Browsing Category

किताबखाना

जगात सर्वाधिक पुस्तके लिहण्याचा रेकॉर्ड या मराठी लेखकाच्या नावावर आहे.

आचार्य अत्रे शाळेतील मुलांना शिकवत असत त्यावेळीचा एक किस्सा सांगितला जातो. अत्रे लहान मुलांना विचारतात गीतारहस्य कोणी लिहले? तेव्हा लहान मुले म्हणतात, बाबुराव अर्नाळकर. रहस्यकथा आणि बाबुराव अर्नाळकर हे जुन्या काळाच समीकरण होतं.…
Read More...

जीव वाचवणं शक्य असूनही नौसेनेची परंपरा जपण्यासाठी त्यांनी हसत-हसत जलसमाधी घेतली!

 ‘वतन के आगे कुछ नहीं, खुद भी नहीं’ मेघना गुलजारच्या ‘राजी’ सिनेमातील या डायलॉगमागे जी भावना आहे, काहीशी तशीच भावना त्या दिवशी भारतीय नौसेनेचे कॅप्टन महेंद्र नाथ मुल्ला यांची असावी. रिटायर मेजर जनरल इआन कार्डोजो यांनी लिहिलेल्या, “द…
Read More...

कधीही न बदललेल्या चौथीच्या पुस्तकातून शिवरायांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न.

आजच्या वर्तमानपत्रात एक ब्रेकिंग न्यूज दिसत आहे, महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकायचा घाट घातला आहे. दैनिक लोकसत्ता मधील बातमी नुसार राज्यातील विद्यार्थ्यांना स्थानिक…
Read More...

ते म्हणाले होते, महाराष्ट्रीयन माणसाला पुस्तक विकत घेण्याची सवय नाही, ती भेट मिळालेली चालतात.

लेखक, नाटककार, समीक्षक, पटकथाकार, पत्रकार, शिक्षक व भारतात अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील अशा द्विभाषिक लेखकांमध्ये ज्यांचा समावेश होतो, अगदी जर्मन भाषेत त्यांच्या साहित्याची भाषांतरं व तेथील उच्च नागरी सन्मान मिळाला आहे. 'स्प्लिट वाईड…
Read More...

ही दहा पुस्तके तुमच्याकडे असतील तर तुम्हाला जेलमध्ये जायला लागेल… 

पुस्तकांमध्ये काय आहे. साधा प्रश्न सुरवातीलाच पडू शकतो. पण भिडू लोकांनो दिसत तस नसत. पुस्तकांमध्ये डोकं बिघडवून जगाला हिंदोळे देण्याची ताकद असते. काही पुस्तक तर अशी आहेत जी लोकांची माथी भडकवायची कामे करतात. ज्यांमुळे देशातलं वातावरण बिघडू…
Read More...

कालचा कार्यक्रम कसा झाला??

शब्दालय प्रकाशनातर्फे प्रकाशित होणाऱ्या रंगनाथ पठारे सरांच्या 'सातपाटील कुलवृत्तांत' या कादंबरीनिमित्त गप्पांची मैफल 'बोल भिडू' या ऑनलाइन पोर्टलने काल पत्रकार भवनला आयोजित केली होती. या मैफिलीत सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे आणि अरविंद…
Read More...

UPSC वाला शेवटी तलाठी होतो इतक खरं “नेमाडे” सांगतात. 

भालचंद्र नेमाडे यांची शेवटची कादंबरी आली होती १९७९ साली. त्यानंतर हिंदू येणार येणार म्हणून नुसत्या चर्चा झडत. पण हिंदू काही येत नव्हती. नेमाडेंच नक्की काय चाललय ते पण कळत नव्हतं. माणसं म्हणायची खूप मोठ्ठा पट मांडणारायत. आम्हा पोरांना…
Read More...

पंडित जी, यह मेरा पहला खत है जो आपको भेज रहा हू.

पंडित जी, अस्‍सलाम अलैकुम। यह मेरा पहला खत है जो मैं आपको भेज रहा हूँ। आप माशा अल्‍लाह अमरीकनों में बड़े हसीन माने जाते हैं। लेकिन मैं समझता हूँ कि मेरे नाक-नक्श भी कुछ ऐसे बुरे नहीं हैं। अगर मैं अमरीका जाऊँ तो शायद मुझे हुस्‍न का…
Read More...

फिराक गोरखपुरी यांच्या शिव्यांमध्येही शायरी असायची..

त्याचं खर नाव रघुपती सहाय. पण सार जग त्यांना फिराक गोरखपुरी या नावाने ओळखते. उर्दू शायरीच्या जगाचा बेताज बादशाह. असे म्हणतात आता पर्यंत उर्दू मध्ये तीन महान शायर होवून गेले. एक म्हणजे मीर तकी मीर, दुसरा गालिब आणि तिसरे फिराक गोरखपुरी.…
Read More...

नेहरू, वाजपेयी की मोदी सर्वात जास्त पुस्तके कुणी लिहली ?

राजकारण आणि साहित्यिक क्षेत्र यांचे ऋणानुबंध तुम्हाला वेगळे सांगण्याची गरज नाही. ब्रिटीश व्यवस्थेमुळे भारतीय राजकारणाचा पायाच साहित्यिकांनी रचला अस म्हणलं तर ते चूक ठरत नाही. कदाचित याच गोष्टीमुळे साहित्यिक क्षेत्रातून न आलेले राजकारणी लोक…
Read More...