Browsing Category

कट्टा

लग्न न जमणारे आणि सिंगल असणारे यांची हक्काची जागा म्हणजे टिंडर…..

टिंडर हे नाव तर आपण ऐकलंच असेल, नसेल ऐकल तर एखाद्या सिंगल पोराला विचारा का भाऊ हा टिंडर काय प्रकार आहे. टिंडर होता सबके पास है, सब छुपाके रखते है असा प्रकार आहे या ऍपचा. फेसबुकवर पोरांच्या \ पोरींच्या फोटोखाली कमेंट टाकून पोरं\ पोरी पटत…
Read More...

जगातलं सगळ्यात मूर्ख युद्ध ; एका बादलीवरून इटलीमध्ये २ हजार लोकं मारली गेली होती…

जगाच्या इतिहासात अनेक युद्ध झाली ज्याचे अपरिमित परिणाम सोसावे लागले. प्रदेशच्या प्रदेश उजाड झाले आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. या युध्दांमधली काही युद्ध ऐतिहासिक होती तर काही युद्ध हि अगदीच क्षुल्लक कारणावून झालेली होती. आजचा…
Read More...

कोलकात्याच्या एका सामान्य पोरानं तब्बल १२०० कोटींचा घोटाळा केला होता….

१९९६ च्या मे महिन्यात एक भयंकर मोठा घोटाळा बाहेर आला. हर्षद मेहताने गाजवलेल्या १९९२ च्या घोटाळ्यातून देश सावरतच होता कि अजून एक घोटाळा झाला होता. या घोटाळ्याची किंमत होती १२०० कोटी. या घोटाळ्याचा सूत्रधार होता चेनरूप भन्साळी. चेनरूप…
Read More...

पहिल्यांदा पाकिस्तानात गेलेला लाहोर जिंकून दाखवा मग तुमच्या मागणीचा विचार करू…!

ऐंशीच्या दशकातील गोष्ट आहे. पंजाबमध्ये खलिस्तानवादी अतिरेक्यांनी वातावरण पेटवले होते. अमृतसर मधल्या सुवर्णमंदिरात लपून तिथून या कारवाया चालवल्या जायच्या. अखेर त्यांना आवर घालण्यासाठी सुवर्णमंदिरावर लष्करी कारवाई करावी लागली. यात भिंद्रनवाले…
Read More...

भारताचे पहिले इंजीनियरिंग कॉलेज, ज्याचं नाव आजही टॉप 5 मध्ये घेतले जातं.

आज भारतात प्रत्येक चार घरांपैकी एकाच्या घराच्यांची तरी इच्छा असते की, आपला मुलगा किंवा मुलगी इंजिनीयर व्हावा. यामागचे कारण म्हणजे भारत आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगात टॉप देशांच्या यादीत गणला जातो. इथले विद्यार्थी गुगल,…
Read More...

बँकेचा कंटाळवाणा जॉब सोडला आणि सुरु झालं मेक माय ट्रिप..!

आजचं जग हे सगळं टेक्नॉलॉजिचं जग आहे. आज कुठं प्रवासाला जायचं असल्यावर आपण घरबसल्या तिकीट बुक करतो आणि आपली सीट आरक्षित करतो म्हणजे ऐन वेळेला धावपळ होणार नाही. आज इतक्या सोयीसुविधा आहेत. पण हेआजचं सगळंच प्रगत तंत्रज्ञान २००० च्या काळात…
Read More...

खरंच रमा नाईकच्या एन्काऊंटरची सुपारी दुबईमधून दिली गेली होती ?

मुंबई अंडरवर्ल्डमधील एन्काऊंटर हा त्याकाळी पोलिसांना मिळालेला फ्रीहँड होता असं म्हटलं जायचं पण सोबतच पोलिसांना मिळणारी एन्काऊंटरची थेट माहिती हि पडद्याआडून कोणतरी पुरवत असल्याचं बोललं जायचं आणि त्यात दाऊद इब्राहिम हे नाव पुढे यायचं. बीआरए…
Read More...

गॅस एजन्सीवाला थेट पाकिस्तानच्या ISI चा हस्तक निघालाय…!

भारतात सणासुदीच्या काळात दहशतवादी हल्ले  करण्याच्या उद्देशाने आलेल्या सहा जणांना कालपरवाच दिल्ली पोलिसांनी अटक केली. त्यातल्या दोघांना पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स म्हणजे आयएसआय या गुप्तचर संस्थेने प्रशिक्षण दिल्याचे उघड झाल…
Read More...

शिंदे महाराजांच्या भाषणा वेळी सर्वात जास्त घोषणा देण्यात आल्या आणि नेहरू चिडले..

नाव ठेवण्याची एक परंपरा आपल्याकडे असते. एक खरं नाव असतं, एक टोपणनाव असतं अजून भरीस भर म्हणून एखाद पाळण्यातील नाव असतं. म्हणजे इतके नाव असू शकतात. पदव्या नावासमोर लागल्या म्हणजे अजून नाव मोठं आणि भरदार वाटतं पण आजचा किस्स्स आहे शिंदे…
Read More...

युट्युब येण्याआधी ओगलेंच रेसिपी बुक नव्या नवरीला तारणहार ठरायचं…

खाण्याचे शौकीन तर आपण सगळेच असतो. तिखट, झणझणीत भाज्या आणि जिभेवर चव रेंगाळून ठेवतील असे गोड पदार्थ खायला प्रत्येकालाच आवडतात. पण ते बनवायचं म्हंटलं की, बरेचदा हात वर केले जातात. एकतर येत नाही ही मोठी अडचण, त्यात बनवायचं म्हंटलं की, काय…
Read More...