Browsing Category

फोर्थ अंपायर

सचिन द्रविडला सुद्धा धास्ती वाटणाऱ्या स्टेन गनने क्रिकेटमधून संन्यास घेतलाय…

क्रिकेटमध्ये बॉलिंग म्हणजे बॅट्समन लोकांनी तुडवायचं डिओर्टमेंट आहे असं समीकरण तयार झालं होतं. 2000 च्या दशकानंतर हे चित्र बदललं ते स्टेन गनने. या स्टेन गनला रफ्तार का सौदागर म्हटलं जाऊ लागलं. सचिन द्रविड सारखे फलंदाज चांगल्या चांगल्या…
Read More...

गावस्करांना टोपणनाव देण्याऱ्या मुंबई क्रिकेटच्या द्रोणाचार्यांचं निधन झालंय.

मुंबई क्रिकेटने भारताला आजवर अनेक दर्जेदार आणि तंत्रशुद्ध बॅट्समन दिले आहेत. त्यापैकी म्हणजे सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, रवी शास्त्री, अनिल कुंबळे, रोहित शर्मा या लोकांचा खेळ तर आपण पाहतोच पण या खेळाडूंना घडवणाऱ्या क्रिकेटचे द्रोणाचार्य…
Read More...

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये ब्रॉन्झ जिंकलेल्या विनोद कुमारच पदक काढून घेतलंय, पण नेमकं का?

डोंगरावरुन पडल्यानंतर सलग १० वर्षे अंथरुणाला खिळलेल्या डिस्कस थ्रोअर विनोद कुमारने रविवारी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या एफ -५२ स्पर्धेत आशियाई विक्रमासह कांस्यपदक पटकावले. परंतु आजाराच्या क्लासिफिकेशन नंतर टोकियो पॅरालिम्पिकमध्ये…
Read More...

बाळू गुप्तेंच्या नावावर स्पेशालिस्ट बॉलर म्हणून सगळ्यात खराब रेकॉर्ड आहे…

क्रिकेट म्हणजे रेकॉर्ड तोडणे, रेकॉर्ड बनवणे यांचा एक शीतयुद्ध प्रकारातला खेळ. नवनवीन रेकॉर्ड बनणे आणि त्यावर क्रिकेटविश्वात चर्चा होणे काही नवीन नाही पण आजचा किस्सा अशा एका भारतीय आणि त्यातल्या त्यात मराठमोळ्या क्रिकेटरचा आहे ज्याच्या…
Read More...

भाविनाबेनच्या टेबल टेनिसमधील यशात एका क्रिकेटरचा देखील मोठा वाटा आहे…

आज नॅशनल स्पोर्ट्स डे. दिग्गज खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या ११६ च्या जयंतीनिमित्त देशभरात हा दिवस उत्साहाने साजरा होतोय. त्यातचं 'सोने पे सुहागा' म्हणजे आज सकाळी भारताला टोकियो पॅरालॉम्पिकमध्ये सिल्वर मेडल मिळालं आहे. याआधी झालेल्या ऑलम्पिक…
Read More...

भारताचा कॅप्टन असतानाही मोहम्मद अझरुद्दीनने बँकेतले नोकरी सोडली नव्हती….

क्रिकेट आणि त्याबद्दलचे वादविवाद, किस्से, रेकॉर्ड असं सगळं आपण ऐकत असतो. क्रिकेटर लोकांचा संघात येण्यासाठीचा स्ट्रगल सुद्धा फार मोठा असतो. क्रिकेटमध्ये आल्यावर त्यांची नाळ त्यांच्या अगोदरच्या आयुष्याशी जोडलेलीच असते. असाच आजचा किस्सा आहे…
Read More...

फक्त ३ ओव्हरमध्ये शतक ठोकणारा तो क्रिकेटचा ओरिजनल डॉन होता…

क्रिकेट जेव्हापासून सुरु झालंय तेव्हापासून तो खेळ रेकॉर्ड ब्रेक करण्याचा आणि नवीन इतिहास रचण्याचा खेळ झाला. या खेळामुळे जगभरातले टॉप प्लेअर आपल्याला माहिती झाले. शतकं, विकेट्स, कॅचेस अशा सगळ्या प्रकारात रेकॉर्ड होऊ लगे. कधी हे रेकॉर्ड मोडले…
Read More...

फॅन्स पोलिंग झाली आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मणचा वर्ल्डकपचा पत्ता कटला तो कायमचाच….

क्रिकेटचं जग दरवेळी बदलत राहतं म्हणजे मागच्या काही दिवसांपूर्वी टी- २० क्रिकेट फॉर्मला होतं तर आता टेस्ट क्रिकेट किती जबरदस्त आणि प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाढवणारा आहे याची प्रचिती येते. भारताकडून टेस्ट क्रिकेटचे महारथी म्हणल्यावर दोन नाव…
Read More...

‘ट्रिपल एच’ च्या सासऱ्याने WWE सुरू केलं होतं…

डब्ल्यू डब्ल्यू एफ म्हणजे काय आहे हे सांगायची गरज नाही. अंडरटेकरचा चॉकस्लॅम, रेंडी ऑरटनचा आरकेओ, ब्रॉक लेसनरची सुप्लेक्स सिटी अशे सगळे मास्टर शॉट, एंट्रीला वाजणारे फटाके, लोकांचा जल्लोष, बेल्ट साठी भांडणारे खेळाडू हे प्रकरण सुरवातीला मजेदार…
Read More...