Browsing Category

News

भारताचं सर्वात पहिलं सेक्स स्कॅण्डल : यामुळे चांगला माणूस पंतप्रधानपदापासून मुकला होता

बाबू जगजीवन राम. सर्वाधिक काळ सलगपणे संसदेचे सदस्य आणि सर्वाधिक काळ कॅबिनेट मंत्रीपदावर राहण्याचा विक्रम ज्यांच्या नावावर आहे, असं नाव म्हणजे बाबू जगजीवन राम. या विक्रमांसोबतच ३ वेळा पंतप्रधानपदाच्या जवळ जाऊन सुद्धा या पदावर पोहचू न…
Read More...

वयाच्या फक्त ३५ व्या वर्षी रिटायरमेंट घेतली, सुरेश रैनाचं नेमकं काय चुकलं ?

१५ ऑगस्ट २०२०, भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीनं एक इंस्टाग्राम पोस्ट टाकली आणि इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायरमेन्ट घेतली. सगळीकडे धोनीच्या रिटायरमेंटची चर्चा सुरू झाली. तेवढ्यात आणखी एक इंस्टाग्राम पोस्ट आली, ज्यात आणखी एका भारतीय खेळाडूनं…
Read More...

राहूल गांधी म्हणाले, आटा २२ रुपये लिटर.. पण तसं नाही खोटा व्हिडीओ व्हायरल केलाय

एक गोष्ट एका व्यक्तीच्या बाबतीत सारखी सारखी होते, अन् ती म्हणजे भाषणातल्या चुकांचे व्हायरल व्हिडीओ. मध्यंतरी राहूल गांधींचा इकडून आलू टाकले की तिकडून सोनं बाहेर पडेल असा व्हिडीओ शेअर झाला होता. तो इतका व्हायरल झाला की खूप जणांना अजूनही…
Read More...

देशाचे गृहमंत्री महानगरपालिका निवडणुकीत लक्ष देतात हे सांगतं भाजपचा ‘मुंबई प्लॅन’ कसा…

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल पासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. शहा यांचा हा दौरा 'मिशन मुंबई' म्हणजेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात  रंगत आहेत. अमित शहांनी लालबागचा राजचं दर्शन घेऊन…
Read More...

कांशीरामांच्या फॉर्म्युल्यावर भाजप मुंबई महापालिकेचं मैदान मारणार?

१९८४ साली कांशीराम यांनी निर्णय घेतला की, आता बामसेफ आणि डीएस-4 या संघटनांसोबत आता एका राजकीय पक्षाची स्थापना करायची. त्यावेळी त्यांचं मत होतं होतं कि, ‘राजकीय सत्ता हि एक अशी चावी आहे जी सगळी कुलूप खोलू शकतो.’ यानंतर त्यांनी मायावतींना…
Read More...

भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांना हरवून लिझ ट्रस UK च्या पंतप्रधान कशा बनल्या ?

आंतरराष्ट्रीय राजकारणात बहुचर्चित ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची निवडणूक लिझ ट्रस यांनी जिंकली आहे. त्यांनी भारतीय वंशाचे खासदार ऋषी सुनक यांचा पराभव केला आहे. लिझ ट्रस उद्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.  जुलैच्या पहिल्या आठवड्यात बोरिस…
Read More...

टाटा सन्सचे चेअरमन, टाटांशी भांडणं सायरस मिस्त्रींची कारकीर्द मृत्यूसारखीच धक्कादायक होती

टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा रस्ते अपघातात मृत्यू  झाला आहे. अहमदबादहून मुंबईला येत असताना पालघरजवळील चारोटी येथे त्यांची गाडी डीव्हाडरला धडकून गाडीचा भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की गाडीतल्या चौघांपैकी दोघांचा…
Read More...

“समय बडा बलवान होता हैं..” जोशींवर आलेली वेळ आज उद्धव ठाकरेंवर आली.

"उद्या जर का तुम्हाला मीही नको असेन तर अशाच प्रकारे पायउतार व्हायला तयार आहे.”..  हे वाक्य होतं उद्धव ठाकरेंच.. तारिख होती 13 ऑक्टोंबर 2013 आणि स्थळ होतं शिवाजी पार्क दादर. उद्धव ठाकरे तेव्हा घोषणा देणाऱ्या शिवसैनिकांकडे पहात म्हणाले…
Read More...

उद्धव ठाकरेंवर “मराठा” द्वेष्टे असल्याचे आरोप का होतात..? 

उद्धव ठाकरे हे मराठाद्वेष्टे आहेत, त्यांना मराठा व्यक्ती मोठ्ठे झालेली आवडत नाही. हे आपण जबाबदारीने बोलत आहोत. असे आरोप माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केलेले आहेत.  या  आरोपांमुळे उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजऱ्यात उभा…
Read More...

दसरा मेळावा हा ठाकरेंसाठी नाही तर शिंदेंच्या अस्तित्वासाठी महत्वाचा आहे.. 

शिवाजी पार्क मैदानात यंदा दसरा मेळावा घेण्यासाठी कोणालाच परवानगी न देण्याचा निर्णय मुंबई महापालिका घेतल्याचे सांगण्यात येत आहेत. दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटापैकी कुणालाच परवानगी मिळणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.…
Read More...