Browsing Category

फोर्थ अंपायर

सचिन मॅचचा पहिला बॉल का खेळायचा नाही ?

आपल्या लहानपणाची एक आठवण नेहमीच मनात कोरलेली आहे. भारताच्या मॅचवेळी सचिन आणि गांगुलीची ओपनिंग. त्याकाळात हे दोन्ही बॅट्समन जबरदस्त फॉर्म मध्ये होते. डावखुरा गांगुली आणि उजवा सचिन ह्या जोडीला रोखायचं कसं हा प्रतिस्पर्धी बॉलरनां पडलेला…
Read More...

द्रविडनंच पहिल्यांदा ओळखलं होत पुजारा आपला वारसदार होणार !

आजच्या ऑस्ट्रेलियामधल्या फायनल कसोटीमध्ये शुभमन गिल आणि रिषभ पंत यांनी ठोकलेल्या जोरदार ९१ आणि ८९ धावांमुळे आपला ऐतिहासिक विजय साकार होऊ शकला. मात्र त्यांच्या या डॅशिंग इनिंग सोबतच एका बाजूला पुजारा नांगर टाकून उभा होता, त्याने २११ बॉलमध्ये…
Read More...

गर्लफ्रेंडला हॉटेलवर आणून दिल नाही, म्हणून विनोद कांबळी रडला होता

१९९३ सालचा भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा होता. मोहम्मद अझरूद्दीन तेव्हा भारताचा कॅप्टन होता. टीम मध्ये कपिल देव सारखे सिनियर सुद्धा होते आणि तेंडुलकर कांबळी सारखे विशी-बाविशीतले खेळाडू होते. भारताचे माजी कॅप्टन अजित वाडेकर या टीमचे…
Read More...

धोतर नेसुन सिक्स मारणारे देवधर मास्तर

साल होत १८९६. पुण्याला कुप्रसिद्ध प्लेगच्या साथीन छळलं होत. गावाला रिकामं करून बळजबरीने छावण्यामध्ये वसवण्यात आलं होत. शाळा बंद होत्या. अस्मानी संकट पण लहान मुलांसाठी ही एक मोठ्या सुट्टी होती. क्रिकेटचं वेड नुकतच भारतात आलं होत. इंग्लिश…
Read More...

एम टीव्हीनं राहुल द्रविडची तपश्चर्या भंग करायला अप्सरेला पाठवलेलं.

राहुल द्रविड! त्याची ओळख 'लास्ट जंटलमन ऑफ क्रिकेट' अशी आहे. आजकाल अभावाने आढळणारा संयम हा त्याचा सर्वात मोठा गुण होता. ऋषीमुनींच्या संयमाने तो मैदानावर उतरायचा. स्लेजिंग वगैरे करून त्याची एकाग्रता भंग करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला मात्र…
Read More...

सचिन आणि विराट राहिले बाजूला, पोरानं घरच्यांना पण सोडलं नाही.

कॉफी विथ करण. भारतातलं सर्वात मोठं गॉसिपचं केंद्र. या सिरीयलच्या एकेका एपिसोडवर न्यूज चॅनलचा एकएक आठवडा निघतो. आत्ता पर्यंत या सिरियलमध्ये फिल्म सेलिब्रिटी येऊन एकमेकाबद्दल कुचाळक्या करायचे, कॉफी हॅम्परसाठी भांडायचे आणि नंतर इथ का आलो याचा…
Read More...

आजही लोक प्रश्न विचारतात, भारतात पुढचा कपिल देव कधी जन्माला येणार ?

कपिल देव निखंज. गेल्या शतकातला सर्वोत्तम भारतीय खेळाडू. बेस्ट आॅल राऊंडर. भारताचा खऱ्या अर्थाने पहिला फास्ट बॉलर. त्याच्या आधी भारतात फक्त मध्यमगती गोलंदाज असायचे ज्यांच काम स्पिनर येईपर्यंत बॉल जुना करायचं. कपिल आल्यावर सगळ बदलून गेलं.…
Read More...

भारत आणि ऑस्ट्रेलिया स्लेजिंगचं वॉर

भारतीय क्रिकेट टीमचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरु आहे. अतिशय खुन्नस देऊन हे सामने खेळले जातात. नेहमीप्रमाणे ऑस्ट्रेलियन्स आपलं ठेवणीतल हत्यार म्हणजे स्लेजिंग बाहेर काढत आहेत. पण यावेळी आपला कप्तान विराट कोहली हा सुद्धा त्याचं जोशात येऊन त्यांना…
Read More...

भारत वर्ल्ड कप जिंकला आणि श्रीकांतचा हनिमून कॅन्सल झाला.

कृष्णम्माचारी श्रीकांत ज्याला क्रिकेट मध्ये सगळे लाडाने चिका म्हणतात. तो भारताचा स्फोटक सलामी फलंदाज होता. श्रीकांतनेच अख्ख्या जगात वनडेच्या पहिल्या पंधरा षटकात आक्रमक फटकेबाजीचा पायंडा पाडला .सुरवातीच्या ओव्हरस मध्ये फिल्डिंग रेस्ट्रीक्शन…
Read More...

२००३च्या फायनलवेळी भारत आणि वर्ल्ड कप याच्यामध्ये खडूस रिकी पॉंटिंग उभा होता.

आपण ज्याला मनापासून शिव्या घातल्या असा शेवटचा प्लेअर, रिकी पॉंटिंग. कायम च्युइन्ग्म चघळत चेहऱ्यावर बेदरकार भाव घेऊन तो मैदानात उतरला की डोकंच फिरायचं. त्याकाळात त्याला आणि त्याच्या टीमला जिंकण्याची सवयच होती आणि आपल्याला हरायची. अॅलन…
Read More...