Browsing Category

दिल्ली दरबार

मुंडे महाजनांनीच वरुण गांधींना भाजपमध्ये आणलं होतं..

राहूल गांधींची भारत जोडो यात्रा ज्यावेळी उत्तर प्रदेशात पोहोचली होती तेव्हा वरूण गांंधी यात्रेत सहभागी होतील, येवढंच नाही तर ते काँग्रेसमध्येही प्रवेश करतील असंही बोललं जात होतं. त्यावेळी राहूल गांधींनी आम्हा दोघांची विचारधारा वेगवेगळी…
Read More...

एका अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी देशाचे गृहमंत्री राज्यपालांजवळ हटून बसले होते…

मागच्या काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. हि भेट राज्यातील १२ राज्यपाल नियुक्त आमदारांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत असल्याचं माध्यमातील बातम्यांमधून…
Read More...

पायलट म्हणून काम करणाऱ्या राजीव गांधींना ‘या’ स्वामींनी राजकारणात यायला लावलं.

देशाला २१ व्या शतकात नेतृत्व करायला हवे या आवाहनासह भारताचे भविष्य वेगाने बदलणाऱ्या माहिती आणि औद्योगिक तंत्रज्ञानाचे स्वप्न पाहणारे पंतप्रधान म्हणून राजीव गांधी आजही स्मरणात आहेत. आपल्या आईच्या हत्येच्या दुखातून सावरले हि नसतील कि,…
Read More...

घाबरलेल्या वेंकैय्या नायडूंना आश्वासन दिलेलं, “जिथं इंदिराजी सभा घेतील तिथं मी सुद्धा घेईन…

सध्याचे उपराष्ट्रपती वेंकैय्या नायडू म्हणजे भारतीय जनता पक्षातील जेष्ठ व्यक्तिमत्व. पक्षाच्या स्थापनेपासून जे कार्यकर्ते तळागाळापासून वर आले त्यात त्यांचा समावेश होतो. दक्षिण भारतात भाजपला रुजवण्यात नायडू यांचा सिंहाचा वाटा आहे. वेंकैय्या…
Read More...

तालिबानच्या मुद्द्यावर आता युपीत राजकारण पेटलय !

भारत हा विविधतेत एकता असलेला देश आहे. हे तुम्ही अगदी कोणत्याही कॉन्टेक्स्ट मध्ये घेऊ शकता. म्हणजे इथं माणसांचेच आणि माणसांच्या स्वभावाची इतक्या प्रकारची वैशिष्ट्य आहेत कि विचारू नका. जगात काही घडलं तरी त्या गोष्टीला धरून आपल्या घरात…
Read More...

राज तिलक की करो तयारी आ रहे है अटलबिहारी

साल होतं एकोणीसशे ऐंशी. आणिबाणीच्या आठवणी धूसर झाल्या होत्या. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आरोळी ठोकत सत्तेत आलेल्या जनता पक्षाचे आपापसात भांडून अनेक तुकडे झाले होते. बॅकफूटला गेलेल्या इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदी झोकात परतल्या…
Read More...

पंतप्रधान होणार का विचारल्यावर हा नेता चक्क नकार देऊन घरातून पळून गेला…

ग्रामपंचायत सदस्याची इच्छा काय असते? तर सरपंच व्हायचं. नगरसेवकाची इच्छा काय असते. तर नगराध्यक्ष व्हायचं. जिल्हा परिषद सदस्याची इच्छा काय असते? तालुक्याचा आमदार व्हायच. आमदार झाल्यावर इच्छा असते मंत्री व्हायची. आता समाधान इथंच होतं का? तर…
Read More...

एकदा मराठी महिला खासदाराने संसदेत विरोधी पक्ष नेत्याचा शर्ट फाडला होता..

भारतातील जेष्ठांचं सभागृह म्हणजे राज्यसभा काल एका वेगळ्याच कारणांनी गाजली. संसदेत  मोदी सरकारने विमा दुरुस्ती विधेयक आणलं होतं. राज्यसभेत हे विधेयक मंजूर करताना विरोधी पक्षाने घोषणाबाजी केली. मात्र या विरोधी पक्षाच्या खासदारांना आवरण्यासाठी…
Read More...

राजीव गांधींवर थेट राष्ट्रपतींचा फोन टॅपिंग केल्याचे आरोप झाले होते .

वॉशिंग्टन पोस्टसह जगभरातील १६ माध्यमांनी पेगासस प्रोजेक्ट रिपोर्ट अंतर्गत या स्पायवेअरचा वापर पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते आणि काही अधिकाऱ्यांची हेरगिरी करण्यासाठी केला जात असल्याचा दावा केला आहे. पत्रकारांवर पाळत ठेवल्याचे मुद्यावरून…
Read More...

अडचणीतील सरकारला वाचवण्यासाठी नरसिंहरावांनी खासदार निधीची आयडिया लढवली.

मागच्या अनेक दिवसांपासून खासदार निधी वादात सापडला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल २०२० पासून हा निधी निलंबित केला आहे. सोबतच २०१९ मधील खासदार निधी देखील बहुतांश खासदारांना मिळालेला नाही. त्यामुळे विरोधकांसोबतच सत्ताधारी भाजपच्या…
Read More...