Browsing Category

आपलं घरदार

अन् पोस्टाने आलेल्या ८६ मतांनी पतंगराव कदमांचा पराभव झाला.

पलूस कडेगाव मतदारसंघास 2009 च्या अगोदर भिलवडी वांगी हे नाव होते. या मतदारसंघातून 1985 पासून 1995 आणि नंतर संपतराव देशमुख यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीचा अपवाद वगळता 2014 च्या निवडणुकीपर्यंत पतंगराव कदम विजयी झाले. सहा वेळा विजयी…
Read More...

इंदिरा गांधींकडून आलेली मुख्यमंत्रीपदाची ऑफर नाकारणारे यशवंतराव मोहिते एकमेव नेते होते.

एक दिवस यशवंतराव मोहित्यांना इंदिरा गांधी यांनी सांगितले, "तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा". वास्तविक  मोहित्यांना मुख्यमंत्री पदावर बसवून यशवंतराव चव्हाण यांना शह दयायचा इंदिरा गांधी यांचा हेतू होता. मात्र शेतकरी कामगार…
Read More...

विदर्भाच्या महापुरात शहीद झालेली कोंबडी आणि रामदास आठवले.

गोष्ट आहे १९९१ सालची. नागपूर जिल्ह्यात मध्यप्रदेशच्या सिमेजवळ मोवाड नावाच एक गाव आहे. तीन बाजूनी नद्यांनी वेढलेले हे गाव एकेकाळी संपन्न म्हणून ओळखल जायचं. नागपूर जिल्ह्यातील पहिली नगरपालिका इथेच स्थापन झाली होती. हातमागाचा व्यवसाय ही जोरात…
Read More...

मिशेल आणि बराक ओबामाची साधीशी लव्हस्टोरी एका आश्चर्यापेक्षा कमी नाही.

बराक हुसेन ओबामा ज्युनियर. अमेरिकेतल्या हॉवर्ड लॉ स्कूल नावाच्या सर्वोत्तम  कॉलेजमध्ये वकिलीच शिक्षण घेणारा लाजाळू मुलगा. नुकताच एका मुलीबरोबर ब्रेकअप झालेलं. चांगली दोन वर्षे त्याने तिची मनधरणी केली होती पण तिने आणि तिच्या आईबाबांनी नकार…
Read More...

कर्मवीर अण्णा व प्रबोधनकारांनी मिळून मतदारांना दारू पाजली आणि एका उमेदवाराला पाडलं.

मोठ्ठी माणसं ही देखील शेवटी माणसं असतात. प्रत्येकाला दैवत्त्व बहाल करण्याच्या नादात आपण ते माणसं असल्याचं विसरुन जातो. माणूस म्हणून मान्य केलं की त्यांनी देखील आपल्यासारख्या करामीत केल्या असतील. चांगल काही करायचं असेल तर साम, दाम, दंड, भेद…
Read More...

श्रीनिवास पाटलांच्या आतल्या गोष्टी.

काही वर्षांपुर्वीची गोष्ट. श्रीनिवास पाटील सिक्कीमचे राज्यपाल झाले होते. ते पुण्याच्या SP कॉलेजचे विद्यार्थी. आपला विद्यार्थी राज्यपाल झाला, त्यात कॉलेजचा कार्यक्रम देखील होता. SP कॉलेजमार्फत प्रमुख पाहूणे म्हणून श्रीनिवास पाटलांना…
Read More...

चौकात येताच पाहतो तर चोहीकडून असंख्य लोक जीव मुठीत घेऊन पळताना दिसत होते.

गाढ झोपेत असतानाच अचानक एका धक्क्यानिशी गडगड असा आवाज झाला. मी दचकून जागा झालो. उठून बसतो न बसतो तोच सगळे घर गदगद हलायला लागले. घरातील सर्व भांडी व भिंतीवरील तसबिरी कोणीतरी फेकल्यासारखे जमिनीवर आदळू लागले. क्षणभर भांबावल्या सारखे झाले.…
Read More...

दोनशे रुपयेच्या तारणावर दोन लाखांच कर्ज वाटणारी बॅंक, अन् सहकारमंत्री भारदे.

बाळासाहेब भारदे यांच नाव आज किती जणांना ठाऊक आहे माहित नाही. महाराष्ट्रातल्या राजकारणाचे भीष्म पितामह, गांधीवादी स्वांतत्र्यसेनानी, महाराष्ट्रात सहकाराची पायाभरणी करणारे, कृषीतज्ञ, अनेक वर्ष विधानसभेचे अध्यक्ष, संतसाहित्याचे गाढे…
Read More...

त्यावेळी वर्गात दोन गट होते, एक पेपरक्वीनवाल्यांचा आणि दुसरा चायना पेनवाल्यांचा..

शाळेत असताना पण एक वर्गवारी होती. खरं तर पेनवारी म्हटल तरी चालेल. आम्ही सर्वसामान्य घरातली मूलं साधे टीकटॉक करणारे २-३ रुपयाचे पेन वापरायचो. आमची जास्तीत जास्त मध्यमवर्गीय झेप रेनोल्ड्सचा पांढराशर्ट आणि निळी टोपी असणाऱ्या पेन पर्यंत जायची.…
Read More...

आणि म्हणून सातारच्या ब्रिटीश कलेक्टरनी स्टेशनचं नाव बदलून ‘किर्लोस्करवाडी’ केलं.

लक्ष्मणराव किर्लोस्कर म्हणजे महाराष्ट्राच्या अभियांत्रीकीचे महर्षीच. त्यांचा बेळगाव जवळचा कारखाना ब्रिटीश सरकारच्या लाल फितीत अडकला आणि बाळासाहेब पंतप्रतिनिधींच्या इच्छेखातर औंध संस्थानमध्ये आपला नांगराचा कारखाना हलवला.  'कुंडल रोड नावाच्या…
Read More...