Browsing Category

मुंबई दरबार

जवळपास २४०० कोटी रुपये किंमतीला पडणाऱ्या एअर इंडिया इमारतीचा इतिहास असा आहे…

एअर इंडिया बिल्डिंग. मुंबईतल्या नरिमन पॉईंट इथं असलेली ही इमारत शहराच्या प्रतिष्ठित उंच इमारतींपैकी एक.  गेल्या वर्षीच या इमारतीने आपली ५० वर्षे पूर्ण केलीत. दरम्यान सध्या ही आयकॉनिक बिल्डिंग चर्चेत आलीये. महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा…
Read More...

नेहरू नाराज होते तरी यशवंतरावांनी या लष्करी अधिकाऱ्याच्या हातात MPSC ची सूत्रे दिली..

लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंग पाटील‌-थोरात. मूळचे कोल्हापूरमधल्या वडगावचे. भारतीय आर्मीचे पराक्रमी जनरल. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी म्यानमारमधील जपानविरुद्धच्या मोहिमेत मोठी कामगिरी बजावली होती. स्वातंत्र्योत्तर काळात युनोच्या शांतिसेनेत…
Read More...

दोन मोठ्या नेत्यांच्यात वादात पडायचं नाही म्हणून चक्क खासदारकीचं तिकीट नाकारलं…

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले-इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ. कृष्णा पंचगंगेच्या पाण्याने सुपीक झालेला, साखर कारखानदारीच्या जीवावर समृद्ध झालेला भाग. सहकारी चळवळीतून विकास कसा करायचा असतो याचं उदाहरण म्हणून या भागाकडे पाहिलं जातं. याच सहकारी…
Read More...

बाळासाहेबांची पत्रकार परिषद बंद पाडणाऱ्या आंदोलक महिलांना मातोश्रीवर बोलावलं अन्..

बाळासाहेब ठाकरे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणावर घोंगावलेलं सगळ्यात मोठं वादळ. त्यांनी कधीही कोणतं राजकीय पद स्वीकारलं नाही पण तरीही त्यांच्या एवढं जनतेचं प्रेम आणि आदर एखाद्या नेत्याला मिळणे अपवादात्मकच घडलं. अगदी राजकारणात उतरल्या पासून…
Read More...

नारायण राणे यांनी डोकं लढवलं आणि सिंधुदुर्ग अक्षरशः सेनेच्या हातातून हिसकावून नेला…

जुलै २००५. एक दिवस बातमी आली. नारायण राणे यांनी १० आमदारांसह शिवसेना फोडली... नारायण तातू राणे म्हणजे शिवसेनेतील दिग्गज नेते. पक्षाची धडाडती तोफ. याच पक्षातून त्यांनी बलाढ्य महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद देखील भूषवलं होतं. पुढे युतीची…
Read More...

फक्त राम जेठमलानी यांच्याशी गप्पा मारल्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची खुर्ची गेली ?

निवडणूक झाली की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार हा दरवेळी उत्सुकतेचा विषय असतो. पण नेहमी शर्यतीत असलेल्या नावापैकी एक नाव निवडले जाते. फार मोठा धक्का बसत नाही. बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ही मात्र आजवर सर्वात जास्त…
Read More...

सासऱ्यांनी दिलेल्या सायकल वरून नगरपालिकेत जाणारा मुख्यमंत्री बनला.

वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि मराठवाड्यातले एक मान्यवर नेते शंकरराव चव्हाण हे राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आरूढ झाले होते. शंकरराव चव्हाण हे १९७५ ते १९८७ आणि त्यानंतर १९८६ ते १९८८ असे दोन वेळा या…
Read More...

यशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते?

यशवंतराव बळवंतराव चव्हाण. फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात काँग्रेसच्या आजवरच्या सर्वोच्च नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. यशवंतरावांनी स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस बहुजन समाजापर्यंत पोहचवण्यात सिंहाचा वाटा उचलला. संयुक्त…
Read More...

मुंबई पोलिसांच बंड म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या विरोधातला उठाव होता ?

१६ ऑगस्ट १९८२. रात्रीचे अडीच वाजले असतील. निम्मी मुंबई शांत झोपली होती. कधीं शांत होणाऱ्या शहराचं नेहमीच चक्र सूरु होतं. नायगाव, वरळी, माहीम, माटुंगा इथे असलेल्या पोलीस वस्तीच्या बाहेर काही तरी हालचाल दिसत होती. कोणालाच माहित नव्हतं नेमकं…
Read More...

खुद्द नरसिंहरावांनी अंतुलेंना भाजपमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता..

बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री. एक वादळी नेतृत्व. त्यांच्या निर्णयाचा झपाटा इतका विलक्षण असायचा की प्रशासनाला देखील त्यांच्या वेगाशी जुळवून घेईपर्यंत नाकी नऊ यायचं. अंतुलेंनी अनेक वर्षे खोळंबून पडलेल्या…
Read More...