Browsing Category

थेटरातनं

जेवणात जशी मिठाला किंमत आहे तशीच जादू विजू खोटेंच्या रोलची आहे.

असं म्हणतात की शोलेसारखा सिनेमा परत होणार नाही. त्यातलं प्रत्येक कॅरेक्टर आता इतिहास बनून गेलंय. सगळ्यात मोठा झाला तो व्हिलन गब्बरसिंग आणि त्याचा तो डायलॉग, " कितने आदमी थे?" हा डायलॉग तो ज्याला मारतो तो थरथर कापणारा कालिया म्हणजे विजू…
Read More...

लता मंगेशकरांचा स्पेशल फ्रेंड!!

असं म्हणतात की लता मंगेशकर ही एक चमत्कार आहे. सुरांच्या दुनियेतील चमत्कार. त्यांच्या सारखं दुसर कोणी झालच नाही. त्यांच्या स्वभावात गुणदोष असतील, कोणाशी त्यांचे वाद असतील पण त्यांचे शत्रू देखील मान्य करतील की लता मंगेशकर यांनी भारताच्या…
Read More...

पहिल्याच भेटीत महेशला लक्ष्याने झपाटून टाकलं होतं.

आपल्या सगळ्यांचा इन्स्पेक्टर महेश ज्याधव, आणि हवालदार लक्ष्या. लक्ष्याच्या लाडक्या मयेशला मराठीतला पहिला अर्बन हिरो म्हटल तरी चालेल. वाक्यावाक्यात डॅम ईट सारख्या इंग्रजी वाकप्रचाराचा प्रयोग करणाऱ्या महेशने मराठी सिनेमाचा चेहरा बदलून…
Read More...

भारतात ईदला भाईच्या पिक्चरची वाट बघतात आणि बांगलादेशात चंकी पांडेच्या !!

आजकाल ना प्रत्येक सणाला बड्या सुपरस्टार्सनी बुक केलंय. दिवाळीत शाहरुखचा सिनेमा रिलीज होतो, ख्रिसमसला आमीर खान आणि ईदला भाईचा. बाकी जग इकडच तिकड होवो ईदला सल्लूचा सिनेमा सुपरहिट होणार अशी गणित पिक्चरचा अभ्यास करणारे पंडीत सांगतात. पण सलमानने…
Read More...

परत वेणू माधव यांच्या निधनाच्या अफवा पसरू लागल्या. दुर्दैवाने यावेळी ही बातमी खरी होती.

आर्या सिनेमा कोणाला आठवतोय? एके काळी या तेलगु सिनेमाने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलेलं. आर्या झालेला अल्लू अर्जुन, त्याचा आ अंटे वरचा डान्स, त्याचा तो 'फिल माय लव्ह' वाला महान डायलॉग सगळं सगळं फेमस झालं होतं. अल्लू अर्जुनच्या…
Read More...

३ रुपयाच्या तिकीटावर ३ कोटींचा व्यवसाय करणारा “अशी ही बनवाबनवी” आज बत्तीस वर्षांचा झाला.

तारिख २३ सप्टेंबर १९८८. आजच्या दिवशीच एका इतिहासाची नोंद झाली. अनेकदा लढाया करणाऱ्या योद्धांना माहित नसतं आपण जे करतोय ते इतकं मोठ्ठं आहे की त्याची नोंद पुढे इतिहासात घेतली जाईल. काहीस असच काम “बनवाबनवी” वाल्यांनी करुन दाखवलं. आज या…
Read More...

या बॅडमॅनची एन्ट्री एखाद्या धमाकेदार डायलॉगने व्हायची.

आजकालच्या व्हिलनमध्ये काही मेळ नाही. खरे व्हिलन तर पूर्वीच्या काळी असायचे. प्राण, अमरीश पुरी, प्रेम चोप्रा, शक्ती कपूर. गरीब वर्गाची पिळवणूक करणे, स्त्रीवर्गाकडे हवसच्या नजरेने पाहणे, हिरोशी पंगा घेणे, हिरोच्या बहिणीवर रेप करणे वगैरे कामं…
Read More...

ब्रेकअप करून निघालेल्या महेश भट्टला अडवण्यासाठी ती विवस्त्र अवस्थेत धावत होती.

महेश भट्ट जन्माला आला तेच एका गुंतागुंतीच्या परिस्थितीत. त्याचे वडील नानाभाई भट्ट तर आई शिरीन मोहम्मद अली. पण दोघांचं लग्न लपवण्यात आलेलं. साध्या भाषेत सांगायच तर नानाभाई यांचा महेश आणि मुकेश ही दोन अनौरस मुले होती. वडिलांचा सहवास त्याला…
Read More...

कहों ना प्यार हैं रिलीज झाला तेव्हा अजून एक सुपरस्टार जन्माला आला, लकी अली…

१४ जानेवारी २०००. "कहो ना प्यार है" रिलीज झाला आणि चित्रपट सृष्टीत वादळच आलं. सगळे नवे चेहरे होते, टिपिकल मसाला हिंदी पिक्चर होता तरी हा पिक्चर पहिल्या दिवसापासून तिकीट खिडकी वर कमाल करू लागला. "कहो ना प्यार है" मधला ह्रितीकचा ग्रीक गॉड…
Read More...

जगाचं रक्षण करणाऱ्या शक्तिमानला अरुण जेटलीनीं वाचवलं होतं.

नव्वदच्या दशकात दर रविवारी दुपारचा १२ ते १चा वेळ आम्ही शक्तिमान साठी बुक केलेला असायचा. भीष्म इंटरनशनल प्रेजेंटस शक्तिमान !! लगेच एक फाड फाड आवाज करनाऱ्या वादळाच्या स्वरुपात गोल गोल फिरत शक्तिमान हजर व्हायचा आणि विठोबा सारखं कमरेवर हात…
Read More...