Browsing Category

कट्टा

निरमाच्या पॅकेटवर असणारी ही मुलगी कोण होती माहित आहे का?

निरमा पावडरची ‘वॉशिंग पावडर निरमा’ ही जाहिरात आपल्यापैकी बहुतेकांना आठवत असेलच. पण या जाहिरातीतील निरमा पावडरच्या पॅकेटवर असणारी मुलगी नक्की कोण होती आणि त्या पॅकेटवर तीचाच फोटो का वापरण्यात आला याविषयी आपल्याला माहिती असण्याची शक्यता…
Read More...

पुण्यातला असा दगड, जिथे तुम्ही उभे राहिलात तर तुम्ही पुण्याच्या मधोमध उभे असता. 

पुणे किती किलोमीटर राहिलं आहे ? पुण्यात प्रवेश करताना प्रत्येकाला पडणारा प्रश्न. त्यानंतर पुण्याच्या किलोमीटरची पाटी दिसते. पण आपण जिथे पोहचणार असतो ते अंतर आणि पाटीवर दाखवणार अंतर बरोबरच आहे का हे कधी तपासून पाहीलं आहात का ? बऱ्याचदा हे…
Read More...

स्री आणि पुरुषांची लैंगिक ओळख सांगणारी हि चिन्हे नेमकी आली तरी कुठून ?

वरती दिसणारी चिन्हे तुम्ही अनेदा पाहिली असतील. सार्वजनिक शौचालयापासून ते स्त्री आणि पुरूषांच्या संबधांबाबत चर्चा करणाऱ्या अनेक लेखांमध्ये या चिन्हांचा उपयोग केला जातो. हि चिन्ह पाहीली की प्रश्न पडतो तो की यातलं एकही चिन्ह महिला आणि…
Read More...

बस्स आत्ता राहूल गांधी आणि मोदींची अशी भेट झाली तर जगात शांतीच शांती नांदेल. 

भांडण करण ही मानव जातीची मुळ प्रेरणा आहे. माणसं एकमेकांशी भांडतात. आपण माकडं होतो तेव्हा चिंपाझी आणि गोरिला सोबत भांडलो त्यातूनच आपण माणूस झालो यावर आमचा विश्वास आहे.  थोडक्यात काय तर भांडल पाहीजे.  लहानपणी आपल्या आईनं आपल्याला कितीही…
Read More...

किम आण्णा सिंगापूरच्या मिटींगला स्वत:चा टॉयलेट घेवून गेले होते : टॉयलेट एक प्रेमकथा. 

अर्थात किम जोंग उन. किम आण्णा भयंकर भारी माणूस. कोरियन राष्ट्राध्यक्षानं आपल्या देशाच्या सीमा पहिल्यांदाच ओलंडण्याचा पराक्रम किम आण्णांच्या नावावर रजिस्टर झाला आहे. सिंगापूर येथील समिट मध्ये ट्रम्प तात्या आणि किम आण्णा भेटले आणि देशात…
Read More...

आंब्याचे गुणकारी फायदे.

सदरहू विषय मांडण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे नुकतच गुरूवर्य संभाजी भिडे यांनी आंबे खाल्याने अपत्यप्राप्ती होत असल्याचं विधान केलं. या विधानावर चौफेर टिका झाली. काहींनी हे विधान मिडीया तोडून मोडून तावून सुलाखून सांगत असल्याचं सांगितलं.…
Read More...

पुणेरी पगडी सर्वांस रगडी..

पुणेरी पगडी नाकारून पुण्याच्या पगडीने बातमीमुल्य मिळवलं. त्यानंतर चर्चा चालू झाली ती पुणेरी पगडीची. सोबत फुल्यांची पगडी देखील चर्चेत होती. पण पगडीचं हे राजकारण आजचं नाही पगडीच्या राजकारणाला देखील मोठ्ठा इतिहास आहे. काय आहे तो इतिहास. आणि…
Read More...

या मराठी माणसामुळे तुम्ही रविवारची सुट्टी एन्जॉय करताय.

शालेय जीवनातला आपला सर्वाधिक आवडता दिवस म्हणजे रविवार. सगळेच आतुरतेने रविवारची वाट बघत असतात, कारण यादिवशी बहुतांश लोकांना सुटी असते. त्यामुईल सगळ्यांकडेच रविवारचे वेगवेगळे बेत आखलेले असतात. पण, आजपासून १२९ वर्षांपूर्वी मात्र असं काही…
Read More...

दुसऱ्या महायुद्धात तीन वेगवेगळ्या देशांकडून लढलेला एकमेव सैनिक !

D Day,६ जून १९४४ दुसऱ्या महायुद्धाचे फासे पलटवून जर्मनीच्या शेवटाची सुरुवात झाली तो दिवस. अमेरिकन आणि ब्रिटिश सैन्य फ्रान्समधल्या नॉर्मंडीच्या किनाऱ्यावर उतरले. समुद्रावरच्या बीचपोस्ट वरून होणाऱ्या मशीन गनच्या प्रचंड माऱ्यात काहींनी…
Read More...

पोरींच्या कपड्यांना खिसा का नसतो ? प्रश्न सोप्पाय पण उत्तर डिपाय.. 

वाह् काय विषय आहे. कधीच विचार केला नाही. नसतो तर नसतो. त्यानं काय फरक पडणाराय. पण पडतो कधी कधी आपण दिलेली चिट्टी ठेवायला पोरींच्याकडे खिसा नसेल तर आपल्याला फरक पडतो. प्रेमानं दिलेली कॅटबरी ठेवायला जागा नसेल तर फरक पडतो. पोरींना देखील…
Read More...