Browsing Category

कट्टा

दसवी : मुख्यमंत्र्यांचा घोटाळा, अटक, जेलमधून १० वी पास..!!!

असं म्हणतात ना, माणूस आयुष्यभर विध्यार्थी असतो. कारण शिकण्याला काही वय नसतं. शाळा कॉलेज नंतर ही दुनियादारी बरंच काही शिकवते...सतत नविन शिकण्याची वृत्तीच माणसाला पुढे घेऊन जाते.  त्यामुळे माणसाला कोणत्याही वयात विद्यार्थी बनता आलं पाहिजे...…
Read More...

७४ वर्षांचे आजोबा : कधीकाळी होते इंग्लिशचे प्राध्यापक, आज रिक्षा चालवतात ते पण आनंदाने.. 

ही गोष्टय ७४ वर्षांच्या आजोबाची. ते आजोबा एकेकाळी मुबंईतल्या एका प्रतिष्ठित कॉलेजात इंग्रजीचे प्राध्यापक होते. आज ते बंगलुरच्या रस्त्यांवर रिक्षा चालवतायत. तुम्हाला गोष्ट वाचताना कुठेतरी हळहळ वाटेल, दुख वाटेल पण तस नाहीए. ही गोष्ट आहे…
Read More...

या दोन बहिणी कॉटनच्या साड्या विकून १६ हजार घरं चालवतायेत

परवा घरी हळदी कुंकू होतं. उखाळया पाखाळ्या करायला आणि पक्वान्न खायला लय बायका आलेल्या. त्यात म्हात्रे काकूंची नुकतंच लग्न झालेली सून पण होती. पहिलंच वर्ष होतं त्यामुळे उत्साहात वाटली.. जरा मॉडर्नही वाटली. तिने नेसलेली साडी पण भारी होती. फार…
Read More...

एकॉन सध्या काय करतोय? तर सेनेगलचा ‘गडकरी’ बनायला बघतोय…

Smack that all on the floor Smack that give me some more Smack that 'till you get sore Smack that oh-oh! आता या चार लाईनी तुम्ही सुरात वाचल्या असतील, तर योगासन करुन स्वतःची पाठ थोपटून घ्या. कारण तुम्ही नॉस्टॅल्जीक भिडू ही पदवी मिळवलेली…
Read More...

अगं कुणीतरी माझे आणि माझ्या ताईचे फोटो एडिट केलेत, अगदी घाण पद्धतीने…

कालपासून खूपच ड्रॅमॅटिक घटना घडल्या माझ्यासोबत. त्यातून सुटून कुठे तरी रात्री सव्वा एक दरम्यान झोपायचं म्हणून अंथरुण लावलं तितक्यात मोबाईलचं नोटिफिकेशन वाजलं. इतक्या लेट कोण म्हणून बघितलं तर मैत्रिणीचे मेसेज होते "उद्या माझ्यासोबत पोलीस…
Read More...

गडचिरोलीची प्राजक्ता मधमाशी पालन करून वर्षाला लाखो रुपये कमवतिये…

"डोक्यातलं हे खूळ जास्त दिवस टिकणार नाही. मधमाशी पालन करणं सोपं काम नाही. मानवी वस्ती पासून लांब राहावं लागतं. ती एक महिला आहे तिला असं जमणार आहे का? इथं आदिवासी आपल्या पारंपरिक पद्धतीने  मध गोळा करत आहेत. ६ महिने करेल आणि येईल नाद सोडून"…
Read More...

कुमार सानू ते द्रविड ; क्रेड ला 90’s जॉनर कळला अन् कंपनी सुसाट सुटली

क्रेड, च्या जाहिराती तुम्ही युट्युब किंवा टिव्ही चॅनलवर पहिली नसले हे शक्य नाही. त्यांच्या जाहिरातीत कोणीही विचार केला नसेल अस दाखविण्यात आलंय. राहुल द्रविड सारख्या शांत खेळाडूला रस्त्यावर भांडण करतांना दाखविल्यानंतर क्रेडच्या ॲप सर्वाधिक…
Read More...

चांगल्या पगाराचा जॉब सोडला, कॅन्सरला हरवलं आणि पानांची पत्रावळी जगभर पोहोचवली

लहान असतांना गावातील लग्नात, भंडाऱ्यात पळसाच्या पानाच्या पत्रावळी असायच्या. पत्रावळी लहान आली, खराब आली तर बनणाऱ्या आबाला जाऊन सांगायचो कालच्या रमेशच्या पोराच्या लग्नातल्या पत्रावळी चांगल्या नव्हत्या. जसं-जसं मोठं होतं गेलो तसं लग्नात…
Read More...

धारावी उभी ब्रिटिशांनी केली, पण तिला साम्राज्य बनवलं ते मुंबईच्या पहिल्या हिंदू डॉननं

धारावी. आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी. कित्येक बॉलिवूड पिक्चरमधून दिसलेली, निळ्या रंगाच्या ताडपत्रीनं झाकलेली आणि जिच्या पोटात हजारो रहस्य दडलेली असतात अशी ही वस्ती. धारावीच्या चिंचोळ्या बोळांमध्ये तुम्हाला भेटलेला माणूस सज्जन होता की…
Read More...

‘मेरे पास माँ है’ ची सक्सेसफुल स्टॅटर्जी वापरली आणि बोर्नविटा मार्केटमध्ये सेट झालं

 दिवार मध्ये अमिताभ शशी कपूरला म्हणतो "मेरे पास गाडी है, बंगला है तुम्हारे पास क्या है. त्यानंतर शशी कपूर म्हणतो 'मेरे पास माँ है' हा एकच डायलॉग पिक्चरचं अक्ख मार्केट खाऊन जातं. आई मुलाचं नातं एवढ्या ताकतीने दिवार मध्ये दाखवलं की, लोकांना…
Read More...