न देणारा माणूस म्हणजे दिलीप वेंगसरकर. मुंबईच्या गल्ल्यांमध्ये वाढलेला आणि आपल्या खेळाच्या जोरावर…
Read More...

देशाची तर वाट लागल्याच, पण श्रीलंकन क्रिकेटही खड्ड्यात गेलंय

आपले सख्खे शेजारी असणाऱ्या श्रीलंकेत सध्या मेजर राडा सुरू आहे. लोकांचे खायचे वांदे झालेत, जीवनावश्यक गोष्टी प्रमाणाच्या बाहेर महाग झाल्यात. तिथं आणीबाणी जाहीर झाली आहे आणि लोकं सरकार विरोधात रस्त्यावर उतरली आहेत. कुणी आंदोलन करतंय, कुणी…
Read More...

आयपीएल खेळायला तयार नसलेल्या शेन वॉर्नला धुळ्याच्या मनोज बदाळेंनी स्कीम टाकली होती…

आपल्या सगळ्यांना अगदीच अनपेक्षित असलेला धक्का देत शेन वॉर्ननं जगातून एक्झिट घेतली. जशा त्याच्या मैदानातल्या गुगली खेळाडूंना समजल्या नाहीत, तसंच काहीसं आपलंही झालं. तरण्याताठ्या पोरांची लीग म्हणून सुरू झालेल्या पहिल्यावहिल्या आयपीएलचं…
Read More...

गंभीर की धोनी? हिरो कुणालाही म्हणा, त्या दिवशी ११ जणांनी सगळ्या भारताचं स्वप्न पूर्ण केलं

रस्त्यावरच्या दुकानांबाहेर, घरात कोंडाळं करुन, गणपती मंडळांनी लावलेल्या स्क्रीनसमोर, जिथं शक्य होईल तिथं गर्दी. त्यादिवशीच्या दुपारनंतर कित्येकांना ना भूक लागली, ना उभे राहून पाय दुखले. जवळपास ३०० बॉल्सचा खेळ, दोनदा झालेल्या टॉसपासून त्या…
Read More...