Browsing Category

फोर्थ अंपायर

क्रिकेटचा बॅड बॉय ते आयपीएल विनिंग कॅप्टन, हार्दिक पंड्या म्हणू शकतोय ‘आज मै जीत के आया’

आयपीएलची फायनल थाटामाटात पार पडली. राजस्थान रॉयल्सनं अपेक्षा वाढवल्या होत्या खऱ्या, पण मॅच तशी वन साईडेडच झाली. शुभमन गिलनं छकडा मारत गुजरात टायटन्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आणि ग्राऊंडवर असलेलं लाखभर पब्लिक आनंदानं उसळलं. …
Read More...

१४ वर्षांनी राजस्थान रॉयल्स आयपीएल फायनलमध्ये आहे, ‘शेन वॉर्न पॅटर्न’ शिवाय हे शक्य…

१५ व्या आयपीएलची आज फायनल. समोरासमोर कोण? तर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स. २०१६ नंतर पहिल्यांदाच अशी फायनल होतीये, ज्यात ना मुंबई इंडियन्स आहे आणि ना चेन्नई सुपर किंग्स. नेहमीच्या टीम्स नसल्या, तरी नॉस्टॅलजिया मात्र भरपूर आहे.  …
Read More...

कॅप्टन बदलला, प्लेअर्स बदलले, तरी आरसीबी प्रत्येकवेळी माती का खाते..?

जगातला सगळ्यात मोठा आशेवर बसलेला माणूस म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा फॅन. २००८ ते २०२२ या काळात आयपीएलचे पंधरा सिझन झाले, तरी आरसीबीचे हात काही ट्रॉफीपर्यंत पोहोचले नाहीत. दुसऱ्या सिझनमध्ये त्यांनी फायनल गाठली, नंतर परत फॉर्म गंडला. आधी…
Read More...

क्वालिफाय व्हायला १५-० स्कोअर हवा होता, भारतानं १६-० नं डाव खिशात टाकलाय

सध्या बातम्यांमध्ये काय असतंय, तर आयपीएलमध्ये कोण जिंकलं? कोण हरलं? कोण कुणावर चिडलं आणि कोण नाही? या बातम्यांच्या गर्दीत एक सगळी स्पर्धाच हरवून गेली होती, ती म्हणजे आशिया कप हॉकी. हॉकी म्हणलं की आधी आपल्याला मेजर ध्यानचंद आठवायचे, नंतर…
Read More...

UPSC क्रॅक केलेल्या अमय खुरासियामुळं, रजत पाटीदार क्रिकेटर बनू शकला

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं आयपीएलची फायनल गाठण्याकडे आणखी एक पाऊल पुढं टाकलंय. लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या मॅचमध्ये 'करो या मरो' स्थिती होती. त्यात कॅप्टन फाफ डू प्लेसिस शून्यावर आऊट झाला. विराट कोहलीनंही २५ रन्सच केले, मोठं नाव असणारा ग्लेन…
Read More...

चेन्नई, मुंबई, दिल्लीला नाही जमलं, ते गुजरातनं या साध्या गोष्टींमुळं करुन दाखवलं…

आयपीएलचा पंधरावा सिझन सुरु होऊन बरोबर दोन महिने होत आले. जाहिरात लागली की चॅनेल बदलणाऱ्या आपल्याकडच्या प्रेक्षकांना टीव्हीसमोर दोन महिने खिळवून ठेवणं ही काय सोपी गोष्ट नाही. ही ताकद 'सास-बहू ड्रामा' नंतर कुणामध्ये असेल, तर क्रिकेटमध्ये आणि…
Read More...

आयुष्यात दोस्त का पाहिजे… हे दिनेश कार्तिकचा कमबॅक बघून समजतं

डोक्याला अगदी जरासा ताण देऊन आठवा, तुम्ही एक मेसेज किंवा पोस्ट वाचली असेल, दिनेश कार्तिकबद्दल. दिनेश कार्तिकला आपल्या बायकोच्या पोटात दुसऱ्याचं बाळ आहे हे समजलं, त्यानंतर तो दारू प्यायला लागला, देवदास झाला, त्यानं क्रिकेट सोडून दिलं.…
Read More...

१९९६ साली श्रीलंका संपल्यात जमा होता, तेव्हा क्रिकेटमुळं देश पुन्हा उभारला..

श्रीलंका आणि आपलं नातं तसं आपण रामायणाच्या गोष्टी ऐकत होतो तेव्हापासूनचं. अगदी भूगोलाच्या पुस्तकात भारताच्या नकाशासोबत श्रीलंका असतेच. सध्या लंकेत राडे सुरू आहेत, एका दिवसाचा पेट्रोलसाठा उरलाय, औषधं नाहीत म्हणून उपचार बंद आहेत, असं बरंच…
Read More...

ठाकरेंचं भाषण, सायमंड्सचं निधन यामुळे चर्चेत असलेलं स्लेजिंग सुरू कसं झालं माहितीये का..?

नुकताच अँड्र्यू सायमंड्स गेला, काही लोकांनी त्याच्या बॅटिंगची, तब्ब्येतीची आणि खेळाची आठवण काढली. तर काही लोकांनी त्याच्या स्लेजिंगची. सायमंड्स स्लेजिंग करायचा का, तर करायचा. पॉईंट किंवा सिली पॉईंटला हा उभा राहिला, तर बॅट्समनला ऐकू येणं हा…
Read More...

भारताच्या विजेत्या संघात पुणेकर नसला, तरी जग बॅडमिंटन खेळतं ते पुण्यामुळेच

बऱ्याच दिवसांनी भारतात कुठल्यातरी खेळामुळं जल्लोषाचं वातावरण आहे. म्हणजे कधीकाळी ही जागा फक्त एकट्या क्रिकेटची होती, पण गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय क्रिकेट टीमचा गंडलेला फॉर्म पाहता... हे चित्र पाहणं अवघडच होतं. मग भारतानं टोकियो…
Read More...