Browsing Category

थेटरातनं

सगळं जुळून आलं असतं, तर ती सौ. माधुरी सुरेश वाडकर झाली असती पण…

काही भिडू म्हणतात की अरेंज मॅरेज ही एक लॉटरी आहे. कधीकधी ती लागते. कधीकधी गण्डते. पण कधीकधी लॉटरी आपल्या हातात येऊन निघून जाते पण आपण मिस करतो. असच काहीस घडलं होत सुप्रसिध्द गायक सुरेश वाडकर यांच्या बाबतीत. सुरेश वाडकर ठाऊक नाहीत असं…
Read More...

ऋषी कपुरच्या सुप्रसिद्ध रोमॅन्टिक स्वेटरने त्या दोघांना जवळ आणलं.

"अय ऋषी पकुर" दुनियादारी मध्ये जित्या स्वप्नील जोशीला चिडवण्यासाठी ऋषी पकुर म्हणून हाक मारत असतो. का माहितीये का? स्वप्नील जोशी घालत असलेल्या रंगेबेरंगी स्वेटरमुळे.  होय नव्वदच्या दशकात स्वेटरला समानार्थी दुसरा शब्द ऋषी कपूर होता. …
Read More...

फिरोझ खानचा डॉयलॉग ऐकून मुशर्रफ म्हणाले ,”परत पाकिस्तानात यायचं नाही”

भारताच्या फिल्मइंडस्ट्रीचा सर्वात स्टाईलिश हिरो. त्याचा वॉक,  त्याची उभी राहण्याची पद्धत, त्याचा ड्रेसिंग सेन्स, त्याची स्माईल, डायलॉग डिलिव्हरी, ॲक्शन सगळ स्टाईलिश होतं. त्याच्या भोवती अप्सरांचा गराडा असायचा, घोड्यावर बसलेला तोंडात सिगार,…
Read More...

“खलनायकांचा संजय दत्त” तो मेल्यानंतर त्याचं शरीर सडत राहीलं तरी कोणाला आठवण आली नाही.

ऐंशीच्या दशकात व्हिलन म्हणून गाजण्याची सगळी क्वालिटी त्याच्याकडे होती. सहा फुटाहून अधिक उंची, धडकी भरवेल अशी शरीरयष्टी त्याहूनही डेंजर डोळे. नाव महेश आनंद. बॉलीवूडमध्ये तीन टाईपचे व्हिलन असतात. एक म्हणजे मुख्य व्हिलन. दुसऱ्या फळीचे…
Read More...

दर्ग्याच्या दारात गाणाऱ्या बंजारा मुलीनं जगाला “लंबी जुदाई” दिली.

टॅलेंट कधी तुमचा पैसा, धर्म, जात, भाषा , देश यासोबत येत नाही. तो एक चमत्कार असतो आणि तो कोणावर कधी कुठे प्रसन्न होईल ते ठाऊक नसते. काही दिवसांपूर्वीचं पश्चिम बंगालच्या स्टेशनवर लता मंगेशकरांची गाणी गाणाऱ्या आजीबाई राणू मंडल यांचा हिमेश…
Read More...

त्याच्या खऱ्या आयुष्यातदेखील तो हिरोचा कमनशिबी मित्रचं आहे.

भारतीय सिनेमामध्ये हिरो म्हणजे सर्वश्रेष्ठ असतोय ही तर काळ्या दगडावरची पांढरी रेष. काय पण होऊ दे, पूर्ण पिक्चरभर मार का खाईना पण शेवटी जिंकणार म्हणजे हिरो. जिंकणार हिरो मग हरायला व्हिलन पाहिजे. या जिंकण्याच्या लढाईत सोबतीला कधी कधी…
Read More...

“तडप तडप” हे फक्त सलमानचं नाही तर आमच्या संपुर्ण पिढीचं ब्रेकअप सॉंग होतं.

वर्ष होतं १९९९. खामोशीच्या यशानंतर संजय लिला भन्साळी एक भव्य सिनेमा बनवत होता. या सिनेमाचासुद्धा नायक सलमान खान होता आणि हिरोईन होती ऐश्वर्या. संजय लिला भन्साळी ज्यासाठी ओळखला जाऊ लागला ते ग्रँड सेट्स, जबरदस्त संगीत,  याची सुरवात या…
Read More...

दुसऱ्या सिझनमध्ये तरी कळतं का की “गायतोंडे इन्सान है या भगवान”

"कभी कभी लगता है आपुन ही भगवान है", अस म्हणत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा गणेश गायतोंडे  या १५ ऑगस्ट ला परत प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्या सीरिज मध्ये गणेश गायतोंडेचे वाढते प्रस्थ दिसते. "बिच्छु है अपुन की कहानी, चिपक गई है…
Read More...

अनिल कपूरनं कांड केलं आणि आमिरचं फिल्मफेअर गेलं.

कोणाला काय शंका असतात काही सांगता येत नाही. आमचे एक भिडू आहे पियुष बेणीचेटके. त्यांना एक प्रश्न पडला, आमिर खान अवॉर्ड शो ला का येत नाही? खरंतर भारतात जागतिक दर्जाचा हा प्रश्न आपल्या पैकी अनेकांना पडतो. त्यातले लई जण छातीठोकपणे सांगतात की…
Read More...

चार चौघीत उठून न दिसणारी सामान्य रुपाची मुलगी चक्क सिनेमाची हिरोईन होते..

१९७४ चा रजनीगंधा हा एक सरप्राइज हिट होता. अनेक वेळा या वर लिहून आलं आहे म्हणून बोटं अजून बदडत नाही. परंतु एक बात काबिल ए तारीफ होती त्याकाळी आलेल्या या चित्रपटात. ती म्हणणे या कथेतली सगळी पात्रं अगदी तुमच्या आमच्या सारखी होती. नॉर्मल. इकडे…
Read More...