Browsing Category

मुंबई दरबार

काम पाहिजे असेल तर मला मत द्या, भाषण ऐकायचं असेल तर बापूसाहेबांना गणपतीमध्ये बोलवू…

बापूसाहेब काळदाते म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील गाजलेलं नाव. कट्टर समाजवादी कार्यकर्ता असलेल्या बापूसाहेब काळदाते यांच मुळगाव बीड. मात्र बापूंचे शालेय शिक्षण पंढरपुरात, तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. त्यांच्याजवळ जन्मजात…
Read More...

विरोधक टिका करत होते, पण मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक खुद्द राष्ट्रपतींनी केलं होतं…

२६ जुलै २००५. महाराष्ट्राच्या विधासनभेचं पावसाळी अधिवेशन नुकतंच संपलं होतं. सगळे आमदार आपापल्या गावी परतत होते. रिमझिम पावसाळा सुरु होता. गावाकडे शेतकऱ्यांच्या कामाला वेग आला होता.  इकडं मुंबई आपल्या नेहमीच्या वेगाने धावत होती. साधारण…
Read More...

राज्यात कॉंग्रेसला बाजूला ठेवण्यासाठी तर दिल्लीतील भेटीगाठी नाहीत ना?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र मोदींची भेट घेण्यापूर्वी शरद पवार आणि पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट…
Read More...

घड्याळ चिन्हावर हर्षवर्धन पाटलांनी पवारांच्या उमेदवाराचा पराभव केला होता…

हर्षवर्धन पाटील म्हणजे एकेकाळी काँग्रेसचा सर्वात चमकता तारा. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे कट्टर कार्यकर्ते. काँग्रेसमध्ये असताना संसदीय कामकाज मंत्री, सहकार मंत्री,…
Read More...

मुंडे काँग्रेसमध्ये जाणार होते पण मनमोहन सिंग यांनी नकार दिला…

गोष्ट आहे २०११ सालची. मुंबईत आझाद मैदानावर शिवशक्ती भीमशक्ती मेळावा भरवण्यात आला होता. शिवसेना भाजप युतीचे सगळे दिग्गज नेते उपस्थित होते. रामदास आठवले आणि त्यांचे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते युतीत सामील होत होते.उद्धव ठाकरे, मनोहर जोशी,…
Read More...

गडकरींनी श्रीनिवास पाटलांना ऑफर दिलेली, “भाजपकडून लढा, हमखास निवडून याल”

सातारचे खासदार श्रीनिवास पाटील म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील जायंट किलर. गेल्या वर्षी त्यांनी उदयनराजे भोसलेंच्या सारख्या दिग्गज नेत्याला त्यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन पाडलं. यापूर्वी देखील त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांचा कराडमध्ये पराभव…
Read More...

फडणवीसांनी पतंगरावांना सांगितलेलं , “बोलणं खरं केलं तर नागपुरात तुमचा पुतळा बसवू.”

नागपूरचा अभिमान म्हणून ओळखलं जाणारं गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय. काही महिन्यांपूर्वी त्याच उदघाटन करण्यात आलं. याप्रसंगी प्राणिसंग्रहालयाला शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलं. शेकडो हेक्टर पसरलेल्या या…
Read More...

पंकजा मुंडे यांचं नाव देखील भाजपच्या निवडणूक चिन्हावरून ठेवण्यात आलं होतं

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर महाराष्ट्रातून जी तीन नावे मंत्रिपदासाठी गेली त्यात मुंडे समर्थक भागवत कराड यांचं नाव होतं. प्रीतम मुंडे यांचा या यादीत समावेश नसल्यामुळे  पंकजा मुंडे नाराज आहेत, त्या पक्ष सोडण्याची शक्यता आहे अशा चर्चा…
Read More...

भर संसदेतून ‘वॉक आउट’ करणारा इतिहासातील पहिला नेता मराठी होता.

विधानपरिषदेत होणारा सत्ताधारी आणि विरोधकांचा होणारा गोंधळ आपण नेहेमीच पाहतो. हे इतिहासात देखील झालं आहे..पण विशेष म्हणजे असा सभात्याग करून बाहेर जाणारे कोणते नेते असतील असा प्रश्न खूपच कमी लोकांना पडला असेल. सरकारी विधेयकाचा निषेध म्हणून…
Read More...

राजकारण्यांना कच्चं खाणाऱ्या शेषन यांना दिलेलं तिकीट सेनेला मागं घ्यावं लागलं होतं ..

निवडणुका आल्या की उमेदवारांपासून ते राजकीय पक्षांपर्यंत प्रत्येकाला एकच काळजी असते ती म्हणजे आचारसंहिता. नव्वदच्या दशकात टी.एन.शेषन नावाच्या वादळाने भारताला आचारसंहिता पाळायची सवय लावली हे सगळ्यांना माहीत आहे. टी.एन.शेषन हे देशाने…
Read More...