Browsing Category

कट्टा

दहा वर्षांपूर्वी आम्ही फेसबुकवर ऑनलाईन शेती करायचो.

परवा भारताचे पंतप्रधान मोदीजींनी चीनला धडा शिकवण्यासाठी पब्जी गेमवर सर्जिकल स्ट्राईक केला. चीनने धडा शिकला की नाही माहीत नाही पण भारतभरात सगळ्या पालकांनी मात्र त्यांना पोटभरून दुवा दिल्या. पब्जीने येड केलंय हो. पण एकेकाळी आपल्याला ऑनलाइन…
Read More...

“वाघ-बकरी” हे चहाला नाव ठेवण्यामागे जातीवाद संपवण्याचा उद्देश होता…

वाघ-बकरी हे काय नाव झालं काय? मार्केटमध्ये GS चहा, मगदूम चहा, सोसायची चहा अशी नावे असताना वाघ-बकरी नावाचा देखील ब्रॅण्ड होता. आजही दिमाखात हा ब्रॅण्ड उभा आहे. गावाचं उदाहरणं कशाला सांगा आम्ही आमचचं उदाहरणं देतो.  झालं अस की २०१७…
Read More...

आठवड्याच्या २५ रुपये पगारावर अमिन सयानींबरोबर ‘बिनाका’ने करार केला अन् इतिहास घडला 

सध्या युट्यूब, फेसबुक अशा सोशल मिडीयामुळे रेडीओ वगैरे ऐकायला कोणाकडे इतका वेळ असतो. टी.व्ही.चं प्रस्थही वाढत चाललंय. मालिका, सिनेमे अशा गोष्टी टी.व्ही.वर पाहण्यास लोकांचं प्राधान्य असतं. पण भिडूंनो, थोडं मागे डोकावल्यास असं लक्षात येतं,…
Read More...

म्हणून किशोर बियाणी यांना बिग बझार विकावा लागला..

"आम्ही ते सारं नष्ट करण्यावर विश्वास ठेवतो, जे आम्ही निर्माण केलं आहे’. आधीची गणितं मोडून नव्यानं गणितं मांडायचा हा डाव आतापर्यंत तरी यशस्वी ठरलेला दिसतो" किशोर बियाणी यांचं हे सुप्रसिद्ध वाक्य. आधी 'पॅन्टालून' नंतर फ्यूचर कॅपिटल…
Read More...

सगळं जुळून आलं असतं तर श्रीयुत गंगाधर टिपरे स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते.

श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका कोण विसरेल? दिलीप प्रभावळकर यांच्या रंगवलेल्या गोड आजोबांनी म्हणजेच आबांनी मराठी टीव्हीवर धुमाकूळ घातला होता. या सिरियलची मुख्य कथा दिलीप प्रभावळकर यांच्या अनुदिनी या लोकसत्ता दैनिकात प्रसिद्ध होणार्‍या…
Read More...

पाकिस्तान आणि दारूचा इतिहास भन्नाट आहे

पाकिस्तान आणी दारूचा इतिहास भन्नाट आहे. स्वतंत्र इस्लाम राष्ट्र पाहिजे म्हणून पाकिस्तानची निर्मिती करण्यात आली. पण धर्माच्या आधारावर पाकिस्तानचा हट्ट धरणारे जिना तसे धार्मिक म्हणावेत असे मुळीच नव्हते. उलट गांधीजींसारख्या ज्येष्ठ…
Read More...

फोर्ड Vs फरारी : बदला पूर्ण करणारी खरीखुरी गोष्ट

'सिंघम' मधला जयकांत शिक्रे आपल्याला सांगून गेला होता की, "कुछ भी करने का लेकिन जयकांत शिक्रे इगो नही हर्ट करने का" हा डायलॉग चेष्टेत घेऊन आपण त्यावर हसलो पण जगात माणसाचा इगो दुखावल्यामुळे मोठे राडे झालेले आहेत.  'फोर्ड' कंपनीचा मालक…
Read More...

पटणार नाही पण पारशी लोकांच्या देखील वाटमारी करणाऱ्या टोळ्या होत्या

पारशी लोकं म्हणजे शांत, सभ्य. अगदी इतिहासाच्या पोतडीत जाऊन पाहिलं तरी पारशी लोकांमुळे कुठे काही राडा झालाय, युद्ध वगैरे झालेत अशी उदाहरणं मिळत नाहीत. कधी धर्मांतराची चळवळ राबवली नाही का कधी दूसऱ्यांच्या फाटक्यात पाय टाकला नाही. आपण बरे आपला…
Read More...

पाब्लो कधीच संपला पण त्याच्यामुळे कोलंबियात आत्ता हिप्पोंचा प्रॉब्लेम सुरू झालाय

१९४९ चा काळ. लॅटिन अमेरिकेतील कोलंबिया देशात एका भावी ड्रग 'किंग'चा जन्म झाला. एका गरीब कुटुंबात वाढलेल्या या मुलाचं लहानपणापासूनच कोलंबियाचा राष्ट्राध्यक्ष होण्याच स्वप्न होतं. परंतु या स्वप्नाच्या प्रवासाची सुरवात त्यानं चोरी आणि…
Read More...

एक भाड्याने डिव्हीडी घेतली, त्याचा दंड भरावा लागला म्हणून नेटफ्लिक्सचं साम्राज्य उभा केलं

नेटफ्लिक्स म्हणजे काय? आत्ता तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला का? तर भिडूंनो प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीतलं माहितीच असतं अस नसतं. आपलं काम असतं ते म्हणजे लोकांना विस्कटून सांगायचं. आत्ता नेटफ्लिक्स म्हणजे काय तर महिन्याला पैसे देवून…
Read More...