Browsing Category

फोर्थ अंपायर

त्रिनिदादच्या बेटांवर गावसकरांचा पोवाडा गायला जातो

ते ठिकाय पण हे त्रिनिदाद कुठय. कसय काही भिडू लोकांचा भुगोल कच्चा असण्याची शक्यता आहे. ज्यांना त्रिनिदाद बद्दल सगळं माहित आहे त्यांनी थेट निम्म्यातून वाचायला सुरवात केली तरी चालेल. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी आपण लेखात थोडं पाणी…
Read More...

आदिवासी खेड्यात शिकार करणाऱ्या तिरंदाजांला थेट ऑलिंपिकला उतरवलं होतं.

अखंड पसरलेल्या भारताच्या कानाकोपऱ्यात प्रचंड टॅलेंट लपलेलं आहे. पण एक तर हे टॅलेंट शोधण्याची सिस्टीम नाही किंवां आपल्या सिस्टीमला ते शोधायचेच नाहीत. बऱ्याचदा अस होत की वशिला भ्रष्टाचार व इतर अनेक कारणांनी पोखरलेल्या सिस्टीमने खेडोपाड्यातून…
Read More...

अझरचा क्रिकेट कॅप्टन पुढे जाऊन मुख्यमंत्री बनला, त्याच्याच काळात काँग्रेस बुडाली.

मध्यंतरी पाकिस्तानचा माजी कॅप्टन इम्रान खान त्यांचा पंतप्रधान बनला. भारतात सुद्धा क्रिकेटर्स राजकारणात येणे ही काय नवी गोष्ट नाही. पण भारतीय क्रिकेटपटू राजकारणाच्या खेळात कधी मोठा टप्पा गाठू शकले नाहीत. त्यातल्या त्यात कीर्ती आझाद,…
Read More...

कैफ युवीला म्हणाला, “भाई हम भी यहां खेलने आये है !”

२००२ साली भारतीय क्रिकेट टीम इंग्लंड दौऱ्याला आली होती. भारत-श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात नॅटवेस्ट सिरीज खेळवली जात होती. मॅच फिक्सिंगमुळे मोडून पडलेल्या भारतीय क्रिकेटची कमान दादा गांगुलीकडे सोपवण्यात आली होती. त्याने बड्या धेन्ड्यांची…
Read More...

शरद पवारांचे सासरे सदाशिव शिंदे यांच्या नावाने क्रिकेटमध्ये असाही एक अचाट विक्रम आहे

सदाशिव शिंदे म्हणल्यानंतर जून्या माणसांना ओळख पटेल. राजकारणात विशेष करुन शरद पवारांबद्दल बऱ्यापैकी माहिती असणाऱ्या माणसांना सदाशिव शिंदे म्हणजे शरद पवारांचे सासरे हे माहित असेल, पण त्यांचा एक अचाट विक्रम मात्र सहसा कुणाच्या ऐकण्यात नसणार…
Read More...

गावसकर यांनी सांगितलेल्या एका सिक्रेटने इंझमामला जगातला सर्वात खतरनाक बॅट्समन बनवलं.

अस म्हणतात की भारत पाकिस्तान मॅचमध्ये क्रिकेटमॅच ज्या त्वेषाने खेळली जाते एवढी इर्षा, एवढा जुनून दुसऱ्या कोणत्याच मॅचमध्ये, दुसऱ्या कोणत्याच खेळात दिसत नाही. अगदी एखाद महायुद्ध खेळल्याप्रमाणे हे सामने खेळले जात. पण गंमत म्हणजे जेवढी…
Read More...

खाशाबा जाधव यांच्या सोबतच भारतासाठी पहिले ऑलिम्पिक मेडल जिंकणारे पहिलवान !

स्व. कृष्णराव धोंडीराम माणगावे. कोल्हापूरच्या कुस्तीच्या परंपरेला खऱ्या अर्थाने गौरवशाली सुरुवात करून दिली ती माझ्या आजोबांनी. संपूर्ण कोल्हापूर हे त्यांना ‘ माणगावे मास्तर’ म्हणून ओळखते. १९५२ मध्ये हेलसिंकी फिनलंड येथे झालेल्या जागतिक…
Read More...

गेल्या २३ वर्षांपासून गांगुलीचा हा विश्वविक्रम कोणीच मोडू शकलेलं नाही

आज भारतीय क्रिकेट संघाचं जागतिक क्रिकेटमध्ये जे काही स्थान आहे, त्याची पायाभरणी झाली ती सौरव गांगुलीच्या दादागिरीच्या काळातच. विराट कोहलीने मैदानावर कितीही आक्रमकपणा दाखवू देत नाहीतर इतर कोणी कितीही शतकं ठोकूदेत. भारतीय क्रिकेटचा आक्रमक…
Read More...

पाकिस्तानविरुध्दच्या मॅचमध्ये गांगुलीने घेतलेला तो निर्णय धोनीचं आयुष्य बदलवून गेला.

सौरव गांगुली आणि महेंद्रसिंग धोनी भारतीय क्रिकेटने पाहिलेले आजवरचे दोन महान कर्णधार. अनेकदा या दोघांच्या कप्तानीची तुलना केली जाते. एक इंग्लंडच्या लॉर्डसवर आपला शर्ट काढून विजयोत्सव साजरा करणारा चक्रीवादळ तर दुसरा सिक्स मारून वर्ल्डकप…
Read More...

सिंग इज किंग हरभजनने शोएब अख्तरला कायमचा धडा शिकवला.

भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट सामने एक वेगळ्याच लेव्हल ला जाऊन खेळले जातात. कधी कधी मैदानातील गरमागरमी एवढी वाढते की खेळातले वाद मैदानाबाहेर पर्यंत पोहचतात. असच झालं होतं २०१० च्या आशिया कपच्या वेळी. भारत आणि पाकिस्तानमध्ये क्वालिफाइंग…
Read More...