Browsing Category

दिल्ली दरबार

पोरांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढून लिमयेंनी दोन पंतप्रधान घरी बसवले…

भारतात स्वातंत्र्यापासून काँग्रेसची सत्ता होती. सर्वप्रथम जवाहरलाल नेहरू त्यांच्यानंतर त्यांचे वारसदार म्हणवले जाणारे लालबहादूर शास्त्री आणि मग त्यांच्या सुपुत्री इंदिरा गांधी. १९७१ साली पाकिस्तानचे दोन तुकडे करणाऱ्या इंदिराजींची लोकप्रियता…
Read More...

डॉ. मनमोहनसिंगांनी पंतप्रधान इंदिरा गांधींना देखील त्यांची चूक दाखवून दिली होती..

डॉ.मनमोहनसिंग. सध्यस्थितीतील देशभरातला सर्वात विद्वान आणि तितकाच सज्जन माणूस. पण आपलं दुर्दैव म्हणजे ते जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा त्यांच महत्व कळलचं नाही. तरीही त्यांनी जाता जाता सांगितलंच होतं की इतिहास माझी दखल जरूर घेईल. ते पाय उतार…
Read More...

पर्रिकरांनी ठरवलेलं, काहीही झालं तरी लालकृष्ण अडवाणींना पंतप्रधान होऊ द्यायचं नाही

गोष्ट आहे २०११ सालची. लालकृष्ण अडवाणी यांची जनचेतना यात्रा सुरु होती. एकेकाळी रामरथ यात्रा काढून दोन खासदारांच्या भाजपला त्यांनी सत्तेच्या खुर्चीवर त्यांनी नेलं होतं. संधी आली तेव्हा त्याग करून वाजपेयींना पंतप्रधान होण्याची विनंती केली. हाच…
Read More...

सरकारी पैसे वाचावेत म्हणून पंतप्रधान स्वतः दुकानात जाऊन कॉम्प्युटरच्या फ्लॉपी खरेदी करायचे..

गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. परदेशात शिकून आलेले तरुण राजीव गांधी देशाचे पंतप्रधान बनले होते. त्यांना टेक्नॉलॉजीची प्रचंड आवड होती. त्यांनीच प्रयत्न केल्यामुळे भारतात संगणकाचे युग सुरु झाले. टेलिकम्युनिकेशन क्रांती झाली. भारताच्या…
Read More...

कोणालाच वाटलं नव्हतं बुलेटवरून प्रचार करणारा उमेदवार एका वर्षात पंतप्रधान होणार आहे.

साल १९८८, अलाहाबादमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक होणार होती. . पंडित जवाहरलाल नेहरू ते लालबहादूर शास्त्री अशा अनेक दिग्गज नेत्यांचं गाव म्हणून अलाहाबादची ओळख होती. स्वातंत्र्यलढ्याचे प्रमुख केंद्र होत तेव्हा पासून काँग्रेसचा इथे दबदबा होता.…
Read More...

पंतप्रधान समोर दिसताच हा भाजप नेता आपल्या खिशातलं सगळं सामान मोदींकडे लपवायचा..

आपले सर्वांचे लाडके मोदीजी म्हणजे  गोष्टीवेल्हाळ माणूस किस्से सांगावे तर त्यांनी आणि लिहावं तर आम्ही. आता काही कुजकट विरोधक त्यांच्या भाषणांना खोटं ठरवतात पण त्याला आपण काय करणार? आता सांगणारा थोडं मीठ मसाला लावून सांगणारच की ओ. पण एक गोष्ट…
Read More...

त्यांना सांगण्यात आलं होतं, भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत थांबायचं नाही, भाषण करत राहायचं…

भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन. ते एक शिक्षक होते, लेखक होते, तत्वज्ञ होते पण राजकारणी नव्हते. जगभरात त्यांच्या ग्रंथांची ख्याती पसरली होती. स्वतः जवाहरलाल नेहरू त्यांचे चाहते होते. गांधीजींशी त्यांची मैत्री होती पण…
Read More...

एका सभेला परवानगी नाकारण्यावरुन सुरु झालेल्या वादाचा शेवट भाजपच्या स्थापनेनं झाला…

भारतीय जनता पक्ष. सलग दुसऱ्यांदा सत्तेत येऊ शकलेला काँग्रेस नंतरचा दुसरा पक्ष. सध्या या पक्षाचा वारू चौफेर आहे. केंद्रात स्वतःचे ३०० पेक्षा जास्त खासदार, सलग दुसऱ्यांदा देशावर सत्ता, सोबतच १० हुन अधिक राज्यात आपले मुख्यमंत्री असा संपूर्ण…
Read More...

तीन भागांसाठी मर्यादित राहिलेला सीबीएसई बोर्ड आझादांनी हट्टाने जिवंत ठेवला.

२० व्या शतकाची सुरुवात झाली होती. भारतीयांना केवळ इंग्रजांची कारकुनी करण्यापुरतं मर्यादित असलेल्या शिक्षणाच सार्वत्रिकरण होवू लागलं होतं. कलकत्ता, मुंबईसारख्या विद्यापीठांची स्थापना होवून सर्वसामान्य भारतीयांना उच्च शिक्षण मिळण्यास सुरुवात…
Read More...

मोदी एकदा चक्क राजीव गांधींना भेटायला गेले होते, अहमद पटेलांनी गाठ घालून दिली होती..

अहमद पटेल यांना काँग्रेसचा शातीर दिमाग म्हणून ओळखलं जायचं. गुजरातच्या पंचायत समितीचा सदस्य अवघ्या पंचविसाव्या वर्षी जनता लाटेत खासदार म्हणून निवडून आला आणि इंदिरा गांधी संजय गांधी यांच्या नजरेत भरला. पुढे सत्ता आल्यावर त्यांना दिल्लीला…
Read More...