Browsing Category

माहितीच्या अधिकारात

आंबेडकर म्हणाले ,”श्रीधर टिळक हाच खरा लोकमान्य”.

"केसरी  हातात आला तर महाराष्ट्राला आगरकरांचा अवतार दाखवून देईन." - श्रीधर बळवंत टिळक म्हणजेच लोकमान्यांचे धाकटे चिरंजीव. लोकमान्य टिळकांना दोन मुले होती. रामराव टिळक आणि श्रीधर टिळक. दोघेही आधीपासून बंडखोर स्वभावाची. …
Read More...

स्वातंत्र्यदिनी ग्वालियरमध्ये तिरंगा नाही तर सिंधिया राजघराण्याचा ध्वज फडकवण्यात आला होता !

१५ ऑगस्ट १९४७. इंग्रजांच्या गुलामीतून देश स्वातंत्र्य झाला होता. अनेक वर्षांच्या परकीय साम्राज्याचा अनुभव घेतल्यानंतर देशभरात स्वातंत्र्याचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येत होता. लाल किल्ल्यावर भारतीयांचा प्राणप्रिय तिरंगा…
Read More...

टिम संजय गांधी विरुद्ध टिम राहूल गांधी, कोण ठरलं वरचढ..?

काल मध्यप्रदेश आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले. राहुल गांधीच्या नेतृत्वाखालचा विजयाचा दुष्काळ संपून या दोन्ही राज्यावर काँग्रेसचा झेंडा गाडला गेला. आता या दोन्ही राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न फक्त तिथले…
Read More...

नेहरूंविरोधात ‘स्वतंत्र पार्टी’ बनवणारे,देशाचे पहिले आणि शेवटचे ‘भारतीय’ गव्हर्नर जनरल !

‘राजाजी’ या नावाने सुप्रसिद्ध असलेले वकील, पत्रकार, विचारवंत आणि स्वातंत्र्यसैनिक सी.राजगोपालचारी हे भारताचे पहिले आणि शेवटचे गव्हर्नर जनरल होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर काही काळ त्यांनी देशाचे स्वातंत्र्यानंतरचे दुसरे आणि पहिले भारतीय
Read More...

दलित समाजाला “शासक” बनवायचय : चंद्रशेखर आझाद

गेल्या १५ महिन्यात आम्ही जे काही भोगलंय, त्याचा हिशेब दलित समाज २०१९ सालच्या निवडणुकीत चुकता करेल. २०१४ साली भाजपला सत्तेत आणण्यात दलित समाजाची मोठी भूमिका राहिल्याचं भाजपचं सांगतं, आता दलित समाजच भाजपला सत्तेतून घालवणार... "आता फाशी झाली…
Read More...

त्यांनी भारताचं भल-मोठ्ठ संविधान शब्दशः लिहून काढलं !

२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात ‘संविधान दिवस’ म्हणून साजरा केला जातो. १९४९ साली याच दिवशी संविधान सभेने भारताच्या संविधानाचा स्वीकार केला आणि २६ जानेवारी १९५० पासून संविधान लागू करण्यात आलं. भारतीय संविधानाच्या मसुद्याच्या निर्मितीसाठी दि.…
Read More...

स्वत:च्या हातांनी संडासच भांड साफ करुन, जेआरडी टाटांनी एअर इंडिया उभा केली होती. 

एअर इंडिया आणि तोटा या दोन गोष्टी एकत्रीतपणे उड्डाण करतात. विशेष म्हणजे वडापमध्ये प्रवास करणारे देखील एअर इंडियाच्या नावाने बोटं मोडतात तेव्हा वेगळ काही सांगण्यासारखं रहात देखील नाही. भारत कधीकाळी सोन्याचे पंख असणारी चिमणी होता अस सांगितलं…
Read More...

केनेडी यांचा एक निर्णय, आणि जग तिसऱ्या महायुद्धापासून वाचलं..

काळ कधीकधी एखाद्या नेत्याची अशी परिक्षा घेतो की त्याच्या एका निर्णयावर एक सबंध देशाच्या लाखो करोडो निष्पाप जिवांचे भवितव्य अवलंबुन असते. जो नेता अशा संकटसमयी त्या विरुद्ध पाय रोवून उभा राहतो, डोळ्यात डोळे घालून त्याचा सामना करतो आणि विजयी…
Read More...

मुख्यमंत्र्यांची सुपारी घेणारा डॉन पोरगीच्या नादात मेला !

२३ सप्टेंबर १९९८. भारतातल्या सर्वात महागड्या एन्काऊंटर पैकी एक असणाऱ्या एन्काऊंटरमध्ये याच दिवशी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ‘स्पेशल टास्क फोर्स’ने (एसटीएफ) कुख्यात सुपारी किलर श्रीप्रकाश शुक्ला याचा खातमा केला होता. एसटीएफच्या या…
Read More...

जॉर्ज फर्नांडीस यांनी देशभरात बॉम्बस्फोट घडविण्याची योजना आखली होती !

२५ जून १९७५ रोजी इंदिरा गांधींनी देशावर लादलेली आणीबाणी ही भारताच्या आजवरच्या लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळीकुट्ट घटना. जून १९७५ ते मार्च १९७७ दरम्यानच्या २१ महिन्यांच्या काळात देशात आणीबाणी लागू होती. देशाची संपूर्ण सत्ता अनियंत्रितपणे…
Read More...