Browsing Category

News

१९६० च्या दशकात पहिली देशीवादी हाक ‘जय महाराष्ट्र’ शिवसेनेने फेमस केली.

श्री. भालचंद्र नेमाडे यांची कोसला कादंबरी आली १९६३ मध्ये. शिवसेना स्थापन झाली १९ जून १९६६ रोजी, म्हणजे अंदाजे ३ वर्षे काळ मध्ये लोटल्या नंतर. म्हणजे कोसला शिवसेनेला तीन वर्षे थोरली आहे. कोसला व नेमाडेंचे मराठी साहित्य विश्वावर…
Read More...

शिवार ते पवार, मध्येच आली कट्यार…

राजकारणात पवारांचा माणूस असणं किंवा पवारांचा विरोधक असणं या दोन गोष्टी चांगल्या चालतात. दोन्ही भूमिका निभावणारी माणसं महाराष्ट्राच्या राजकारणात खूप कमी झाली. पवारांचे समर्थक ते पवारांचे विरोधक असा प्रवास देखील अनेकांचा झाला पण पवार…
Read More...

लाॅकडाऊनच्या काळात गावातील पोरांनी एकत्र येवून गावचा ८०० वर्षांचा इतिहास शोधून काढलाय.

लाॅकडाऊनच्या काळात आपण काय केलं. काहींनी डालगोना काॅपी केली. काहीजणींनी नथीचा नखरा दाखवला. काही भिडू लोक ताणून नेटफ्लिक्सच्या सीरीज बघत बसले. तर काही महाभाग जग संपण्याची वाट पहात मस्त झोपून राहिले. आत्ता लाॅकडाऊन संपत आला आणि लोकांना…
Read More...

राष्ट्रवादीची ॲाफर स्वीकारुन राजू शेट्टींचा सदाभाऊ खोत तर होणार नाही ना ?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्यपालांकडून नेमण्यात येणाऱ्या बारा जागांमधून विधान परिषदेवर पाठविण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. दस्तुरखुद्द…
Read More...

लोणार सरोवरच्या पाण्याचा रंग का बदलला, भेट देवून घेतलेला विस्तृत आढावा वाचा.

दोन चार दिवसांपूर्वी माध्यमांमधून एक बातमी आली. जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाणी गुलाबी रंगाचे झाले. आत्ता झालंय अस की २०२० या वर्षात ओळीनं लागायला लागली आहे. कोरोनामुळे जग थांबलच आहे त्यात मध्ये टोळधाडीच्या बातम्या येवू लागल्या. नंतर…
Read More...

त्यांच्यामुळे गरिबांना साडेसात हजार एकर जमीन मिळू शकली

जेष्ठ गांधीवादी नेते, सर्वोदयी नेते, माजी खासदार सदाशिवराव ठाकरे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. भारतीय स्वातंत्र्य लढा ते आजच्या २०२० भारताला जोडणारे ते एकमेव नेते असावेत. सदाशिवराव ठाकरे नेमके कसे होते हे सांगायचे…
Read More...

गुलीगत या एका शब्दावर सूरज चव्हाणने ११ लाख फाॅलोअर्स गोळा केलेत.

#कस_गुलीगत भावड्यांनो हा जो वरती गुलीगत शब्द लिहलाय ना तो लय फेमस झालाय. मागचं वर्ष सरलं तेव्हा मी पुन्हा येईल हा शब्द फेमस झालेला. आम्हाला ठाम विश्वास होता की एखादा शब्द फेमस करायचा असला तर त्यासाठी किमान मुख्यमंत्री तरी पाहीजे. गेला…
Read More...

या पाटलांच्या वेटिंग रुममध्ये जे.आर.डी. टाटा देखील वाट पहात बसायचे

मुंबईचा नेकलेस पाईन्ट अर्थात मरीन ड्राईव्ह. मुंबईचे महापौर असताना एका वर्षात याला आधुनिक रुप देण्याचं काम त्यांनी केलं. ते मुंबई काॅग्रेसचे सम्राट म्हणवले जात. जेष्ठ पत्रकार मधुकर भावे सांगतात या पाटलांच्या वेटिंग रुममध्ये मी स्वत:…
Read More...

कोरोना आपत्तीमध्ये संघाने केलेले काम पाहून कौतुक करायला हवं.

सध्या देशभरासह राज्यात कोरोनाचं संकट आहे. अशा संकटाच्या काळात देखील राज्याच्या विविध भागातून संघ स्वयंसेवक निस्वार्थीमनाने कार्यरत आहेत. राष्ट्रावर आलेले संकट हे आपल्या घरावर आलेले संकट आहे या विचाराने स्वयंसेवक प्रत्येक आपत्तीत कार्यरत…
Read More...