Browsing Category

कट्टा

पावसाळ्यात गाडीवर झाड पडलं, जमीन पाण्याखाली आली तर नुकसान भरपाई कशी मिळवायची ?

कधी येणार कधी येणार म्हणत, राज्यात पावसाला सुरूवात झालीये. पहिला पाऊस कितीही रोमँटिक वाटत असला, तरी हा रोमान्स स्टेटस आणि स्टोऱ्यांपुरताच टिकतो. नंतर शहरात राहणाऱ्या लोकांना ट्रॅफिक, पॉवरकट आणि पाणी तुंबण्याची भीती वाटत असते, तर गावाकडे…
Read More...

गद्दार कोण..? शिवसेनेत एखाद्याचा “श्रीधर खोपकर” होण्याची दहशत कशी निर्माण झाली होती..? 

गद्दार कोण… राज्यसभेच्या जाळधूर काढणाऱ्या ड्राम्यानंतर रात्रीच्या साडेतीन चार वाजता निकाल आला. यात भाजपचा तिसरा उमेदवार विजयी झाला. धनंजय महाडिक विजयी झाली. निवडणूकीपुर्वी संजय राऊत तिसऱ्या जागेवर आमचाच उमेदवार निवडूण येणार याबद्दल ठाम…
Read More...

विमानतळावर पाणी बॉटल २०० रु. ला मिळते, ग्राहक न्यायालयात गेलात तर काय होतं माहित आहे का..?

आमचा एक कार्यकर्ता लय वांड आहे. कुठेही गेला तरी नियम दाखवून राडा करणं हा त्याचा जन्मजात आगावूपणा आहे. तर झालं अस की परवा हा गडी पहिल्यांदा मुंबई एअरपोर्टवर गेलेला. तिथं त्यानं पाण्याची बाटली घेतली. समोरच्यानं पाण्याची किंमत २०० रुपये…
Read More...

B प्लॅन म्हणून मित्रांनी मोमोजचा स्टॉल सुरु केला, आता देशभरात ३२० पेक्षा जास्त रेस्टॉरंट आहेत

आज नाही उद्या, उद्या नाही परवा म्हणत अखेर काल राज्यात पावसाचं आगमन झालं एकदाचं. इकडे पाऊस आला आणि तिकडे हे सगळ्यांच्या सोशल मीडियावरील स्टोरीज पावसाच्या फोटोनी, व्हिडीओने भरल्या. आता पाऊस आणि काही तरी गरम हे समीकरण हमखास असतं. या गरम…
Read More...

असाच वाद सुरू झाला, अमित शहांना धोबीपछाड देत अहमद पटेलांनी रात्री 3 वाजता फटाके फोडले.. 

पाच वाजता मतमोजणी सूरू होईल. तासा दिड तासात मतदानमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर पार्टी होईल. कोणीही जिंकलं तरी हमारी पावरी हो रही हैं म्हणून आम्हाला स्टेटस टाकता येईल.  सगळं कसं व्यवस्थित ठरवलेलं. पण भाजपने तीन मतांवर आक्षेप घेतला…
Read More...

राज्यसभेच्या निवडणूकी दरम्यान थायलंडवरून महत्वाची बातमी आलेय, तिथ गांजा लीगल केला.. 

दिनांक ८ जून, म्हणजे परवा. या दिवशी थायलंडमध्ये गांजा लिगल करण्यात आला. गांजा यापूर्वी अमेरिकेच्या काही राज्यात, दक्षिण अमेरिकेत तसच जगभरातल्या कोणत्या ना कोणत्या देशात लीगल होताच. पण आशियाई देशात मात्र गांजाच्या लागवडीला, विक्रीला परवानगी…
Read More...

स्तनात गाठ आली ? स्तनाचा आकार वाढला ? ब्रेस्ट कॅन्सरला सिरियसली घ्या…

कल्पना करा.. एक दिवस तुमच्या कानावर आलं कि, तुम्हाला 'कँसर' झालाय...एखादा दुसरा आजार झाला असता तर वाचण्याचे चान्सेस तरी असते मात्र कँसर म्हणलं कि, काळजात चर्रर्र होतं... त्यातल्या त्यात ब्रेस्ट कँसर म्हणजेच स्तनाचा कर्करोग हा तर महिलांना…
Read More...

भाजपने आक्षेप घेतल्याने मतमोजणीला सुरवातच नाही ; निवडणूक आयोग कस काम करतं..?

राज्यसभेच्या निवडणूकीचा राडा कमी होण्याची काहीच चिन्ह नाहीत. दिवसभर मतदान पार पडल्यानंतर ५ वाजल्यानंतर मतमोजणीला सुरवात होईल अशी आशा होती. पण आत्ता भारतीय जनता पक्षाने दोन मतांवर आक्षेप घेतला आहे. जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांनी…
Read More...

राज्यसभा निवडणूकीचा वाद असा रंगला की बिचाऱ्या प्रणब मुखर्जींच मंत्रीपद गेलं…

करुन गेलं गाव आणि कंदिल वाल्यावर नाव.. गावच्या भानगडीत नसताना बिनकामाचा बल्ल्या झाला तर ही म्हण ऐकवली जाते. प्रसंग, घटना गावच्या राजकारणापुरत्या मर्यादीत असल्या तर ठीक असतय वो. पण कधीकधी राष्ट्रीय राजकारणात देखील असले प्रसंग घडतात. हेच…
Read More...

गाण्यांना सबटायटल्स देऊन साक्षरता वाढवता येते ही कल्पना एका मराठी प्राध्यापकाची होती

आपल्या देशात साक्षरता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले. त्यात फ्री एज्युकेशन, ज्यांना कामामुळे शाळेत जायला जमतं नाही त्यांच्यासाठी रात्रीची शाळा, मोठ्या व्यक्तींसाठी प्रौढ शिक्षण अशा योजना आणल्या. त्याचा काही प्रमाणात फायदा पण झाला.…
Read More...