Browsing Category

कट्टा

संतविद्यापीठाची चर्चा होते पण बुवांनी १०० वर्षांपूर्वी वारकरी महाविद्यालय स्थापन केलेलं..

महाराष्ट्रात वारकरी सांप्रदायास विशेष महत्त्व आहे. दरवर्षी आषाढी कार्तिकीला आळंदी, देहू तसेच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून पायी वाऱ्या पंढरीतल्या विठूरायाच्या दर्शनासाठी निघतात. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल असं नामस्मरण करणारा हा…
Read More...

एक बॉस असा आहे जो कर्मचाऱ्यांनाच नाही तर त्यांच्या पत्नींना देखील पगार देतोय

एक असा बॉस आहे जो कर्मचाऱ्यांनाच नाही तर त्यांच्या पत्नींना देखील पगार देतोय....कदाचित अशी बातमी तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असणार ना ? असंही वाटत असणार असा बॉस प्रत्येकाला मिळो... विनोदाचा भाग वेगळा पण आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या…
Read More...

मुकेशच्या जाहिरातीवर हसणं सोप्पय पण त्याची खरी कहाणी खरंच दर्दभरी आहे…

मेरा नाम मुकेश है, मैने सिर्फ १ साल गुटखा चबाया और मुझे कॅन्सर हो गया...तंबाकू जानलेवा है... आज ही छोड़ें...भारतात सिनेमा सुरु होण्याच्या अगोदर हि जाहिरात कम्पल्सरी दाखवली जाते. नो स्मोकिंगच्या अंतर्गत हि जाहिरात सगळीकडे फिरवली जाते.…
Read More...

रघुवंश बाबू लालूंचे बेस्ट फ्रेंड तर होतेच पण त्यांना बिहारचा तारणहार म्हणून ओळखलं जायचं..

बिहारच्या राजकारणाने देशाला अनेक मात्तबर नेते दिले. त्यातलंच एक नाव म्हणजे रघुवंश बाबू अर्थात रघुवंश प्रसाद सिंग. राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सुप्रीमो लालू प्रसाद यादव आणि रघुवंश बाबू दोघ जिवलग मित्र. त्यांच्या दोस्तीचे अनेक किस्से आजही…
Read More...

हजारो ज्यूंची निर्घृण हत्या करणाऱ्या क्रूरकर्माचं ८० वर्षांनी थडगं फोडून टाकण्यात आलं होतं…

हुकूमशहा म्हटलं की जर्मनीचा अडॉल्फ हिटलर प्रत्येकालाचं आठवतो. त्याच्या क्रृरतेचे अनेक किस्से आजही चर्चीले जातात. हिटलर आणि त्याच्या नाझींनी दुसऱ्या महायुद्धात प्रचंड अत्याचार केले ज्याला लाखो लोकं बळी पडली. त्यातीलच एक समाज होता ज्यू समाज.…
Read More...

boAt म्हणजे दर्जा ! हा हेडफोन भारतीय आहे हे अनेकांना सांगून पटत नाही

चांगले संगीत ऐकणे हा स्वतःवर उपचार करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे आणि त्यासाठी परवडणारी  हेडफोन्स मिळत असतील तर उत्तमच आहे. आजकाल प्रत्येकाच्या गळ्यात अडकवलेला ब्लूटूथ हेडफोन असो वा वायरवाला जुन्या स्टाईल चा हेडफोन असो त्यात एक हेडफोन…
Read More...

गृह मंत्रालयाच्या समितीने बंदी घालायचा निर्णय घेतला ते VPN काय आहे ?

गेल्या महिन्यात संसदीय समितीने भारत सरकारला VPN सर्व्हिस बंद करण्याची शिफारस केली होती. गृह मंत्रालयाशी संलग्न संसदीय स्थायी समितीच्या म्हणण्यानुसार व्हीपीएनमुळे सायबर सुरक्षा धोक्यात येत अाहे. व्हीपीएन आणि डार्क वेबच्या वापरावर नियंत्रण…
Read More...

७ वर्षांपूर्वी इथे साधी लाईट नव्हती, पण या जर्मन बाईंनी आज गावाला हायटेक रूप दिलंय…

गाव म्हटलं की, हिरवागार निसर्ग, टुमदार घरं, डोंगर, नद्या, असे सुंदर चित्र उभं राहत. पण यासोबतच कच्चे रस्ते, बिघडलेलं लाईटचं टाईम टेबल आणि शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने झालेली अधोगती. असचं काहीसं चित्र ७ वर्षांपूर्वी जनवार गावाचं सूद्धा…
Read More...

दहशतवाद्याला दुबईतून आणण्यासाठी CBI ऑफिसर कॉकपिटमध्ये बसण्याचा हट्ट करत होते..

हा किस्सा आहे २००२ सालचा. राजधानी दिल्लीमध्ये Joint Intelligence Committee Office मध्ये एक गुप्त मिटिंग सुरु होती. कोलकातामधल्या अमेरिकन सेंटरवर हल्ला झाला होता. अमेरिका आणि भारत दोन्ही देश या घटनेच्या मागावर होते. जगभरातल्या गुप्त संघटना…
Read More...

तुमच्या पब्जीचा पण पप्पा म्हणजे आमचा GTA व्हाईस सिटी..!

जगभरात पबजीने जो धुमाकूळ घातला होता त्याला काय तोड नाही पण भारतात त्याचा वापर इतका झाला कि शेवटी पबजी बॅन करण्यात आला. विनर विनर चिकन डिनर, जय पबजी म्हणणारे लेकरं गेमचाच गेम झाला म्हणून धाय मोकलून रडू लागले इतका भयानक प्रचार, प्रसार पबजीचा…
Read More...