Browsing Category

कट्टा

म्हणून ‘गली बॉय’ हा फक्त गाण्यांचा नाही, रोजच्या आयुष्यातल्या व्हॅलेंटाईन्सचा पिक्चर…

पिक्चर सुरू होतो, काही पोरं मिळून गाडीची चोरी करतायत या सीनपासून. ही चोरी मजा-मस्तीसाठी नसते, त्यांच्या मूलभूत गरजा याच चोरीतून भागत असतात. तिथून सुरू झालेला पिक्चर धारावीची वस्ती, गरीब-श्रीमंतीच्या दरी पलीकडं गेलेलं प्रेम, आपल्या मोठ्या…
Read More...

व्हॅलेंटाईन डे ची वाट फक्त पोर पोरीच नाही, तर बजरंग दलाचे कार्यकर्तेही बघत असतात

१४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे अर्थात  प्रेमाचा दिवस. याबद्दल वेगळं काही सांगायला नको. कारण  व्हॅलेंटाईन डेचं नुसतं नाव जरी काढलं तरी आपल्यातल्या निम्म्या लोकांची चेहरे गुलाबी झाले असणार. प्रेमीयुगुलं कित्येक दिवसांपासून या दिवसाची वाट बघत…
Read More...

जगातल्या बाप ब्रँड्सपैकी एक असणाऱ्या नाईकीचा लोगो फक्त ३५ डॉलर्समध्ये बनला होता…

सध्या सगळ्यात हॉट टॉपिक कुठला असेल, तर शार्क टॅंक इंडिया. प्रत्येक चौकात किमान पाचातली तीन पोरं तरी शार्क टॅंक बघून फॉर्मला आलीत. आमच्या चौकातल्या एका पोरानं पण शार्क टॅंक इंडियाचे चार-पाच एपिसोड्स बघितले, तेही 'व्हॅलेंटाईन्स डे'च्या आदल्या…
Read More...

राजकारणात लागतात लठ्ठ, मठ्ठ, निगरगठ्ठ आणि इथंच मुख्यमंत्र्यांच्या मुलांचा कार्यक्रम गंडला

महाराष्ट्रामध्ये सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे आणि मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असले तरी त्यांच्याही पेक्षा जास्त चर्चा होते ती त्यांच्या मुलाची म्हणजेच आदित्य ठाकरे यांची. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत आणि…
Read More...

शक्तिमानच नाही तर नव्वदीच्या या देशी सुपरहिरोंवर सुद्धा पिक्चर बनायला पाहिजे

रविवार तसा सगळ्यांसाठीचं स्पेशल असतो. सुट्टी असल्यामुळं काहींचे वेगवगळे प्लॅन ठरलेले असतात तर काहींचं निवांत लोळत बसायचं असं तरी ठरलेलं असतं. पण भिडू नव्वदीच्या पोरांचा मात्र एक प्लॅन ठरलेला असायचा. तो म्हणजे रविवारी १२ वाजले कि, हातातलं…
Read More...

मेकअपमध्ये वापरल्या जाणाऱ्या खनिजाच्या शोधापायी अनेक जण आपल्या पोरांना शाळेत पाठवत नाहीत.

सोशल मीडियावर रोज लाखो मेसेजेस आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातले काही मोटिव्हेशनल असतात, काही एंटरटेनमेंटसाठी असतात, तर  काही फेक सुद्धा असतो, म्हणून आपण त्याच्याकडं  दुर्लक्ष करतो. असाचं फॅमिली व्हाटसऍप ग्रुपवर एक मेसेज पडला, आता…
Read More...

पुण्याचा जुना बाजार जिथं तुम्हाला भंगारात सोनं सुद्धा मिळू शकतं…

पुण्यात नवा राहायला आलो होतो तेव्हाचा हा प्रसंग. त्या दिवशी रविवार होता. निवांतपणा म्हणून म्हंटल जरा फिरून येऊ. गाडी काढली आणि शनिवारवाड्यावरून रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघालो. कुंभारवाडा लागला तशी हे गर्दी दिसली. गाडी तिथंच एका कोपऱ्यात…
Read More...

इकडे बाप-लेक सायकलसाठी भांडत होते तिकडे दुसरा मुलगा लॅम्बोर्गिनी घेऊन फिरत होता

उत्तरप्रदेश हे देशातील सर्वात मोठ राज्य असून त्यावर ज्याची सत्ता त्याच पक्षाची देशात सत्ता राहते अस सांगितलं जात. योगी आदित्यनाथ, अखिलेश यादव , मायावती यांच्यासह २१ जणांनी या राज्याचा मुख्यमंत्री होण्याचा मान मिळविला आहे.   …
Read More...

राहुल बजाज यांचं आयुष्यही ‘हमारा बजाज अलग अंदाज’ म्हणण्यासारखंच होतं

'हमारा बजाज' हे कायमच लक्षात राहण्याजोगं आहे….इतकंच नाही तर उदारीकरणापूर्वीच्या भारतात, 'हमारा बजाज' ही धून एकेकाळी मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबांच्या महत्त्वाकांक्षेचे प्रतीक होती…आणि त्यामागे होते अत्यंत उच्च दर्जाचे निर्भीड उद्योगपती राहुल…
Read More...

प्राण्यांमध्ये सुद्धा भेदभावाचं राजकारण खेळलं जातं असं एका रिसर्च मधून समोर आलंय

भेदभाव करणं  हा माणसाचा स्वभावच आहे. कोणत्याही गोष्टीबद्दल हा भेदभाव मग चालू शकतो. अगदी घरी काही तरी खाऊ आणला की आपल्या भावाला आपल्यापेक्षा जास्त तर दिलं नाहीये ना? इथून भेदभावाचे तर्क लावायला सुरुवात होते. आणि पुढे जाऊन मग जात, धर्म, वर्ग,…
Read More...