Browsing Category

मुंबई दरबार

विलासराव देशमुख म्हणाले, मी काँग्रेसचा मुख्यमंत्री आहे, शिवसेनेचा नाही…

राज्याच्या राजकारणात हजरजबाबीपणाच्या बाबतीत नाव घ्यायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा नाव घ्यावं लागत ते विलासराव देशमुख यांचे. विरोधकावर टीका करताना देखील अगदी देशमुखी शैलीत करायचे पण विरोधक देखील त्यावर पोट धरुन हसायचे. भाषणात श्रोत्यांना…
Read More...

बाळासाहेबांच्या सुरक्षेवरून राणे आणि भुजबळांच्यात मोठी खडाजंगी झाली होती..

मागच्या काही काळात महाराष्ट्राच्या राजकारणात नेत्यांच्या सुरक्षेवरून वातावरण चांगलंच तापलंय. मध्यंतरी महाविकास आघाडी सरकारने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते नारायण राणे…
Read More...

ईडी आता अडसूळ यांच्यामागे लागलीये, नेमका काय आहे हा सिटी बँक घोटाळा?

शिवसेनेचे नेते आणि अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह त्यांच्या मुलाच्या आणि जावयाच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने धाडी टाकल्या आहेत. एकूण सहा ठिकाणी ईडीने छापे टाकलेत. मुंबईतील सिटी बँकेत ९०० कोटींचा घोटाळा केल्याच्या…
Read More...

मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहणाऱ्या हिरेंचा विमानातच पत्ता कट करण्यात आला..

नाशिक जिल्ह्यातील हिरे फॅमिली. महाराष्ट्राच्या राजकारणावर राज्य करणारी जी काही मोजकी राजकीय घराणी आहेत त्यात हिरे घराण्याचा निश्चितच समावेश केला जातो. अगदी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हापासून हिरे फॅमिली राजकारणाच्या केंद्रस्थानी…
Read More...

स्वातंत्र्यानंतरही साखर आंदोलन केलं म्हणून क्रांतिसिंहांना जेलमध्ये जावं लागलं..

जगात साखर उत्पादन करणाऱ्या देशामध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यातही पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखान्यांच जाळं पसरलं असून इथलं अर्थकारण आणि राजकारण साखर उद्योगाभोवती फिरत असतं. या साखर उद्योगाची पायाभरणी खरं तर इंग्रज सरकारनेच केली…
Read More...

संथ वाहते कृष्णामाई या एका गाण्यामुळे राज्याचं भाग्य बदलणारी योजना बनली….

पाणी आडवा - पाणी जिरवा. १९७० च्या दशकात राज्याचं भाग्य बदलणारी योजना अस्तित्वात आली होती. आजही या योजनेचे महत्व १ टक्का देखील कमी झालेले नाही. तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या संकल्पनेतून या योजनच्या माध्यमातून राज्यभरात…
Read More...

तेव्हा जावेद अख्तर यांना वाचवायला फक्त शिवसेनाच धावून आली होती

सध्या आपल्या देशात उठ-सुठ कोणीही कोणाला तालिबानी म्हणत सुटलं आहे. ज्येष्ठ कवी लेखक जावेद अख्तर यांनी अलीकडेच केलेल्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली आहे. जे वक्तव्य फार…
Read More...

मास्तर शिक्षक म्हणून ग्रेट होतेच पण राजकारणी म्हणून देखील त्यांनी मोठा आदर्श निर्माण केलाय

सलग १८ वर्षे आमदार म्हणून निवडून आलेले  प्रधान मास्तर'  मात्र तरीही सत्तेच्या राजकारणात न रमणारे अगदी साधे व्यक्तिमत्व. सलग अठरा वर्षे आमदार म्हणून वावव्रले मात्र त्यांचं हे वावरणे काही बडेजावात नसायचे कायमचे साधेपणाने राहायचे. समतेच्या…
Read More...

राजकारणाचा अनुभव नव्हता, पैशांचं पाठबळ नव्हतं तरी डॉक्टरांनी थेट चव्हाणांना धूळ चारली..

१९८९ ची लोकसभा निवडणुक. केंद्रात राजीव गांधी यांचं सरकार होतं. गेल्यावेळी इंदिरा गांधींच्या हत्येनंतर काँग्रेससाठी सहानुभूतीची मोठी लाट आली होती आणि त्यात त्यांचे चारशेच्या वर खासदार निवडून आले होते. यावेळी काँग्रेसची लाट नव्हती पण तरीही…
Read More...

राजीव गांधींच्या नावावरून आता पिंपरी चिंचवडमध्ये वाद सुरु झालायं..

काही दिवसांपूर्वीच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने खेलरत्न पुरस्काराला असलेले माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांचे नाव बदलून या पुरस्काराला हॉकीचा जादूगार मेजर ध्यानचंद यांचे नाव दिले. ज्यानंतर एकच वाद पेटला. काँग्रेस- भाजप आपापसात भिडले…
Read More...