Browsing Category

News

उस्मानाबादच्या १५० वेठबिगार कामगारांना त्यांच्यामुळे जीवनदान मिळाले होते

आर्य समाजाचे नेते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि हरियाणाचे माजी शिक्षणमंत्री स्वामी अग्निवेश यांचे शुक्रवारी संध्याकाळी निधन झाले. वयाच्या ऐंशीव्या वर्षी दिल्लीतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वामी अग्निवेश यांनी यातील…
Read More...

स्वत:चा मठ वाचवण्यासाठी पुढे आलेले केशवानंद भारतीय राज्यघटना वाचवून गेले..

भारतीय राज्यघटनेची मूलभूत संरचना (Basic structure) ज्या खटल्याद्वारे निश्चित केली गेली त्या खटल्याचे याचिकाकर्ते स्वामी केशवानंद भारती यांचे नुकतेच निधन झाले. 1973 सालच्या या खटल्याने मूलभूत संरचनेचा सिद्धांत मांडून संसदेच्या…
Read More...

नगर मधल्या सर्वात हूशार माणसामुळं सांगली जिल्ह्यात कारखाना उभा राहू शकला

एखाद्या माणसाची ओळख सांगण्यासाठी विशेषण लावलं जातं. म्हणजे सहकारमहर्षी, कृषीमहर्षी, विचारक, सुधारक वगैरे वगैरे. पण एखाद्या माणसाची ओळख करुन द्यायची झाल्यास एखादं पान खर्च होणार असेल तर..? आत्ता आपण त्यांची ओळख सांगण्याचा छोटासा प्रयत्न…
Read More...

घोळ घालणाऱ्या गणपतरावांना पानिपतमध्ये मराठ्याचं स्मारक उभारण्याचं श्रेय द्यायलाच हवं

गणपतराव तपासे यांच नाव ऐकलं तर नक्की कोणता प्रसंग लक्षात येतो. सहसा आपल्या लक्षात काहीच आलं नाही तरी इतिहासात त्यांची एक वेगळी ओळख आहे. घोळ घालणारे राज्यपाल ते मुख्यमंत्र्यांची मुस्काड खावी लागलेले राज्यपाल अशी त्यांची ओळख. गणपतराव तपासे…
Read More...

म्हणुन मनीषा कोइरालाने संजय दत्तचे फोटो तिच्या कपाटात लपवले होते

अनिल कपुर बेडवर आनंदाने उड्या मारत असतो. सायकल घेऊन तो फेरफटका मारायला निघालेला. आणि मध्येमध्ये एक सुंदर चेहरा आपल्या हृदयाची धडधड वाढवत असतो. तिला या गाण्यात सारखं सारखं बघावंसं वाटत असतं. केस मोकळे सोडलेले, फक्त डोळ्यांनी बोलणारी,…
Read More...

“राहत इंदौरी बनने के लिए थोडा मुँह काला भी करना पडता है”

गुलाब, ख्वाब, दवा, जहर, जाम क्या क्या है मै आ गया हु बता इंतजाम क्या क्या है उर्दुतले प्रसिद्ध शायर, गझलकार राहत इंदौरी यांचा हा शेर. राहत इंदौरी यांच्या निधनाची बातमी ऐकताच मला खात्री आहे की ज्यांना राहत इंदौरी हा माणुस कोण आहे हे…
Read More...

एअर इंडियाचा सर्वात मोठा स्फोट पाकिस्तानी नव्हे तर कॅनडाच्या अतिरेक्यांनी घडवला होता.

२३ जून १९८५. रात्रीचे ८.४५ वाजले होते. एअर इंडियाच्या फ्लाईट नंबर १८२ "एम्परर कनिष्क" या विमानाने कॅनडाच्या मॉंन्ट्रेअल येथून दिल्लीला येण्यासाठी निघाले. नेहमीपेक्षा साधारण दीड तास विमान लेट झाले होते. कनिष्क हे भारताच्या सर्वात मोठ्या…
Read More...

भाजप अध्यक्ष कम्युनिस्ट नेत्याच्या कार्यालयात जाऊन आशिर्वाद घेतो…

विचारधारा ही खूप मोठ्ठी गोष्ट आहे. म्हणजे काही नेते असे असतात जे खूर्ची पणाला लावतात पण आपली विचारधारा सोडत नाहीत. मग ती विचारधारा कोणतीही असो. जस की भाई उद्धवराव. भाई उद्धवरावांना यशवंतराव चव्हाणांनी मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली. त्यासाठी…
Read More...

त्रिनिदादच्या बेटांवर गावसकरांचा पोवाडा गायला जातो

ते ठिकाय पण हे त्रिनिदाद कुठय. कसय काही भिडू लोकांचा भुगोल कच्चा असण्याची शक्यता आहे. ज्यांना त्रिनिदाद बद्दल सगळं माहित आहे त्यांनी थेट निम्म्यातून वाचायला सुरवात केली तरी चालेल. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी आपण लेखात थोडं पाणी…
Read More...

काकांनी केलेली घोषणा पुतण्याने १५ वर्षांनी पूर्ण करून दाखवली

१८ डिसेंबर १९८२. अमरावती येथील डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याजवळ झालेल्या हजारो लोकांची सभा होती. सभेत तत्कालिन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्यासह मंत्रिमंडळातील जवळपास सर्वच मंत्री व अनेक आमदारांची उपस्थिती होती. यावेळी भोसले…
Read More...