Browsing Category

News

पडले तरी चर्चेत राहिले…हेमंत रासनेंची राजकीय ताकद सांगते पुन्हा २०२४ फिक्स !

आजच्या कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे निकाल म्हणजे सर्व राज्याच्या इंटरेस्टचा विषय. आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांचं निधन झाल्यानंतर दोन्ही ठिकाणी पोटनिवडणूका लागल्या, निकाल लागला आणि कसबा काँग्रेसच्या हातात गेला..…
Read More...

भाजपचं कसब्यात नेमकं इथंच गणित चुकलंय….

भाजपच्या हातून अखेर कसबा गेला....! कसब्याच्या मैदानात भाजपकडून हेमंत रासने तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर आधी थेट लढत होती. पण धंगेकरांनी हि जागा आपल्याकडे खेचून आणली. गेल्या ३० वर्षांपासून कसबा भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे.  त्यामुळे…
Read More...

गेल्या ७० वर्षात जे घडलं नाही ते आज नागालँडमध्ये घडलं…

नागालँड !  बहुतेकांना वेगळा देश वाटू शकणारे आपल्याच देशातील एक राज्य आहे. या पूर्वोत्तर भारतात असणाऱ्या राज्यात आज एक इतिहास घडला. ७० वर्षाच्या इतिहासात प्रथमच इथल्या मतदारांनी त्यांच्यासाठी महिला आमदार निवडल्या आहेत. सलहूतुनू क्रुसे आणि…
Read More...

दूरदर्शन, आकाशवाणीला संघाचे चॅनेल्स बातम्या पुरवणार? सरकारचा हा ‘करार’ माहिती असू द्या

दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ. दोन्ही सरकारी वृत्त प्रसारण संस्था. प्रसारभारतीच्या अखत्यारीत दूरदर्शन आणि आकाशवाणी या देशातील सर्वात जुन्या माध्यामांचे काम चालते. पण या वृत्त संस्थेला बातम्यांचा मजकूर पुरविण्यासाठी दिल्लीच्या हिंदुस्थान…
Read More...

इतिहासात असाही एक संपादक झाला जो विधानसभेच्या हक्कभंग प्रस्तावाला पुरून उरला

संजय राऊत आपल्या बोलण्यामुळे पुन्हा एकदा वादात सापडले. मात्र यावेळेस हा वाद संजय राऊतांच्या चांगल्याच अडचणीचा ठरणार आहे. त्याचं झालं असं कि, कोल्हापूर येथे बोलताना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेवर टीका करताना एक विधान केलं. त्यावरून वाद…
Read More...

पोरांनो पेपर सुरु होतायत, कॉपीचा इत्तुसा पण किडा डोक्यात असेल तर आधी हे वाच…

राज्यभरात जोमात बारावी बोर्डाच्या परीक्षा चालू आहेत. मात्र विद्यार्थी फुल्ल टेन्शनमध्ये आहेत. जुने दिवस परत आलेत ना! पण… जुन्या दिवसांसोबत जुने कांडपण परतलेत भावांनो. परीक्षा म्हटलं की पेपरफुटी, चीटिंग, कॉपी यांच्या देखील बातम्या आल्याचं.…
Read More...

१० पोती कांद्याचे फक्त २ रुपये दिले; कांद्याचे भाव एवढे का पडलेत?

आज विधीमंडळात राज्यातल्या कांद्यावरून गदारोळ माजलाय. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी कांद्यांचे हार गळ्यात घालत कांदा उत्पादकांना न्याय द्यावा या मागणीवरून जोरदार आंदोलन केलं. या आंदोलनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री…
Read More...

रशियाकडून पेट्रोल डिझेल घेऊन भारत किती पैसे वाचवतोय ?

रशिया -युक्रेन युद्धाला जवळपास एक वर्ष पूर्ण झालंय. या युद्धाची झळ हे केवळ दोन्ही देशांपुरतीच मर्यादित न राहता जगभर पसरली आहे. अनेक मोठ्या अर्थव्यवस्था या युद्धामुळे आलेल्या मंदीमुळे कचाट्यात सापडल्या आहेत. युरोपातल्या देशांनी रशियावर…
Read More...