Browsing Category

News

संजय शिरसाटांना तत्काळ एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला आणलंय; पण सामान्यांना ती परवडते का ?

कधी एखाद्या राजकीय किंवा प्रसिद्ध व्यक्तीच्या प्रकृतीची बातमी येते तेव्हा त्यांना एअर ॲम्ब्युलन्सद्वारे एका शहरातून दुसऱ्या शहरात हलवण्यात आल्याचे ऐकायला मिळते. आज सकाळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा…
Read More...

सलग दोन वर्ष भारताने नाकारावं असं या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये काय आहे?

जगभरात भारताची ख्याती आहे कृषिप्रधान देश म्हणून. सर्वाधिक अन्ननिर्मिती करणाऱ्या देशांच्या यादीत जागतिक आकडेवारीत भारताचा नंबर पहिल्या पाचात लागतो. भारताची अर्थव्यवस्था सुद्धा जगात तिसऱ्या नंबरवर असलेली मोठी अर्थव्यवस्था आहे. असं असतानाही…
Read More...

तीन वर्षात तीन निवडणूका, एकाही निवडणूकीत भाजपला संस्कृती आठवली नाही

सध्या राज्यात सगळ्यात जास्त चर्चेत असलेला राजकीय विषय म्हणजे अंधेरी पूर्व मतदारसंघाची पोटनिवडणूक. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या आकस्मिक निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. उद्धव ठाकरेंच्या…
Read More...

BCCI म्हणजे राजकारणी हे इक्वेशन फिक्स झालं ते आपल्या एका मराठी माणसामुळेच…

देशात अनेक निवडणूका सध्या चर्चेत आहेत. महाराष्ट्रात अंधेरीच्या पोटनिवडणुकीची चर्चा आहे. नॅशनल लेव्हलला काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडुकांची चर्चा होती ती पार पडलेय. हिमाचल प्रदेशच्या निवडणुका जाहीर झाल्यात पाठोपाठ गुजरात विधानसभेच्या निवडणुका…
Read More...

अपमानाचा बदला म्हणून स्मिता पाटीलने व्यावसायिक सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला

अभिनेत्री स्मिता पाटील आणि शबाना आजमी या दोघींचा रुपेरी पडद्यावर प्रवेश एकाच वेळी झाला. दोघींच्याही अभिनयाच्या बाबतीत काही साम्य स्थळे होते. दोघीही समांतर सिनेमाच्या अभिनेत्री होत्या. त्या दोघींचाही प्रवेश समांतर सिनेमा मधूनच झाला होता.…
Read More...

संसार दाखवणारी एकता कपूर हनीमूनच्या डीप विषयात कशी घुसली

अचानक सासू सूनेच्या टिपिकल मालिकांवरून एकता कपूरचा फोकस कसा हलला? साधारण घरांमध्ये टीव्हीचा रिमोट घरातल्या बायकांकडे असतो. संध्याकाळची वेळ झाली रिमोट हातात येतो आणि सुरु होतात मालिका. सगळ्यांची स्टोरी साधारण सेमच असते. एक साधी सरळ गरीब…
Read More...

रुपया कमजोर होत नाहीये तर डॉलर वधारतोय, या अर्थमंत्र्यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय ?

"रुपयाची घसरण होत नाहीये तर डॉलर सतत मजबूत होत आहे... इतर सर्व चलनांची देखील डॉलरच्या तुलनेत अशीच स्तिथी आहे " असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना वक्तव्य केलं आणि त्यांच्या या वक्तव्याची देशभर जोरदार चर्चा…
Read More...

कॉम्रेड कृष्णा देसाई हत्या प्रकरण ज्याचा आरोप थेट बाळासाहेब ठाकरेंवर झाला होता

रात्र होती ५ जून १९७० ची. मुंबईचा लालबाग परिसर. तावरी पाड्याच्या एका मिलमध्ये बसून एक नेता आपल्या कामगारांच्या सहलीचं आयोजन करत होता. त्यांचं नेहमीच बसायचं ठिकाण किंवा अड्डा असणाऱ्या मिलमध्ये आपल्या कामगार मित्रांसह बसून ते चर्चा करत होते,…
Read More...

कम्युनिस्ट शिखरावर असताना जन्मलेली शिवसेना मुंबईत कम्युनिस्टांचा बाजार उठवूनच मोठी झाली

घटना १९६९ची आहे. 'टी. मानेकलाल आणि कंपनीत' कामगारांनी संप पुकारला होता. संप कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखाली झाला होता. आपण सगळे नाही रे वर्गातील आहोत आणि आहे रे वर्गाशी संघर्षासाठी सर्व कामगारांनी एकत्रित आले पाहिजे कम्युनिस्टांच्या तत्वखाली…
Read More...

नाव महाप्रबोधनच का? नेतृत्व सुषमा अंधारेंकडेच का?

निनंद्याला १२ बुध्या असतात, आम्ही बगलत रेडिओ ठेवतो की धोतरावर इन करतो का कानात बिडी आहे आमच्या ? ते आम्हाला घटना शिकवू नका घटना आमच्या बापाने लिहली आहे आणि मग भाषणाच्या शेवटी जय भिम जय महाराष्ट्र्र शिवसेनेच्या इतर नेत्यांच्या भाषणंपेक्षा…
Read More...