Browsing Category

तात्काळ

IPC च्या या गुन्ह्यांद्वारे शाम्मीला होवू शकतोय १० वर्षांपर्यंतचा कारावास !!!

विवाहबाह्य संबधाचे चॅटिंग सापडल्यानंतर शाम्मीच्या पत्नीने सध्या दूर्गावतार धारण केला असून तीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पुरूष पोलिसांनी देखील कदाचीत मनावर दगड ठेवून हे गुन्हे नोंद केले असावेत. आत्ता या सगळ्यातून पुढील दोन चार…
Read More...

पहिल्यांदा व्हेनेझुएला पोरी सोडून इतर विषयामुळे चर्चेत आला आहे…

डोक्यावर हिऱ्यांनी मढवलेलं क्राउन घालून गळ्यामध्ये मिस वर्ल्ड किंवा मिस युनिव्हर्स किताब अडकवलेली कन्या डोळ्यासमोर आली की आठवतो तो व्हेनेझुएला. तसही मराठी असणारा एक समानअर्थी शब्द आणि या देशातील मुली या समीकरणामुळं या देशावर कळत्या…
Read More...

पेरियार कोण होते..?

१९०४ चं साल... तामिळनाडूच्या एका सुखवस्तू घरातला मुलगा काशी विश्वनाथला गेला. तिथे फिरताना पोटात कावळे ओरडायला लागल्याने तो एका ढाब्यावर जेवणासाठी गेला, पण तो ब्राम्हण नसल्याने त्याला अन्न नाकारण्यात आलं. तो थोडासा बाजूला गेला,…
Read More...

हर हर मोदी ; बिग्रेड मोदी

पुतळ्याच्या नादाला लागून माणसांनी महत्वाची गोष्ट सोडली. “ नाय नाय हा इतिहास मान्यचं नाय ना भाऊ !! काय पण काय लिहताय ” सदरचे वाक्य तुम्ही गेली दहा -पंधरा वर्ष ऐकत आलाच असाल. याचं कारण इतिहासाची मढी वर काढायचं काम हा एकविसाव्या शतकात…
Read More...

लफडं म्हणजे लफडं असत शाम्मीच आणि आपलं सेम असत !!!

प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असत, फक्त स्क्रिनशाॅट सोडून. गेल्या काही वर्षात संपुर्ण जगापुढे असणारा ज्वलंत प्रश्न म्हणून स्क्रिनशाॅटचा केला जाणारा दुरूपयोग हा चर्चेचा विषय ठरत आहे. आज शाम्मी सापडला असला तरी येणाऱ्या काळात आपण देखील याचे…
Read More...

श्रीलंका, क्रिकेट आणि दंगल यांच खूप जुनं नात आहे !!!

‘निदाहस’ या सिंहली शब्दाचा अर्थ स्वातंत्र्य. श्रीलंकन स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण झाल्याचं औचित्य साधून श्रीलंकेत निदाहस ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलंय. भारत व्हर्सेस श्रीलंका या पहिल्या मॅचने ट्रॉफीची सुरुवात झाली, ज्यात भारताचा…
Read More...

लेनीन व्हाया भगतसिंग : भाजपचं वैचारिक दारिद्रय.

शेवट दोन तास राहिले असताना भगतसिंग "लेनिन रीव्हाल्युशनरी" हे पुस्तक वाचत राहिले. जेलमध्ये असताना लेनिनला टेलिग्राम पाठवण्याची इच्छा होती. लेनिन हा समाजवादी विचारधारेने झपाटलेल्या जगभरातील क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान राहिलेला आहे.…
Read More...

लेनिनच्या पुतळ्याचा घनघोर किस्सा !!!

“पुतळा पाडण्यापूर्वी डोकं लावलं असत तर संघ आज जगात पोहचला असता.” अस आम्ही नाही तर डावे लोक म्हणतात. संघ नेहमीच उत्साहाच्या भरात आत्मघातकी निर्णय घेतो आणि पुरोगाम्यांना मोर्चे काढायची संधी देतो. नुकताच पाडण्यात आलेला लेनिनचा पुतळा देखील याच…
Read More...

व्यक्तीवेध – नीरव मोदी.

नीरव मोदीबद्दल सारं काही एका क्लिकवर... सध्या भारतासोबतच जागतिक पटलावर चमकणारे नाव म्हणजे नीरव दिपक मोदी. या माणसाची एकंदरीत कामगिरी पाहता त्याच्या अचाट बुद्धींमत्तेच कौतुक नोटाबंदीच्या काळात लाईनमध्ये उभा राहणाऱ्याकडून होत आहे. म्हणूनच या…
Read More...