Browsing Category

थेटरातनं

राजस्थानला जगभरात पोहचवलं ते अल्लाह जीलाई यांच्या केसरिया बालम गाण्याने…

जगात कितीही नवनवे music जॉनर येऊ द्या, पॉप,डिस्को,रॉक,रेगे वैगरे पण लोकगीते आणि लोकसंगीत यांचा विषयच नाद खुळा असतो. लोकगीताच वैशिष्ट्य हेच असतं की ते तुम्हाला मातीतील अस्सल रांगड्या शब्दांची आणि संगीताची झलक दाखवतं. महाराष्ट्रात स्वरसम्राट…
Read More...

भांडी धुण्यापासून सुरवात करणारा रणदीप हुडा आज हॉलिवूडचा सुद्धा फेव्हरेट बनलाय..

मागच्या वर्षी नेटफ्लिक्सवर एक सिनेमा आला होता बघा एक्स्ट्रॅक्शन ( extraction ). या नीम हॉलीवूड पटात बरेच भारतीय अभिनेते आणि अभिनेत्रीसुद्धा होत्या. पण यात भूमिका गाजली ती म्हणजे रणदीप हुडाची. बऱ्याच लोकांना रणदीप हुडा ठाऊक असेल, दमदार अभिनय…
Read More...

त्या एका क्षणानंतर, दिलीप कुमार माझ्यासाठी युसूफ साहब झाले.. ते कायमचे…

"काय रे नाना? काय बोलत होता दिलीप कुमार तुझ्या कानात?" नानाच्या पत्रकार कम मैत्रिणीने विचारलं. कारण उत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक नानाला खुद्द दिलीप कुमार यांनी दिलं होतं आणि ते आलम दुनियेने पाहिलं होतं. त्यावेळी काही वेळ दिलीप कुमार…
Read More...

त्या दिवशी जिमला भाई गेला नसता तर आज हा दिवस उगवला नसता

सध्या सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये गप्पा रंगल्यात त्या अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या लग्नाच्या. काल ९ डिसेंबरला दोघांचही एकदम रॉयल स्टाईलमध्ये लग्न झालं. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा इथल्या…
Read More...

रंगभूमीवर जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा विनय आपटेंसारखा जिगरबाज माणूस धावून यायचा…

धमाल सिनेमा बऱ्याच लोकांनी किंवा असेल त्याच्या प्रत्येक सीनबद्दल तुम्हाला माहित असेल एक सीन होता बघा जेव्हा आदि आणि मानवला गोव्याला जायचं असतं तेव्हा एक साऊथ इंडियन माणूस भेटतो मुत्तुस्वामी वेणूगोपाल अय्यर आणि नंतर तो त्याचं नाव इतकं मोठं…
Read More...

त्या पिक्चरवेळी अक्कल आली आणि सलमान खानचा बॉलिवूडमध्ये पुनर्जन्म झाला…

यहा भी होगा वहा भी होगा अब तो सारे जहाँ में होगा क्या मेरा ही जलवा....! २००९ साली आलेलं हे गाणं होतं वॉन्टेड सिनेमातलं. सिनेमाचा लीड स्टार होता बॉलिवूडचा भाईजान ( अस स्वतः सलमान म्हणलाय बरं ) सलमान खान. या सिनेमाने बॉलिवूडमध्ये सल्लू…
Read More...

म्हशीच्या पाठीवर बसून गाणी म्हणणारा पोरगा भोजपुरी इंडस्ट्रीचा ज्युबली स्टार बनला….

रिजनल भाषेतले सिनेमे हे जगातल्या कुठल्याही सिनेमाला तोडीस तोड असतात याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर आपला मराठीतला फँड्री आणि सैराट. जस मराठीमध्ये आनंद मिलिंद शिंदेंची लोकगीते प्रसिद्ध आहेत तशीच लोकगीते इतर भाषेतही आहेत. मराठी किंवा इतर…
Read More...

90 च्या दशकातील आशिक लोकांचा हा लवगुरु १० वर्षे हॉटेलात गाणी गाऊन पोट भरत होता ….

गावाकडे जर चुकून कधी चक्कर टाकलाच आणि शेती मातीच्या गप्पा निघाल्यावर किंवा फिरण्याच्या कारणाने वावरात गेलाचं तर नांगरणी करण्याऱ्या ट्रॅक्टरवर भीड में तन्हाई में प्यास की गेहराई में, दर्द में रुसवाई में मुझे तुम याद आते हो... हे गाणं बरेचदा…
Read More...