Browsing Category

थेटरातनं

सरकारने त्या दिवशी प्रोटोकॉल बाजूला सारला असता तर राज कपूरचा जीव वाचला असता..?

शो मॅन राज कपूर. कपूर घराण्याला बॉलिवूडचा बादशहा करण्यात जितका वाटा पृथ्वीराज कपूर यांचा आहे त्याहून कदाचित जास्त वाटा राज कपूर यांचा आहे अस म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही.  मात्र राज कपूर यांच निधन झालं ते वय होतं ६३ वर्ष. अस्थमा म्हणजेच…
Read More...

फाळकेंच्याही १४ वर्षे आधी सावे दादांनी भारतात चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली होती

भारतातील पहिला चित्रपट कोणता? असा प्रश्न उपस्थित झाला की, आपसूकच 'राजा हरिश्चंद्र' हे नाव तोंडून निघतं.  'भारतात पहिल्यांदा दादासाहेब फाळकेंनी  चित्रपट निर्मिती केली. यासाठी दादासाहेब फाळकेंना सहा महिने कालावधी लागला. ३ मे १९१३ रोजी…
Read More...

दादांच्या भितीने राज कपूरने आपल्या चित्रपटाची तारीख पुढे ढकलली होती..

चाहत्यांकडून मिळणारे प्रचंड प्रेम आणि त्याच वेळेस तथाकथित संस्कृती रक्षकांकडून मिळणारी हेटाळणी हे दोन्ही पचवत मराठी सिनेसृष्टीत दादागिरी केलेलं व्यक्तिमत्त्व दादा कोंडके... दादा कोंडके यांचे सामाजिक संदेश असलेले व्हिडिओ गेले काही दिवस…
Read More...

भारताच्या वर्ल्ड कपमधील पराभवाचा धक्का सहन न झाल्यामुळे या फिल्मस्टारचा मृत्यू झाला

१३ मार्च १९९६. भारत Vs श्रीलंका. वर्ल्ड कपची सेमी-फायनल. १ लाखांपेक्षा अधिक प्रेक्षकांना सामावून घेण्याची क्षमता असणारं, कोलकात्याच्या ईडन-गार्डन्सचं मैदान. भारत अर्थातच फेवरीट. कप्तान अझरने टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला.…
Read More...

लगान, गंगाजल, मुन्नाभाई MBBS नंतर केआरके चा देशद्रोही करुन ती कायमची बाद झाली

लगान, गंगाजल, मुन्नाभाई MBBS आणि त्यानंतर कमाल आर खानचा, देशद्रोही.... काय चॉईस असावी एखाद्याची. म्हणजे या तीन सिनेमांसाठी स्पॉटबॉयचं काम केलेला माणूस देखील देशद्रोही सिनेमासाठी स्पॉटबॉयचं काम करणार नाही पण तिने ते केलं आणि गंडली.…
Read More...

त्या दिवशी चार शुटर संजय दत्तची गेम करण्यासाठी गोव्यात फिरत होते

बॉलिवुड आणि अंडरवर्ल्ड हे वेगळ समीकरण आहे. एकमेकांच्या हातात हात धरुन उभा राहिलेल्या या दोन्ही क्षेत्राबद्दल अनेक किस्से प्रसिद्ध आहे. असाच एक किस्सा हुसेन झैदी यांनी माय नेम इज अबु सालेम या पुस्तकात लिहला आहे. कशाप्रकारे अबु सालेमने संजय…
Read More...

म्हणून लाल बहादूर शास्त्रींनी मीनाकुमारीची माफी मागितली होती…

अगदी आत्ताच्या तरुण तुर्कांना विचारलं की मीना कुमारी कोण होती माहित आहे का? तर ते देखील सांगतात बॉलिवूडची ट्रॅजेडी क्विन. सुमारे ५० वर्षांपूर्वी तिची बॉलिवूडमध्ये जादू होती, पण तिचं नाव आजच्या पोरांना देखील माहिती असतं अशी ही हिरोईन.…
Read More...

म्हणून राज कपूरच्या मुलीला सून करून घ्यायची इंदिरा गांधींची इच्छा होती…

ही गोष्ट आहे तेव्हाची जेव्हा भारतातून ब्रिटीश जावून भारत सेट झालेला. वेगवेगळी घराणे वेगवेगळ्या क्षेत्रात सेट झालेली. अशा काळात भारतातल्या टॉपच्या दोन क्षेत्रात दोन घराण्यांच निर्विवाद वर्चस्व होतं. या वर्चस्वला धक्का देण्याचं स्वप्न देखील…
Read More...

नेपाळच्या राजकुमारीच्या नादात सल्लूभाईला दणके खायला लागले होते..?

कधीकधी वाटतं आम्हाला लय अक्कल आल्या. दिवसभर वेगवेगळ्या गोष्टी शोधून तुमच्यापुढं सांगितल्यामुळे आम्हाला लय कळतं. पण काय होतं एखादे दिवशी एखादा मेल येतो आणि एखादा प्रश्न विचारला जातो. तो प्रश्न वाचून आमच्या फ्यूजा उडतात. भेंडी हे तर कधीच…
Read More...

आज भाजप मध्ये प्रवेश केलेला मिथुन कधीकाळी नक्षलवादी चळवळीच्या नादाला लागलेला

पश्चिम बंगालच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. अशातच आज दिनांक ७ मार्च रोजी मिथुन चक्रवर्तीने भाजप प्रवेश करुन भाजप कार्यकर्त्यांना सुखद धक्का दिला. पण त्याचा काय हा पहिला राजकीय प्रयोग नाही, यापुर्वी तो नक्षलावादाच्या नादाला…
Read More...