Browsing Category

कट्टा

एक्झिट पोल्सद्वारे भविष्यवाणी होते पण कित्येकदा ते गंडल्याची उदाहरणे आहेत

निवडणूक झाली की, उमेदवारचे काम संपले असे होत नाही. त्यानंतर आपले दिलेले... टिम्ब का लिहिलेत हे तुम्हाला कळलंच असेल आणि मिळणारे मतदान याचं खरं गणित जुळवायला सुरुवात होते. हे झालं निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या उमेदवाराचं. पण अजून एक वर्ग आहे जो…
Read More...

चर्चा १० वर्ष आणि काम ५ वर्षांत, असा झाला पुणे मेट्रोचा प्रवास

पुणे तिथं काय उणे, हे घासून गुळगुळीत झालेलं वाक्य. पण एक सच्चा पुणेकर म्हणून सांगायचं झालं, तर पुण्यात लय गोष्टी नाहीयेत आणि त्यावरुन लय जणांचं काय काय ऐकून घ्यावं लागायचं. आता उदाहरण द्यायचं तर आमची आजी. आजीचं सगळं आयुष्य गेलं मुंबईत, काही…
Read More...

स्वत:च्या पक्षाची नाराजी सहन करून मुंडेनी OBC जनगणनेची मागणी लावून धरली व पुर्ण केली

‘सामाजिक-आर्थिक जात जनगणना २०११’.   ही जनगणना होण्यामागे इतर पक्षीय नेत्यांचे योगदान तर होतेच पण सगळ्यात मोठे प्रयत्न कारणीभूत ठरले होते ते,                                      दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे खरंतर इतर…
Read More...

ज्या बँकेने आबासाहेबांना कारकुनाच्या नोकरीसाठी अपात्र ठरवलं, त्याचेच ते डायरेक्टर झाले

आबासाहेब गरवारे. ज्यांचं नावाने पुण्यात गरवारे कॉलेज आणि मेट्रो स्टेशन आहे ते म्हणजे भारतीय उद्योग क्षेत्रातील मोठे उद्योगपती. उद्योग क्षेत्रात मराठी मंडळी फारच कमी. त्यातच अजून कमी लोक ज्याकाळी या क्षेत्रात होते, त्या काळात मराठी…
Read More...

एकदा आलेला ग्राहक परत दुसरीकडे जातंच नाय यामागे डिकॅथलॉनची भन्नाट मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे

नीरज चोप्राने ऑलम्पिक गेम्समध्ये भालाफेकीत सुवर्ण पदक मिळवूं दिलं आणि एकच कल्ला भारतात झाला. प्रत्येक भारतीयाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. प्रत्येक क्षेत्रांतून नीरज चोप्राचं हे मोठं मोठं कौतुक करण्यात येऊ लागलं. नीरज चोप्राच्या यशाने…
Read More...

बसीरन ‘अम्मी’ आपल्या ८ पोरांच्या जीवावर दिल्लीत गॅंग चालवायची

डॉन,बसीरन उर्फ़ अम्मी आजही दिल्लीतील संगम विहार भागात या या लेडी डॉनची भीती असल्याचे सांगितले जाते. या लेडी डॉनला परिसरात भीतीपोटी सर्वजण प्रेमाने 'मम्मी' म्हणतात. बसीरन आपल्या ८ मुलांच्या जीवावर संगम विहार भागात दहशत निर्माण केली…
Read More...

नंदी दूध पितोय हे काही नवीन नाही, याआधी महाराष्ट्रातील गणपतीने देखील दूध पिलंय…

शनिवारी संध्याकाळी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात महादेवाच्या मंदिरातील नंदी दूध, पाणी पित असल्याचे सांगण्यात येत होते. मग काय त्यानंतर औरंगाबाद, नागपूर, पुणे, नांदेड या सर्व शहरातील मंदिरात गर्दी जमली होती. महाराष्ट्र बरोबरचं…
Read More...

कोलकाता, दिल्ली, हैद्राबाद आणि आता पुणे कुठलीही मेट्रो असुद्या, ई श्रीधरन यांची छाप त्यावर आहेच

त्यांना सुद्धा इतर इंजिनियर प्रमाणे क्लासमध्ये बसून लेक्चर करण्यापेक्षा मैदानात जाऊन फुटबॉल खेळायला आवडाचं. मात्र त्यांनी कधीही आपल्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही. ही गोष्ट आहे भारतातील प्रमुख शहरांचा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा…
Read More...

आज भारताच्या पोरी वर्ल्डकप खेळतायत, पण त्यामागे एका मराठी महिलेची दूरदृष्टी आहे…

काय भिडू लोक, रविवारची भारत-पाकिस्तान मॅच पाहताय का? बघत असणारच शंभर टक्के. आता निकाल काहीही लागला, तरी आपण भारत-पाकिस्तान मॅच बघणं काय सोडत नाही. त्यात वर्ल्डकपमध्ये भारत पाकिस्तान भिडणार म्हणल्यावर गंभीरच विषय असतो. आता काही भिडू
Read More...

युक्रेनमध्ये असलेल्या लिथियमचा साठ्यामुळे रशिया युक्रेनच्या जीवावर उठलाय

रशिया युक्रेन युद्धात रोजच काही ना काही अँगल समोर येत आहेत. त्यातलंच एक म्हणजे लिथियम. रशिया ज्या युक्रेनच्या जीवावर उठलंय त्या युक्रेनमध्ये असलेल्या लिथियमचा साठा आणि याचमुळे युद्ध होतंय असं म्हणलं तर अतिशियोक्ती वाटायला नको..युक्रेनमध्ये…
Read More...