Browsing Category

थेटरातनं

आज ज्यांचा प्रपोज गंडला त्यांच्यासोबत जगजीतसिंह आयुष्यभर राहिल…

जगजीतसिंह. रात्रीच्या अंधारात हातात ग्लास घेवून कित्येकजण त्याची गाणी ऐकतात. त्याने कित्येक मैफीलीत जान आणली. प्रेम फुलवण्याच काम पण त्यानेच केलं आणि कोणीतरी सोडून गेल्यानंतर त्यानेच सावरलं. प्रेमात पडणारा आणि जगजीतसिंह न आवडणारा माणूस…
Read More...

शंभर कोटीचा गल्ला कमवणारा भारताचा पहिला सिनेमा !!

ऐंशीचं दशक. आताची रशिया आणि तेव्हाची सोव्हिएत युनियन मध्ये कसल्यातरी निवडणुका सुरु होत्या. त्यांच्या पंतप्रधानांच्या निकोलोय तिखोनोव्ह यांच्या प्रचार रॅली जोरात सुरु होत्या. त्या दिवशी राजधानी मॉस्कोमध्ये प्रचारसभा होणार होती. सभेची वेळ…
Read More...

किशोर कुमारनी खालेल्या बारा पानांमुळे “खाई के पान बनारसवाला” ला रंग चढला.

भारतातले जर सर्वात आयकॉनिक सिनेमांची यादी काढायची झाली तर त्यात एका सिनेमाचं नाव नक्की येईल "डॉन !" हां माहितीय शाहरुख वाला ड्युपलीकेट डॉन नाही. ओरिजिनल 'बच्चन' वाला डॉन ! खर तर अशा यादीत देवदास, मदर इंडिया, शोले, मुघल ए आझम असे जबरदस्त…
Read More...

प्रभू देवाने खुद्द मायकल जॅक्सनला डान्स करण्याचं चॅलेंज दिल होतं?

साल होतं १९९४, तामिळनाडू मध्ये एक सिनेमा धुमाकूळ घालत होता, नाव होत काधलन. पिक्चरपेक्षा त्यातली गाणी गाजत होती. रोजामधून जोरदार एंट्री करणाऱ्या रेहमानचं संगीत आहे हे कळल्यावर त्या गाण्यांच्या कॅसेट मुंबईमधल्या दुकानांत झळकू लागल्या. काही…
Read More...

“हिट एन्ड रन” मधून वाचवणाऱ्यासाठी सलमान एक गाणं राखून ठेवतोच ?

२७ मार्च १९९८, सलमान खानचा नवीन सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाच वैशिष्ट्य म्हणजे त्याचा पाठचा भाऊ अरबाज खानने देखील यात सलमान बरोबर काम केलेलं आणि त्याचा सगळ्यात छोटा भाऊ सोहेल खान या सिनेमाचा लेखक,दिग्दर्शक,निर्माता सर्व काही होता. म्हणजेच…
Read More...

माधुरीचं हे गाणं जन्माला येतानाच पत्रिकेत राजयोग घेऊन आलं होतं.

गेल्या काही दिवसापूर्वी एका नामंकित आणि विश्वासार्ह संस्थेने एक ओपिनियन पोल घेतला. या सर्व्हेमध्ये मध्ये असं आढळून आलं की भारतातल्या जवळपास ५०% पेक्षा जास्त लोकसंख्येच्या स्त्री आणि पुरुषांनी माधुरी दीक्षितचं "एक दो तीन" हे गाण आयुष्यात…
Read More...

हॉलीवूडमध्ये हिरो म्हणून काम करणारा पहिला भारतीय.

एक जुना ब्रिज आहे. दोघेजण त्याच्या समोरच्या फुटपाथवर उभे आहेत. त्यातला एक जण जोश मध्ये आहे. दुसरा अगदी शांत उभा आहे. त्यातला उंच माणूस जोरजोरात हातवारे करत म्हणतो, "मेरे पास गाडी है बंगला है,  क्या है तुम्हारे पास?" दुसरा शांत सोज्वळ…
Read More...

दादा कोंडकेंनी हाफ चड्डी घालण्यास कधी पासून सुरवात केली?

आमच गाव इचलकरंजी. आधीपासून तिथं सिनेमाचं भरपूर वेड. छोटं शहर असून गावात दहा बारा थिएटर असतील. यंत्रमागाचा व्यवसाय त्याकाळात जोरात होता. गावातल्या लोकांच्या खिशात पैसा खुळखुळत असायचा. दर आठवड्याच्या शुक्रवारी कामगारांचे पगार व्हायचे. नवीन…
Read More...

सांगलीच्या राजकुमारीनं वडलांना स्पष्ट सुनावलं,” मैने प्यार किया !”

१९८९ साल. थियेटरमध्ये एक नवीन सिनेमा आला. राजश्री प्रोडक्शन च्या पिक्चर मध्ये हिरो आणि हिरोईन दोघे पण नवीन होते. पोस्टर वर तर दोघे फ्रेश दिसत होते. प्रेम आणि सुमनची ही लव्हस्टोरी. यात पत्र नेणारं कबुतर होत, फ्रेंडस लिहिलेली टोपी होती, केळ…
Read More...

मसाबाचं लग्न झालं, पण खरी चर्चा तिच्या जन्माचीच झाली होती

सोशल मीडियावर मसाबा गुप्ताच्या लग्नाचे फोटो व्हायरल होतायत, तुम्हाला वाटल एखाद्या सेलिब्रेटीनं लग्न केलं त त्यात काय एवढं. अशी ढीग लग्न होत असतात की. तर भावांनो आणि बहिणींनो यात विशेष गोष्ट आहे. मसाबाच्या लग्नाचा हा फोटो बघा...…
Read More...