Browsing Category

फोर्थ अंपायर

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मॅच सुरु होती आणि आपला विकेटकिपर रोज रात्री पार्कमध्ये झोपत होता

भारतीय क्रिकेट टिममधला सगळ्यात बेस्ट विकेटकिपर म्हणाल तर सगळ्यात आधी महेंद्रसिंह धोनीचं नाव समोर येईल. पण धोनीच्या आधीही असे अनेक विकेटकिपर होऊन  गेले, ज्यांनी भारतीय क्रिकेटमध्ये महत्वाचं योगदान दिलं. त्यातलाच एक खेळाडू म्हणजे बुधी कुंदरन.…
Read More...

गरीब देशाचा श्रीमंत खेळाडू ज्याने सुवर्णपदक मिळवून देशाच्या अपमानाचा बदला घेतला.

आज ११ ऑगस्ट, या दिवसाला महत्वपूर्ण बनवते ते एक घटना ! ११ ऑगस्ट २००८ रोजी ऑलिम्पिकमध्ये भारताचे राष्ट्रगीत प्रथमच वाजवले गेले कारण आपल्याला पहिल्यांदाच या स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळाले होते. अभिनव बिंद्रा. बीजिंग २००८ ऑलिंपिक खेळांचे…
Read More...

कोहलीचे किती जरी लाडके असले तरी आता शास्त्री गुरुजींच्या गच्छंतीची वेळ जवळ आलीय..

येत्या काही दिवसांत भारतीय क्रिकेट संघात मोठा बदल होणार आहे. टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री लवकरच टीम इंडियाची साथ सोडू शकतात. यावर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये संयुक्त अरब अमीरात (UAE)  मध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपनंतर शास्त्री,…
Read More...

भारतीय क्रिकेटचं भविष्य समजल्या जाणाऱ्या रामनाथ पारकरांचा अंत मात्र दुर्दैवी होता…

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी काय होऊ शकतं सांगता येत नाही. खेळामध्ये दुर्दैवी अंत झालेल्या खेळाडूंची उदाहरण सुद्धा बरीच आहेत. आजचा किस्सा अशा खेळाडू विषयीचा आहे जो एके काळी भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हणून ओळखला जात होता. सुनील…
Read More...

मुंगूस बॅट वापरायची नाही म्हणून धोनीने हेडनला आमिष दाखवलं होतं…..

क्रिकेटमध्ये काही ना काही वेगळं आणण्याचा एखादा खेळाडू प्रयत्न करत असतो. हेअरस्टाईल असो किंवा नाचायची स्टाईल असो अशा सगळ्या धमाल गोष्टी ट्रेंडमध्ये येत असतात. बॅट आणि बॉलचा हा खेळ लोकांच्या अगदी जिव्हाळ्याचा झाला आहे. त्यातही आयपीएल म्हणजे…
Read More...

सगळ्यांना वाटायचं हा फुटबॉल स्टार होणार पण हातात टेनिसची रॅकेट घेऊन तो लेजंड बनला

टेनिस हा खेळ आपल्या देशाला सानिया मिर्झामुळे परिचित झाला असला तरी भारतात या खेळाला तितकं महत्व दिलं जात नाही. क्रिकेटवर आपला देश भरपूर पैसे खर्च करतो पण इतर खेळ आपल्या नजरेतून सुटतात. टेनिसचा बादशहा असलेला रॉजर फेडरर हा एकमेव असा खेळाडू…
Read More...

मोठी दाढी ठेवल्याच्या कारणावरून कॉमेंटेटर हाशिम अमलाला आतंकवादी म्हणाला होता…..

क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडतंच असतात. नवीन हेअरस्टाईल असो किंवा नाचायची वेगवेगळी स्टाईल असो अशा अनेक नवनवीन गोष्टी आपण पाहत असतो. कॉमेंटेटर लोकं या नवनवीन गंमती जमती कॉमेंट्री करताना सांगत असतात. खरंतर कॉमेंटेटर क्रिकेटच्या मॅचमध्ये…
Read More...

गोल्फमधील मेडल हुकलं तरी ते मिळवण्याचं स्वप्न भारताने अदितीच्या भरवश्यावर पाहिलं होतं….

अदिती ३ वर्षाची होती तेंव्हापासून तिची ऐकण्याची क्षमता कमी झाली, तिला नीट ऐकू यायचं नाही.. त्यामुळे क्लासमेट्सने तिची थट्टा उडवणे सुरु केले त्यामुळे ती एकटी पडायची, पण याच एकटेपणाला तिने आपलेसे केले. आणि शांततेत खेळल्या जाणाऱ्या गोल्फशी…
Read More...

एकेकाळचा रनमशीन असलेला अजय शर्मा हा अझरच्या मॅच फिक्सिंगमुळे कायमचा गंडला..

१३० करोड पेक्षा लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात क्रिकेटबद्दल लोकांना जाम आकर्षण आहे. भारतातले जवळपास निम्मे अर्धे लोक भारतीय संघात जागा मिळावी म्हणून खेळतात, तर अर्धे असंच शौक म्हणून गल्ली क्रिकेट खेळतात. अनेक खेळाडू जीवापाड मेहनत घेऊन…
Read More...

व्यंकटेश प्रसाद केएल राहुलची मापं काढू शकतोय ती उगाच नाही…

भारताकडे एकवेळ स्पिन गोलंदाजीमध्ये वर्चस्व होतं असं मानलं जायचं. पुढे काळ बदलत बदलत फास्टर बॉलर लोकांनाही चांगले दिवस आले. कपिल देव रिटायर झाल्यानंतर भारतीय संघात फास्टर बॉलरची एक पोकळी निर्माण झाली होती. पुढे जवागल श्रीनाथ आणि व्यंकटेश…
Read More...