Browsing Category

News

शेतकऱ्यांच्या पाठोपाठ रोजदारांच्या आत्महत्येत वाढ झाली त्याची कारणं म्हणजे….

देशात रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांमध्ये आत्महत्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्यूरोच्या (एनसीआरबी) आकडेवारीतून हे पुढे आले आहे. २०१४ पासून रोजंदारीवर काम करणाऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये दरवर्षी …
Read More...

‘सावरकर बुलबुलवर बसून जेलमधून बाहेर पडायचे ‘ याला प्रकाशक साहित्यिक ‘अलंकार’…

ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रायटनच्या समुद किना-यावर लिहिलेली हे अजरामर काव्य. शंभर वर्षानंतर आजही या ओळी अंगावर रोमांच उभे करतात आणि आत खोल कुठेतरी प्रेरणेचे स्फुल्लिंग जागृत…
Read More...

गुरुदत्त च्या अर्धवट सिनेमावरून राज खोसला ने बनवला क्लासिक ‘वो कौन थी’?

भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात प्रतिभावान आणि मनस्वी कलावंत म्हणजे गुरुदत्त ! गुरुदत्त ने कायम काळाच्या पुढचे सिनेमे दिले. आज जगभरातील विद्यापीठांमध्ये गुरुदत्तच्या चित्रपटांचा अभ्यास केला जातो. गुरुदत्त यांच्या चित्रपटांचे महोत्सव देश…
Read More...

शिंदे गट जरी बरोबर असला तरी भाजपाला मुंबईत मनसेची गरज लागणारच कारण….

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट झाल्याच्या बातम्या काल   प्रसिद्ध झाल्या. अतिशय गुप्तपणे ही भेट झाल्याचं सांगितलं गेलं. मात्र दोन्ही बाजूने नंतरअशी कोणतीही भेट झालं नसल्याचं  सांगण्यात आलं. पण …
Read More...

नौदलात आजही शत्रूला परतावून लावण्यासाठी रामायणाच्या या टॅक्टची मदत घेतली जाते…

रामायण हा विषय आपल्या देशात एकदम जिव्हाळ्याचा समजला जातो. कितीतरी गोष्टी रामायणात दडलेल्या आहेत. तशाच प्रकारची एक गोष्ट म्हणा किंवा प्रकरण म्हणा ते म्हणजे मारीच राक्षसाचं. पण हे प्रकरण आपल्या भारतीय नौदलात वापरलं जातं. पण थोड्क्यात आढावा…
Read More...

सगळं टॉलिवूड हिट ठरत असताना, देवरकोंडा आणि लायगर का आपटले…

आधी फॉरेनमधला कुठला स्टार भारतात आला की बॉलिवूडच्या हिरो-हिरॉईनला भेटायचा. त्यांची कॉपी मारायला जायचा. एखाद्या स्टारनं शाहरुखसारखे हात बाजूला केले, तरी आपल्याकडचं पब्लिक पागल व्हायचं. आता मात्र कुठला स्टार आपल्याकडं आला की पुष्पाची ऍक्टिंग…
Read More...

जयवंतराव टिळक, शरद पवारही ट्रॅफिकमध्ये अडकले अन् घाटातल्या ट्रॅफिकचा प्रश्नच सुटला

रोजच्या ट्रॅफिक जाम मुळे सर्वसामान्य जनता हैराण होते. सरकारच्या नावाने बोटं मोडली जातात पण त्याने काही फरक नाही. पण आता फरक पडेल असं वाटतंय कारण कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाहनांचा ताफा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुणे शहरानजीक…
Read More...

ट्विन टॉवर पडलाय पण त्याची नॅशनल न्यूज का झाली ?

काल दिवसभरात दोन बेकायदेशीर बिल्डिंगच्या डिमॉल्युशनची बातमीला काय लेव्हलचा टीआरपी मिळाला असेल सांगायला नको. एक तर भारतात कुतुबमिनार पेक्षाही उंच असलेले हे दोन ३२ मजली टॉवर्सचे डिमॉल्युशन भारतातल्या लोकांनी पहिल्यांदाच पाहिलंय. त्यात…
Read More...

दसरा मेळावा घ्यायचा कि नाही हे बाळासाहेबांनी एका पत्रकाराला विचारून ठरवलं होतं…

शिवसेना आणि दसरा मेळावा असे ठरलेले गणित आहे. या निमित्ताने दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या मेळाव्याला राज्यभरातून शिवसैनिक येत असतात. मात्र, यंदा कोणताही वाद न होता उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्कवर मेळावा घेणार आहेत. असाच एका वर्षी…
Read More...