Browsing Category

तात्काळ

भारत नेपाळ संबध : भाकरी फिरवण्याची गरज

नुकताच नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान के.पी.ओली यांनी भारताचा दौरा केला. २०१५  नंतर भारत-नेपाळ यांच्यातील संबंधात बरीचशी कटुता आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर उभय देशांच्या दृष्टीकोनातून या दौऱ्याला वेगळं महत्व होतं.  ‘बुढि गंडकी’ या  वादग्रस्त…
Read More...

अमेरिका Vs चीन : भावकीच्या भांडणात कोण कुणाचं देणंकरी…

"अमेरिका फर्स्ट"चे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी बोले तैसा चाले या उक्तीची प्रचिती देत मागच्या महिन्यात चीनकडून होणाऱ्या आयातीवर 25% शुल्क लावून अमेरिका अन् चीन यामधील व्यापारी तूट ५० अब्ज अमेरिकन डॉलरने कमी करण्याचा…
Read More...

हेलिकॉप्टरमधून कुंभमेळ्याच्या पत्रिका वाटणारे कॉम्प्युटर बाबा !!!

सन १९९८, देशभरात तंत्रज्ञानाच युग आलेलं.काँप्युटर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदे लोकांना दिसू लागले होते. लोकांना इतक्या जलद काम करणार यंत्र म्हणून काँप्युटरचं कौतुक वाटत होतं. त्याचं दरम्यान मध्यप्रदेशातील नृसिंहपुरमध्ये जेष्ठ साधू मंडळाच एक…
Read More...

गोष्ट हनुमानाच्या आधार कार्डची..

राजस्थानमधील सिकर जिल्ह्यातील गोष्ट. या जिल्ह्यातल्या दातारामगढ गावच्या पोस्टमन सुंदरलालकडे आधार कार्ड वाटण्याचं काम देण्यात आलं होतं. सुंदरलाल एक पत्ता गेल्या तीन दिवसांपासून शोधत होता पण त्याला आधारकार्डवरचा पत्ताच मिळत नव्हता. शेवटी…
Read More...

तंबाखूवरील कवटीचं ८५ टक्के आरक्षण कायम : सर्वोच्च न्यायलय.

तंबाखू उत्पादनांच्या पॅकिंगवरील ८५ % चित्रस्वरुपात असणारा इशारा सर्वोच्च न्यायालयाकडून ३१ ऑगस्टपर्यन्त कायम ठेवण्याचा निर्णय नुकताच देण्यात आला आहे. एप्रिल २०१६ पासून केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने सिगरेटस व इतर तंबाखू उत्पादने (पॅकेजिंग आणि…
Read More...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच नाव अधिकृतरित्या बदलण्यात आलं आहे – योगी सरकार

योगी सरकारने काल एक महत्वपुर्ण विधेयक मंजूर केले असून या विधेयकानूसार Dr.Bhimrao Ambedkar  यांच नाव बदलण्यात आलं असून आत्ता Dr. Bhimrao RAMJI Ambedkar अशा नावाचा उल्लेख सर्व सरकारी कार्यालयांनी करावा असे आदेश योगी सरकारने दिली आहेत.…
Read More...

‘ओपन बुक चॅलेंज’ आहे तरी काय..?

‘फेसबुक-केम्ब्रिज अॅनालिटीका’ वादाच्या पार्श्वभूमीवर फेसबुक युजर्सच्या माहितीची सुरक्षितता हा मुद्दा प्रथमच जगभरात चर्चिला जातोय. आपल्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेच्या चिंतेने अनेकजणांना ग्रासलंय. जगभरात फेसबुक विरोधात #DeleteFacebook…
Read More...

कोण, कधी मरणार याचा अचूक अंदाज लावणारी वेबसाईट.

भारतात कोणी महत्वाची व्यक्ती जाणार असेल तर अंदाजे आठवडाभर Wtsapp केला जातो. जवळच्या व्यक्तींना फोन करुन “कन्फर्माय” ची बातमी कन्फर्म करण्याचा प्रयत्न केला जातो. फिक्स बातमी आहे म्हणून जवळच्या कार्यकर्त्यानकडून सात्वंनपर मॅसेज तयार…
Read More...

स्टीफन हॉकिंग यांच्याबद्दलच्या या ७ गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ..?

प्रख्यात वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांचं वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्याविषयी फारशा माहिती नसणाऱ्या या गोष्टींवर एक नजर आवश्य टाका. विश्वास ठेवायला थोडसं विचित्र वाटत असलं तरी हे खरंय की स्टीफन हॉकिंग हे लहानपणी क्रमिक अभ्यासात…
Read More...

“अखिल भारतीय किसान सभेविषयी सारंकाही”

अखिल भारतीय किसान सभेच्या लाल बावट्याखालील शेतकऱ्यांचा ‘आक्रोश मोर्चा’ आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईत येऊन धडकलाय. या मोर्चामध्ये ३० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा सहभाग असून मोर्चा उद्या १२ मार्च रोजी मंत्रालयाला घेराव घालणार आहे.…
Read More...