Browsing Category

News

छोटा डॉन गाणारी ‘सृष्टी तावडे’ एवढी लोकप्रिय कशी झाली ?

मै नही तो कौन बे, मै नही तो कौन ? युट्युब, फेसबुक, इंस्टाग्राम काहीही स्क्रोल करताना तुमच्या कानावर हे शब्द पडले असतील. दिसायला बारकी वाटणारी एक मुलगी फक्त २०-३० सेकंद गाताना दिसते, पण ऐकायला एकदम भारी वाटतं. असं वाटतं की ती कुठली तरी गोष्ट…
Read More...

आमदार गेले, नातेवाईक गेले, थापा गेला मिलिंद नार्वेकरही उद्धव ठाकरेंना सोडून जातील का ?

उपमुख्यमंत्री झाल्यावर अभिनंदन करण्यासाठी आपल्याकडे आलो होतो, त्याच दरम्यान मिलिंदजी आपल्याकडे गेले होते असं मला आदित्यजींकडून कळलं. कोण पुढच्या दारानं कोण मागच्या दारानं हेच माझ्या लक्षात राहिलं." राज्यातल्या सत्तांतरानंतर झालेल्या…
Read More...

एक माणूस बदलला आणि काँग्रेसची सोशल मीडिया टीम मैदानाप्रमाणंच आक्रमक झाली…

पहिला घटना  स्तंभ लेखिका तलवीन सिंह यांनी न्यूज चॅनल वरील डिबेट दरम्यान आरोप केला होता की, मनमोहन सिंग यांच्या सरकार मध्ये सोनिया गांधी यांच्याकडे कुठलेही पद नव्हते. मात्र त्यांच्याकडे सगळ्या महत्वाच्या फाईल्स पाठवल्या जात होत्या. त्यामुळे…
Read More...

सॉफ्ट हिंदुत्व जोपासणाऱ्या काँग्रेसवर मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोप कसा होत गेला?

शिवराज पाटील यांनी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या उपदेशांची तुलना जिहादशी केली. श्रीकृष्ण अर्जुनाला जो जिहाद सांगायचे तो केवळ फक्त कुराणात नाही तर येशू ख्रिस्तांनी सांगितलेल्या बायबलमध्येही आहे असं…
Read More...

बँगलोर नंतर ‘आयटी हब’ होण्याचा चान्स पुणे घालवतंय का ?

आता पुन्हा बँगलोरची पावसामुळे शहराची दाणादाण उडाल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. शहरातील रस्त्यांवरून तुडुंब पाणी वाहतेय, त्यामध्ये वाहनं वाहून जात आहेत, बिल्डिंगचं पार्किंग पूर्ण पाण्याखाली गेलं आहे. आणि यावर प्रशासनानं उत्तर दिलेलं असतंय…
Read More...

लिझ ट्रस यांनी राजीनामा दिल्यानंतर ऋषी सुनक हे ब्रिटनचे पुढेच पंतप्रधान होऊ शकतात…

ब्रिटनसमोरच्या राजकीय आणि आर्थिक अडचणी संपायचं नाव घेत नाहीयेत. बोरिस जॉन्सन यांनी या वर्षी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ऋषी सुनक आणि लिझ ट्रस यांच्यात पक्षांतर्गत मतदान झालं आणि लिझ ट्रस ब्रिटनच्या पंतप्रधान झाल्या.…
Read More...

खर्गेंचा विजय फिक्स होता तरी निवडणुका घेऊन गांधी घराण्याने या गोष्टी साध्य केल्यात

मल्लिकार्जुन खर्गे अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे पक्षाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. यात पाहिली महत्वाची  गोष्ट म्हणजे ते निवडणुकीच्या माध्यमातून 'निवडून' आले आहेत. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळख असणाऱ्या भारतात पक्षाचा अध्यक्ष मात्र फार…
Read More...

‘हायब्रीड’ आणि ‘OGW’ अतिरेकी काश्मीरमधील दहशतवादाची लाइफलाईन ठरतायेत

आज सकाळी पेपरमध्ये बातमी आली, शोपियांच्या नौगाममध्ये लश्कर-ए-तैयबाचा दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली, या चकमकीत हायब्रीड दहशतवादी इम्रान बशीर गनी हा गोळीबारात मारला गेला. आता हायब्रीड दहशतवादी हा शब्द ऐकून तुमच्या डोक्यात वेगवेगळे…
Read More...

आता वाढदिवसाला पॅरोल मिळालाय निवडणुका आल्या की राम रहीम जेलच्या बाहेर येतोच

बाबा राम रहीम सुरवातीला आपल्याला त्याच्या लव्ह चार्जेर सारख्या गाण्यांमुळे माहित झाला. मात्र त्यानंतर त्याने त्याच्या आश्रमात केलेली कुकर्म जेव्हा बाहेर आली तेव्हा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असं तुमचं एक म्हणणं असेल. पण हा झाला…
Read More...