Browsing Category

दिल्ली दरबार

कारगिलच्या शहिदांना मोफत पेट्रोल पंप देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारा पेट्रोलियम मंत्री

१९९९ चं कारगिल युद्ध. आपल्या पिढीने बघितलेलं एकमेव खरखुर युद्ध. सगळा देश रोज येणाऱ्या शहिदांच्या बातम्या ऐकून थरारलेला. सगळे आपापल्या परीने काही मदत करता येते का हे पहात होता. शाळकरी मूले देखील आपल्या खाऊच्या पैशातून आपल्या सीमेवरच्या…
Read More...

मराठ्यांच्या भितीने महाराष्ट्रापासून २,००० किलोमीटर दूरवर बांधण्यात आलेला मराठा डीच

अठराव्या शतकात संपूर्ण भारतभर मराठ्यांची घोडी उधळत होती. दक्षिणेस फत्तेसिंहबाबा भोसले, सरदार रास्ते, पटवर्धन तर उत्तरेस बाजीराव पेशवे, पिलाजीराव जाधव, खंडेराव दाभाडे, मल्हारबा होळकर, राणोजी शिंदे सरदार यांच्या तलवारी पराक्रम गाजवत होत्या..…
Read More...

एका पोलिसाने महिलेशी गैरवर्तन केलं म्हणून नेहरूंनी थेट केरळचं सरकार बरखास्त केलं

केरळ. अगदी सुरुवातीपासूनच कम्युनिस्टांचा हक्काचा बालेकिल्ला. इथं सातत्यानं त्यांचा प्रभाव दिसून येतो. ज्या काळात "कम्युनिस्ट लोक निवडणुका लढवत नाहीत, ते केवळ हुकूमशाही पद्धतीनं कारभार चालवतात" असा समज देशभरात पसरला होता, त्या काळात त्यांनी…
Read More...

पंतप्रधान चंद्रशेखर यांच सरकार दारात उभारणाऱ्या दोन हवालदारांमुळे पडलं होतं.

१९९१ सालचा मार्च महिना, राजधानी दिल्लीतील वातावरण प्रचंड तापलं होतं. ही गर्मी उन्हाळ्यामुळे नाही तर सत्तेच्या राजकारणामुळे वाढली होती. खुद्द पंतप्रधान चंद्रशेखर यांची खुर्ची डळमळीत झाली होती. आणि याला कारणीभूत ठरले होते दोन पोलीस हवालदार.…
Read More...

डोकं फुटलेल्या ममतांना उपचारासाठी अमेरिकेला पाठवण्याची तयारी राजीव गांधींनी केली होती ..

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचं वातावरण चांगलचं तापलयं. भाजप आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या बाजूनं प्रचाराचा धुरळा उडत आहे. आरोप - प्रत्यारोपांच्या राजकारण सुरु असताना अचानक नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींवर हल्ला झाल्याची बातमी आली.…
Read More...

अडवाणींना वय झालं म्हणून रिटायर करणाऱ्या भाजपने मेट्रो मॅनसाठी नियम का बदलला?

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालीये. निवडणूक आयोगान दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरीत  एकाच टप्प्यात ६ एप्रिलला मतदान पार पडणार आहे. केरळमध्ये सर्वच्या…
Read More...

कधी वाटेल तेव्हा राष्ट्रपती राजवट लावायला आपण रबर स्टॅम्प नाही हे त्यांनी दाखवून दिलं

कलम ३५६ अर्थात राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तरतूद. राज्यातील घटनात्मक पेचप्रसंग, कायदा आणि सुव्यस्था बिघडणे या कारणावरून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे केंद्र सरकारला दिलेले अधिकार. केंद्र सरकारनं राज्यपालांच्या अहवालावरून…
Read More...

४० वर्षांपूर्वी स्वतः इंदिरा गांधींनी यवतमाळ मधल्या सभेत आणिबाणीबद्दल माफी मागितली होती

आणीबाणीच्या नंतरचा काळ. इंदिरा गांधी निवडणूक हरल्या होत्या. केंद्रात पहिल्यांदाच बिगर काँग्रेसी सरकार स्थापन झाले होते. नवे पंतप्रधान मोरारजी देसाई हे इंदिरा आणि संजयचे सर्व भ्रष्ट कारभार बाहेर काढणार अशी भीष्म प्रतिज्ञा करून आले होते.…
Read More...

विखे पाटलांच्या एका मतामुळे यशवंतरावांचं विरोधी पक्ष नेतेपद हुकलं…

१९७७ ची निवडणूक. आणीबाणीच्या मुद्द्यावर लढलेली निवडणूक. कॉग्रेसविषयी लोकांमध्ये प्रचंड नाराजी होती, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसचं पक्षचिन्ह होतं गाय-वासरू. पण विरोधकांनी त्याला इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्याशी जोडतं, प्रचाराचा…
Read More...

फक्त मोदीच नाही तर या नेत्यांच्या नावानं देशभर क्रिकेटची स्टेडियम आहेत.

आज गुजरातमध्ये जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम अशी ओळख मिळवलेल्या मोटेरा अर्थात नरेंद्र मोदी स्टेडियमचं उदघाटन करण्यात आलं. मात्र यानंतर एकच चर्चा चालू झाली ती म्हणजे यापूर्वी सरदार पटेल यांचं नाव असलेल्या स्टेडियमला मोदींच नाव…
Read More...