Browsing Category

फिरस्ती

काटेसावर.

पंचागाप्रमाणे चैत्रगौरीचं हळदीकुंकू भले एप्रिलमध्ये असो, कात्रजच्या घाटात जाल तर निसर्गदवीचं हळदी कुंकू जानेवारीत बहरलेलं असतं. गणेर-सोनेरी हळदीच्या वर्णाची तर सावर लाल चुटुक-रक्तरंगी, हे दोन्ही वृक्ष निष्पर्णावस्थेत फुलांचा साज चढवून उभे…
Read More...

या गावात महाराष्ट्रातील सर्वात मोठा गाढवांचा बाजार भरतो..

नमस्कार कार्यकर्त्यांनो आत्ता गाढवांचा बाजार म्हणल्यानंतर तुम्ही म्हणाल हा काय आमच्या शेजारीच भरतोय. माणसांना गाढव म्हणायची तशी आपल्याकडे जूनी परंपरा आहे. आम्ही विचार केला माणसांना गाढव का म्हणत असतील तर उत्तर मिळतं गाढव विचार करत नाही. ते…
Read More...

दहावी, बारावीत ८० टक्यांच्या वर मार्क पाडण्यासाठी आजच वापरा पाथर्डी पॅटर्न..

सध्या गावागावात आणि चौकाचौकात वातावरण टाईट आहे. या टाईट वातावरणाचं कारण इलेक्शन असलं तरी दूसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे 10 वी 12 वी च्या परिक्षा. झालंय असं की जे बोर्डाचे पेपर देणार आहेत तर तर बिझी आहेतच पण त्यांच्यासोबत कॉपीची रसद…
Read More...

लग्नानंतर पंधराच दिवसात नवरा देशासाठी शहीद झाला, गेली ५४ वर्ष मी एकटी घर चालवते.

युद्ध व्हायला हवं, आपले मारले आपण त्यांचे मारु. म. गांधी म्हणाले होते An eye for an eye leaves the whole world blind” पण युद्धात अशा मोठ्या लोकांच्या वाक्यांना अर्थ नसतो. युद्धात बदला घ्यावाच लागतो. त्यामुळे कुणाच्या घरातली चुल कायमची…
Read More...

रजनीकांतसुद्धा बोलतो त्या “दक्षिणी मराठी ” मागे आहे, मराठा साम्राजाचा गौरवशाली इतिहास.

काही दिवसापूर्वी सुपरस्टार रजनीकांतचा एक व्हिडीओ पहिला. त्यात तो मराठीत बोलत होता. त्याच्या भाषेमध्ये मराठीचा रांगडेपणा तर होताच पण त्याशिवाय दाक्षिणात्य भाषेतला गोडवा देखील होता. तेव्हा कोणीतरी सांगितलं की रजनीकांत बोलतोय तिला दक्षिणी…
Read More...

नेहरू, वाजपेयी की मोदी सर्वात जास्त पुस्तके कुणी लिहली ?

राजकारण आणि साहित्यिक क्षेत्र यांचे ऋणानुबंध तुम्हाला वेगळे सांगण्याची गरज नाही. ब्रिटीश व्यवस्थेमुळे भारतीय राजकारणाचा पायाच साहित्यिकांनी रचला अस म्हणलं तर ते चूक ठरत नाही. कदाचित याच गोष्टीमुळे साहित्यिक क्षेत्रातून न आलेले राजकारणी लोक…
Read More...

नोटिस देवून दरोडा टाकणाऱ्या गंगाखेडच्या रुक्म्या डाकूच नाव अजूनही निघतं..

परभणीच्या परिसरात रुक्माजी नाव कोणाचं नसतं, आणि असेलच तर दिवसातून एकदा का होईना त्याचे मित्र त्याला रुक्म्या डाकू म्हणून हाक मारतात. दहशत, दबदबा आणि लोकांच प्रेम मिळालेला एका दरोडेखोराचा इतिहास देखील महाराष्ट्राने पाहिला होता. त्या…
Read More...

गड किल्ले बांधण्यास कधीपासून सुरवात झाली..?

आपल्या देशाच्या इतिहासात सर्वात जास्त महत्व कशाला असेल तर ते म्हणजे गड-किल्ले. याच गडांच्या तटबंदी, दरवाजे, बुरुज, या इतिहासाचे साक्षीदार आहेत. या गडकिल्ल्यांच्या प्रत्येक भागावरून उठलेल्या घोड्यांच्या टापांनी आपल्याला जाज्वल्य असा…
Read More...

म्हणून महाराष्ट्रात एका सरकारी अधिकाऱ्यांच मंदिर उभारण्यात आलं..

आमच्या एका भिडू कार्यकर्त्याने सांगली जिल्ह्याधिकारी कार्यालयात एक बोर्ड पाहिला होता. बोर्डवर लिहलं होतं.  देवमामलेदार यशवंत महाराज  - देवत्त्व बहाल केलेले एकमेव सरकारी अधिकारी.  खाली त्यांच्याबद्दल माहिती लिहली होती. शेवटी कथालेखक…
Read More...

बुढीचा चिवडा खाण्यासाठी मुख्यमंत्रीही रांगेत यायचे…

साहित्य संमेलनामुळे यवतमाळ सर्वांनाच माहिती झालं असेल अशी आशा व्यक्त करतो.  कुंडलकरही झोपेत यवतमाळ कुठे आहे विचारलं तर सांगतील आत्ता अचूक उत्तर देवू शकतात. साहित्य संमेलनामुळे इतर गोष्टीत काय बदल झाला हे आज सांगण अवघड असलं तरी “यवतमाळ”…
Read More...