Browsing Category

News

ज्यांनी जगनमोहन रेड्डींना जिंकून आणलं…आज त्याच केसीआर सरकारला जड जातायेत

पेपरफुटी घोटाळ्याच्या चौकशी दरम्यान वायएसआर तेलंगणा पक्षाच्या नेत्या वाय एस शर्मिला यांनी तेलंगणा पोलिसांना मारहाण केल्याची बातमी आली. नेमकं काय प्रकरण आहे ? १२ मार्च रोजी तेलंगणा राज्य लोकसेवा आयोग (TPSSC) द्वारे घेण्यात आलेल्या भरती…
Read More...

वेळ आलीय….काँग्रेस कुणाला निवडणार सचिन पायलट कि गेहलोत ?

वयाच्या २६ व्या वर्षी खासदार, ३४ व्या वर्षी केंद्रीय मंत्री, ३५व्या वर्षी प्रदेशाध्यक्ष आणि ४० व्या वर्षी उपमुख्यमंत्री, ही कारकीर्द आहे राजस्थानमधील काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन राजेश पायलट यांची. देशातील सर्वांत तरुण खासदार बनलेले पायलट हे…
Read More...

ते २ बछडे अनाथ झाले अन् ‘प्रोजेक्ट टायगर’ची सुरुवात झाली…प्रोजेक्ट टायगरची खरी…

अलीकडेच व्याघ्र प्रकल्पाला सुरू होऊन पन्नास वर्षे पूर्ण झालेत. त्या निमित्ताने म्हैसूरमध्ये एका मेगा इव्हेंटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ९ एप्रिल रोजी वाघांची नवीन आकडेवारी जाहीर केली आहे, त्या आकडेवारी नुसार, देशातील वाघांच्या संख्येत…
Read More...

एकदा तर राजर्षी शाहू महाराजांना अंबाबाईच्या मंदिर प्रवेशावेळी अडवलं होतं…

बरोबर एका वर्षांपूर्वीची घटना. खासदार संभाजीराजे छत्रपती यांना कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आलं होतं. मे २०२२ मध्ये संभाजीराजे छत्रपती उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले असतांना ते श्री तुळजाभवानी…
Read More...

म्हणून गिरीश बापटांना पुण्याच्या राजकारणातले चाणक्य म्हणलं जातं…

कसब्याचा आधारवड गेला... भाजप खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. मागील काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा…
Read More...

आत्ताचा वाद फक्त राजकारणापुरता मर्यादित नाहीये….

शिवसेनेतल्या फुटींनंतर उद्धव ठाकरेंनी पक्षाबाहेरील अनेकांना पक्षात घेण्याचा सपाटा लावला. यात सर्वात हिट पक्ष प्रवेश ठरला तो सुषमा अंधारे यांचा पक्षप्रवेश. हाती शिवबंधन बांधलं अगदी त्या दिवसापासून सुषमा अंधारे चर्चेत येत असतात. एकनाथ शिंदे…
Read More...

बंडासाठी तब्बल दीडशे बैठका घेणाऱ्या तानाजी सावंतांची रेकॉर्डब्रेक कारकीर्द बघा…

घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर अशा दौऱ्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे प्रचंड ट्रोल झाले होते. तो विषय थांबला नाही कि तोच ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरांना हाफकिन नावाच्या माणसाकडून औषध घेणं बंद करा असा एक व्हिडीओ व्हायरल झालेला. हाफकिन…
Read More...

आधी जन्मठेप मग मुलाचा एन्काउंटर, युपी पोलिसांच्या रडारवर आलेला अतिक अहमद कोण आहे ?

"त्याच्या डोळ्यात बघायची हिम्मत होत नाही. रक्ताळलेले त्याचे ते लालबुंद डोळे एकटक तुमच्या दिशेनं रोखलेले असतात. तो नजर तर अशी रोखतो कि तुम्ही आपोआप खाली बघायला लागता" असं एक पोलीस आरोपीबद्दल सांगत होता.  आम्ही काय पिच्चरची स्टोरी सांगत…
Read More...

दुसऱ्या देशांचे सॅटेलाइट अंतराळात पाठवून इस्रो नेमकं किती कमवतं?

अलीकडच्या काळात आपण इस्रोच्या ज्या आपण बातम्या ऐकत असतो त्यात एक पॅटर्न आपल्याला दिसतो तो म्हणजे अनेक बातम्यात इस्रोने इतर देशांचे, कंपन्यांचे उपग्रह अंतराळात सोडल्याच्या. आजही अशीच बातमी आली आहे. आजच इस्र्रोच्या एलव्हीएम-३ या या रॉकेटच्या…
Read More...

राहुल गांधींची खासदारकी घालवणारे पूर्णेश मोदी कोण आहेत ?

सुरत डिस्ट्रिक्ट कोर्टाने राहुल गांधींना दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर आज २४ तासांच्या आत त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. आता राहुल गांधींची खासदारकी तर गेलीच आहे पण हा त्यांना ८ वर्षे संसदेत पाय देखील ठेवता येणार नसल्याचं म्हटलं…
Read More...