Browsing Category

दिल्ली दरबार

१९६५ च्या युद्धात शास्त्रींनी दिल्लीच्या सुरक्षेसाठी RSS ची मदत घेतली होती….

काँग्रेस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधून सध्या विस्तव देखील जातं नाही. राहुल गांधी आणि इतर काही काँग्रेस नेत्यांची आजवरची विधान ऐकल्यास आपल्याला त्याचा सहज अंदाज येऊ शकतो. अगदी अलीकडंच उदाहरण द्यायचं झालं तर राहुल गांधी यांनी आरएसएसला आता…
Read More...

अनेक उचापती केल्या पण सुब्रम्हण्यम स्वामींच अर्थमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण झालेलं नाही

सुब्रमण्यम स्वामी यांना भारताच्या राजकारणात सगळे जण घाबरतात. कधी सोनिया गांधी यांना बारगर्ल तर कधी राहुल गांधी यांना बुध्धु म्हणणार तर कधी थेट अटलबिहारी वाजपेयी यांना आडव्या हाताखाली घेतात. त्यांची दुसरी ओळख म्हणजे जेष्ठ अर्थतज्ञ.…
Read More...

गुजरातमधून तडीपार झालेले अमित शाह कुठे होते आणि नेमके काय करत होते ?

आज भारताच्या राजकारणात पंतप्रधान मोदीजींच्या खालोखाल ताकदवान व्यक्ती कोण असेल तर साहजिकच उत्तर येईल गृहमंत्री अमित शाह. पंतप्रधानांचा उजवा हात एवढीच त्यांची ओळख नाही तर भाजप आज देशभर पसरलाय आणि एका मागोमाग निवडणुका जिंकत सुटलाय त्याच्या…
Read More...

वाजपेयींनी ठरवलं,” देशहितासाठी काँग्रेसवरचे विमान घोटाळ्याचे आरोप प्रचारात वापरायचे…

पंतप्रधान नरसिंहराव यांचं सरकार पाच वर्ष पूर्ण करून शेवटच्या काही दिवसातून जातं होतं. देशात पंचवार्षिक निवडणुकांचं वारं वाहायला सुरुवात झाली होती. राजकीय पक्षांच्या प्रचारांनी टोक गाठलं होतं. एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करण्याची एक सुद्धा…
Read More...

एका झटक्यात ४५० डाकूंना शरण यायला भाग पाडलं आणि देशाचं गृहमंत्रीपद पटकावलं…

सत्तरच्या दशकातला काळ. आज ज्या प्रमाणे नक्षलवादाच्या समस्येने देशाला भेडसावलंय त्याप्रमाणे त्याकाळात डाकूंचा उपद्रव प्रचंड वाढला होता. विशेषतः उत्तर भारताच्या जंगलात हातात बंदुका घेऊन  घोड्यावरून फिरणाऱ्या डाकूंनी मोठी दहशत निर्माण केली…
Read More...

मोदींना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याचा निर्णय बाळासाहेबांमुळे थांबला होता..

बोलभिडू मार्फत प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांची मुलाखत घेतली. बोलभिडूच्या युट्यूब चॅनेलवर ही मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली आहे.  सुरवातीच्या काळातील पत्रकारिता, क्राईम पत्रकारिता करत असताना…
Read More...

ऑपरेशनसाठी इंदिरा गांधींची मदत नाकारली आणि पैसे पंतप्रधान निधीत जमा करण्यास सांगितलं.

२६ जून १९७५. भारतीय लोकशाहीचा काळा दिवस. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करून संपुर्ण सत्ता आपल्या हातात घेतली. भारतात पहिल्यांदाच व्यक्तिकेंद्रित हुकूमशाही सुरु होत होती. पण अजूनही याचा धोका कोणाला कळाला नव्हता. खुद्द…
Read More...

सरकार वाचवण्यासाठी भाजपनं लोकसभा विरोधी पक्षातील खासदाराच्या हातात दिली

१९९६ सालचा मे महिना. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे वातावरण चांगलंच तापलं होतं. त्याच वेळी दिल्लीतील देखील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली होती. पंतप्रधान म्हणून पी. व्ही नरसिंहराव यांनी नुकताच आपला कार्यकाळ पुर्ण केला होता. त्यानंतर…
Read More...

७२ वर्षांपूर्वी या माणसानं घेतलेल्या कष्टामुळे मोदी-शहा आज आसाममध्ये पाय रोवू शकले.

२०१६ मध्ये पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर सध्याच्या कलांनुसार भाजप आसाममध्ये पुन्हा एकदा सत्तेत येण्याच्या मार्गावर आहे. ७६ जागांच बहुमत असलेल्या विधानसभेत भाजप ५० जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस आघाडी २५ जागांवर. त्यामुळे हा कल असाच राहिला तर…
Read More...

‘जेल का फाटक टूटेगा, जॉर्ज हमारा छूटेगा’ म्हणतं सुषमांनी जॉर्ज फर्नांडिसना विजय मिळवून…

१९७५ चं वर्ष. पारतंत्र्याच्या जखमा भरुन प्रजासत्ताक देश लोकशाहीच्या बळकटीकरणाच्या दिशेनं वाटचाल करायला लागला होता. पण त्याच वर्षी २५ जून रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणीची घोषणा केली. त्यानंतर सगळं काही बदलून गेलं…
Read More...