Browsing Category

फोर्थ अंपायर

गांगुलीने रोहित शर्मा बद्दल केलेली भविष्यवाणी खरी ठरली !

वर्ष २०११. कॅप्टन कुल धोनीच्या नेतृत्वाखाली आपण वर्ल्ड कप जिंकला होता. एकेकाळी क्रिकेट मध्ये ऑस्ट्रेलियाच राज्य होतं तसं भारताचं राज्य सुरु होईल असंच सगळ्यांना वाटत होतं. तेव्हाच्या टीममध्ये सचिन द्रविड सेहवाग हे दिग्गज खेळाडू होते पण सोबतच…
Read More...

खरच सूर्यकुमार न्यूझीलंडकडून खेळू शकतो का..? यापूर्वी कोणते खेळाडू दूसऱ्या देशाकडून खेळलेत.

सध्या आयपीएल गाजवणाऱ्या सूर्यकुमार यादवची जगभरात चर्चाय. मुंबईचा हा गडी विराट कोहलीला पण टशन देतोय, नुसता टशन नाही तर एक हाती मॅच पण जिंकून देतोय. आयपीएल, रणजी, दुलीप सगळीकडं त्यानं खोऱ्याने रन्स बनवलेत. पण कितीजरी राडा केला तरी त्याला…
Read More...

सगळं जुळून आलं असतं, तर पाकिस्तानविरुद्ध लालूंचा मुलगा तेजस्वी यादवही खेळताना दिसला असता

क्रिकेटचे मैदान गाजवून राजकीय मैदानात उतरणाऱ्यांची आपल्याकडे अजिबात कमी नाही. चेतन चौहान, सिद्धु, गौतम गंभीर, सचिन तेंडूलकर ही काही चटकन तोंडावर येणारी नाव. पण आणखी एक नाव लक्षात ठेवण्यासारखं आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालू प्रसाद यादव…
Read More...

वेस्ट इंडिजची माणसं आपल्यासारखी नावं का ठेवतात याचं कारण ऊसाच्या फडात सापडतं..

वेस्ट इंडिजसोबत मॅच असली की मला कायम हा प्रश्न पडायचा की ही एवढ्या लांबची लोकं आपल्या पोरांसारखी नावं का ठेवत असतील ब्वा ! हे तिकडलं कुठलं हिंदुराष्ट्र आहे ज्याच्यात शिवणारायन, सुनील नारायण हे लोकं राहतात. बरं, असं असलंच तर मग ब्रायन…
Read More...

फक्त ५ हजार लोकसंख्येंच्या गावात २७ ऑलिम्पिक मेडल आहेत

प्रत्येक गावाची वैशिष्ट्ये असतात. एखादं गाव चपलेसाठी फेमस आहे तर एखादं चादरीसाठी. पण भारतात असंही एक गाव आहे जे ऑलिंपिक मेडल साठी फेमस आहे. नाव आहे संसारपूर  पंजाब मधल्या जालंधर जिल्ह्यातील एक छोटंसं खेडेगाव. आज देखील या गावची लोकसंख्या…
Read More...

जगातला पहिला आतंरराष्ट्रीय क्रिकेटचा सामना अमेरिका विरुद्ध कॅनडा असा रंगला होता

क्रिकेटमध्ये दोन-तीन तासात स्पर्धेचा निकाल ठरवणारी टी - ट्वेंन्टी स्पर्धा, एका दिवसात जग्गज्जेता बनवणारी वन-डे आणि खेळाडूंची पाच दिवस परिक्षा बघणारी टेस्ट मॅच. अशा हल्लीच्या क्रिकेटचे स्वरुप झालं आहे. पण हे स्वरुप आधीपासूनच असं होत का?…
Read More...

भारतीय राजा जो इंग्लंडच्या टीमकडून खेळला आणि संपूर्ण जगाच्या क्रिकेटची टेक्निक बदलून टाकली.

भारताच्या मुख्य संघात समावेश व्हायचा राजमार्ग म्हणजे रणजी क्रिकेट. भारतात रणजी हे एक वेगळंच जग आहे. जगात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये झालेले अनेकविध विक्रम रणजी क्रिकेटच्या नावे आहेत. ह्याची सुरवात भारताच्या ब्रिटिश सरकारच्या ताब्यात असताना…
Read More...

धोनीच्या फिटनेसची मापं काढणाऱ्यांनी हे बघा त्याच्या वयाचे खेळाडू काय करतायत !

काल दिवसभर सोशल मीडियावर धोनीचे फोटो व्हिडीओ आपण पाहिले. धोनी थकलाय, त्याला आता थोडं पळल्यावरही दम लागतोय हे दृश्य सगळीकडे फिरत होतं. त्याचे फॅन्स सोडा त्याच्या विरोधकांना देखील ते बघून छातीत धस्स झालं असेल. धोनीने रिटायरमेंट घेतला…
Read More...

पुण्याच्या वेंकीजने इंग्लिश फुटबॉल टीम विकत घेतली म्हणून इंग्लंडवाल्यांच्या पोटात दुखतंय

काही दिवसांत आयपीएलचा धमाका सुरू होतोय. क्रिकेटच्या या महाजत्रेने भारताला भुरळ घातली आहे. क्रिकेट कळणारे न कळणारे अनेक वीर मुंबई भारी की चेन्नई भारी यावरून भांडत असतात अगदी हाच प्रकार इंग्लिश फुटबॉलच्या लीगमध्ये पाहायला मिळतो. अत्यंत…
Read More...

भारताने इंग्लडविरुद्ध पहिल्यांदा मॅच जिंकली त्यांच श्रेय एका हत्तीला देखील दिलं जातं…

क्रिकेट हा असा खेळ आहे जिथे कधी काय घडेल काही सांगता यायचं नाही. कधी एखादी टीम हरते असं वाटतं तोच ती टीम कधी सामना अंतिम क्षणाला जिंकून आणेल काही सांगता येत नाही. आपल्या भारतीय टीमचा बाबतीत तर असं कित्येक वेळेस घडलं आहे. खेळ जरी वाईट चालू…
Read More...